cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥'𝗦 𝗖𝗟𝗨𝗕🚨

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
294 229
المشتركون
+6424 ساعات
+6617 أيام
+3 08630 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

👆👆 ♦️ क्लार्क मुख्य 2023 निकाल कधी लागेल? त्या बाबतीत आपली मागील पोस्ट वाचून घ्या.. निकाल लवकरात लवकर लावण्यासाठी आपले पूर्णपणे प्रयत्न चालू आहेतच.. 🙏🙏
إظهار الكل...
#RTI ♦️जलसंपदा विभागातील रिक्त पदांची माहिती.. 👉 सहायक अभियंता, श्रेणी 2 (स्थापत्य) : 334 जागा रिक्त 👉 सहायक अभियंता, श्रेणी 2 (यांत्रिकी) : 13 जागा रिक्त 👉 सहायक अभियंता, श्रेणी 2 (विद्युत व यांत्रिकी ) : 21 जागा रिक्त ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
إظهار الكل...
♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
إظهار الكل...
नंबर मिळाले धन्यवाद 🙏
إظهار الكل...
यांचा नंबर असेल तर urgent मला @mpscproblem वर पाठवा.
إظهار الكل...
♦️ क्लार्क #TYPING SKILL टेस्ट बद्दल. 👉 #Tcs ion पवई येथे दोन्हीही प्रकारचे कीबोर्ड आहेत जास्त करून Mechanical Keyboard आहेत पहिल्या फोटो मधील. 👉 मित्रा सोबत कीबोर्ड exchange करून दोन्ही प्रकारच्या कीबोर्ड वर प्रॅक्टिस चालू राहूद्या आयत्या वेळेला कोणता कीबोर्ड येईल सांगता येत नाही.. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join @officer_club ✔️
إظهار الكل...
♦️भारताचे चीनवरील अवलंबित्व वाढले?
إظهار الكل...
♦️ #IT मधील 20 हजार नोकऱ्या गेल्या. 👉 एप्रिल महिन्यातील आकडेवारी:- चार महिन्यात 70 हजार कर्मचारी बेकार..
إظهار الكل...
♦️#CA सनदी लेखापाल अभ्यासक्रमाच्या परीक्षा वर्षातून तीनवेळा..
إظهار الكل...
♦️एप्रिलमध्ये पहिल्यांदाच 2 लाख कोटी पार.
إظهار الكل...