ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

الذهاب إلى القناة على Telegram

🟢शिवानंद साखरे सर, पुणे ➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड 👉MPSC PRE+MAIN 👉 GROUP B+C PRE + MAIN 👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा 🔹WH.APP : 7350223872 ✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त चॅनेल

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝

تُعد قناة CURRENT AFFAIRS BY SAKHARE SIR 📘📝 (@currentshiva) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 77 912 مشتركاً، محتلاً المرتبة 2 001 في فئة التعليم والمرتبة 3 905 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 77 912 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 27 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -258، وفي آخر 24 ساعة بمقدار -41، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 5.02‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 3.06‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 3 914 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 2 381 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 13.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🟢शिवानंद साखरे सर, पुणे ➡️ संचालक : यश करीअर अकॅडमी, नांदेड 👉MPSC PRE+MAIN 👉 GROUP B+C PRE + MAIN 👉 सरळ सेवा = तलाठी, पोलिस भरती, इ. सर्व परीक्षा 🔹WH.APP : 7350223872 ✒वरील सर्व परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ...”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 28 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

77 912
المشتركون
-4124 ساعات
-2077 أيام
-25830 أيام
أرشيف المشاركات
भारताचा प्रथम नागरिक कोण असतो ?

गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?
गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?

गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?
गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?

सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या कितव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत ?
सुनेत्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या कितव्या महिला उपमुख्यमंत्री आहेत ?

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?

➡️ भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता १०३...
➡️ भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या आता १०३...

💠 TARGET: 27 ते 31 OCTOBER 💠 GROUP C EXAM – TARGET BASE STUDY 💠 BY SAKHARE SIR
💠 TARGET: 27 ते 31 OCTOBER 💠 GROUP C EXAM – TARGET BASE STUDY 💠 BY SAKHARE SIR

▶️ 8 TEST PAPER'S 👉 अभ्यासक्रम....

🎯 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🎯 👋 फक्त वाचू नका... प्रश्न सोडवा! तरच परीक्षेत यश मिळेल! 🛑 टेस्ट सिरीजची वैशिष्ट
🎯 MPSC COMBINE GROUP C TEST SERIES 2026 🎯 👋 फक्त वाचू नका... प्रश्न सोडवा! तरच परीक्षेत यश मिळेल! 🛑 टेस्ट सिरीजची वैशिष्ट्ये: ✅ एकूण ८ टेस्ट — म्हणजेच तब्बल ८००+ प्रश्नांचा सराव! ✅ १०० प्रश्नांची टेस्ट — प्रत्येक टेस्टसोबत सविस्तर स्पष्टीकरण (Analysis). ✅ शॉर्ट नोट्स तयार होणार — विश्लेषणामुळे तुमच्या हक्काच्या नोट्स तयार होतील, ज्यामुळे आत्मविश्वास वाढेल. ✅ आयोगाचा पॅटर्न — MPSC वारंवार विचारत असलेल्या घटकांवर (Imp Topics) विशेष भर. 💰 फीस फक्त: ₹९९/- (मर्यादित कालावधीसाठी) 📞 आजच संपर्क करा आणि प्रवेश निश्चित करा: 📲 7350223872 (यशस्वी होण्यासाठी योग्य सरावाची निवड करा! 🏆)

🎯 MPSC | Combine | पोलीस भरती | तलाठी | सरळसेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ आतापर्यंत उपलब्ध टेस्ट: 1️⃣
🎯 MPSC | Combine | पोलीस भरती | तलाठी | सरळसेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ आतापर्यंत उपलब्ध टेस्ट: 1️⃣ जानेवारी 2026 ✅ 2️⃣ फेब्रुवारी 2026 ✅ 3️⃣ मार्च 2026 ✅ 4️⃣ एप्रिल 2026 ✅ 5️⃣ मे 2026 ✅ 6️⃣ जून 2026 ✅ 7️⃣ जुलै 2026 ✅ 8 ऑगस्ट 2026 ✅ 9 सप्टेंबर 2026✅ 📲 PAID GROUP मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क: 📞 7350223872 शिवानंद साखरे सर यश करिअर अकॅडमी, नांदेड 🚀

🎯 MPSC | Combine | पोलीस भरती | तलाठी | सरळसेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ आतापर्यंत उपलब्ध टेस्ट: 1️⃣
🎯 MPSC | Combine | पोलीस भरती | तलाठी | सरळसेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त. ✅ आतापर्यंत उपलब्ध टेस्ट: 1️⃣ जानेवारी 2026 ✅ 2️⃣ फेब्रुवारी 2026 ✅ 3️⃣ मार्च 2026 ✅ 4️⃣ एप्रिल 2026 ✅ 5️⃣ मे 2026 ✅ 6️⃣ जून 2026 ✅ 7️⃣ जुलै 2026 ✅ 8 ऑगस्ट 2026 ✅ 9 सप्टेंबर 2026✅ 📲 PAID GROUP मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क: 📞 7350223872 शिवानंद साखरे सर यश करिअर अकॅडमी, नांदेड 🚀

📰📝 सारांश: विश्व क्रिकेटचा ऐतिहासिक दिवस - 27 ऑक्टोबर 2026 *👉मुख्य मुद्दा:* आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या *१५० वर्षांच्या इतिह
📰📝 सारांश: विश्व क्रिकेटचा ऐतिहासिक दिवस - 27 ऑक्टोबर 2026 *👉मुख्य मुद्दा:* आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या *१५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच* एकाच कॅलेंडर दिवशी तिन्ही प्रकारचे (कसोटी, एकदिवसीय, टी-20) सामने एकाच वेळी खेळवले गेले. हा योगायोग अत्यंत दुर्मिळ मानला जातो. 👉*इतिहास:* - पहिला कसोटी सामना - 1877 - पहिला एकदिवसीय - 1971 - पहिला टी-20 - 2005 👉*27 ऑक्टोबर 2026 रोजी झालेले 6 सामने:* 1. *दक्षिण आफ्रिका vs ऑस्ट्रेलिया* - कसोटी (केप टाऊन - WTC) 2. *पाकिस्तान vs श्रीलंका* - तिरंगी मालिका (लाहोर) 3. *नेदरलँड्स vs ओमान* - आयसीसी लीग-2 (दुबई) 4. *भारत vs न्यूझीलंड* - 5 सामन्यांच्या मालिकेतील 3रा टी-20 (भारताने अनेक विक्रमी आरास मांडत ऐतिहासिक विजय + मालिका जिंकली) 5. *अफगाणिस्तान vs झिम्बाब्वे* - 2 टी-20 सामने (शारजा) 6. *नामिबिया vs आयर्लंड* - (विंडहोक) 👉*असेही योगायोग...* - *१ जुलै २०२२* रोजी भारतीय संघाने एकाच दिवशी तिन्ही प्रकारात उपस्थिती लावली होती, पण वेगवेगळ्या देशात. - *१९९९ मध्ये* भारताने एकाच दिवशी दोन ठिकाणी सामने जिंकले होते.

📝केनने पटकावला बॅलन डी'ओर पुरस्कार - ✍1. पुरुष गट: - *हॅरी केन* (इंग्लंडचा फुटबॉल कर्णधार) ने प्रतिष्ठेचा *बॅलन डी'ओर 2026*
📝केनने पटकावला बॅलन डी'ओर पुरस्कार - ✍1. पुरुष गट: - *हॅरी केन* (इंग्लंडचा फुटबॉल कर्णधार) ने प्रतिष्ठेचा *बॅलन डी'ओर 2026* जिंकला. - गेल्या हंगामात 63 गोल केले, युरोपमधील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला. - 9 वर्षांनंतर हा पुरस्कार जिंकणारा पहिला इंग्लिश खेळाडू. - जर्मन क्लब बायर्न म्युनिकसाठी महत्त्वाचे योगदान. ✍2. महिला गट: - अलेशिया पुटेलस (स्पेन) ने तिसऱ्यांदा बॅलन डी'ओर जिंकून विक्रमाची बरोबरी केली. - सर्वाधिक विजेतेपदांच्या यादीत बार्सिलोनाकडून तिसऱ्या विजेतेपद मिळवणारी ठरली. ✍3. इतर पुरस्कार: - यामालला सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्तम युवा खेळाडू म्हणून निवड. - किलियन एमबाप्पे, सेनेगा लामिन यामाल, 2024 ला विजेता रॉड्री यांनाही आठ वेळा हा पुरस्कार जिंकणाऱ्या लिओनेल मेस्सीच्या क्रमांकाला स्थान. https://t.me/AamhiAadhikariHonarch

Edit, Sign and Share PDF files on the go. Download the Acrobat Reader app: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb

Gm all of you 🌞..
Gm all of you 🌞..

sticker.webp0.04 KB

sticker.webp0.09 KB