ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 656
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
Repost from नवदिशा
🐅जागतिक व्याघ्र दिवस (International Tiger Day) दरवर्षी : २९ जुलै 🐅 सुरुवात: २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे
🐅जागतिक व्याघ्र दिवस (International Tiger Day) दरवर्षी :  २९ जुलै 🐅 सुरुवात: २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या पहिल्या जागतिक व्याघ्र परिषदेत 🐅 या परिषदेत १३ व्याघ्र देशांनी (Tiger Range Countries) २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे 'TX2' हे जागतिक ध्येय ठेवले होते. भारताने हे ध्येय वेळेपूर्वीच साध्य केले आहे. 🐅 थीम: "Securing the future of Tigers with Indigenous Peoples and Local Communities at the heart" 🐅 अर्थ: आदिवासी जमाती आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे.

Repost from नवदिशा
ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देऊन आम्हास यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक
ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देऊन आम्हास यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏🙏

Repost from नवदिशा
sticker.webp0.03 KB

Repost from नवदिशा
sticker.webp0.09 KB

Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्ट
🔥Grand launch💥 🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️ 🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥 💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म * PYQ पेपर * ⁠PYQ टोपिकवाईज * ⁠सराव फुल्ल पेपर * ⁠सराव टॉपिकवाईज पेपर * ⁠सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज ☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता 🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨ 💥लॉंच ऑफर 199/- ☄️ऑफर/डेमो लिंक- https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12 वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता Phonepay/Paytm- 7588568220 💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन - https://wa.link/ly1tn7

Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आध
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨 👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026 📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज 💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं! 🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे 💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions ⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes 📘 PDF मध्ये मिळणार ✔️ 10000+ अपेक्षित One-Liners ✔️ Direct Paper Pattern Questions ✔️ Super Fast Revision Notes ✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates ✔️ Full Updated Test Series 🎁 FREE MEGA BONUS: 🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण 🔥 GK + Maths + Reasoning Notes 🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी) 🔥 Topicwise Notes 🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त: पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway ⏳ फक्त आजच OFFER ⚠️ उद्या सकाळी Offer संपणार 💰 Price: ₹149/- 📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380 PhonePe / GPay: 9637637380 📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡ ✨ आज Booking = Double फायदा एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही

Repost from नवदिशा
⚠️ केंद्रीय राखीव पोलिस दल ( CRPF ) स्थापना दिन...!!
⚠️ केंद्रीय राखीव पोलिस दल ( CRPF ) स्थापना दिन...!!

Repost from नवदिशा
कृषी महाविद्यालय पुणे भरती २०२६. ⇒ पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या आणि कृषी अभियांत्रिकी). ⇒ एकूण रिक्त पदे: 03 पदे. ⇒ नोकरी ठिकाण: पुणे. ⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन. ⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑगस्ट २०२६. ⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे – ५. जॉईन https://t.me/WartmanNirnay

Repost from नवदिशा
160 SR Promotion 🔥🔥
160 SR Promotion 🔥🔥

Repost from नवदिशा
सहकार विभाग लिपिक टंकलेखक 332 जागांचे मागणीपत्र 5707+332 6 हजार प्लस जाहिरात झाली आहे 🔥🔥
सहकार विभाग लिपिक टंकलेखक 332 जागांचे मागणीपत्र 5707+332 6 हजार प्लस जाहिरात झाली आहे 🔥🔥

Repost from नवदिशा
Cutoff
Cutoff

Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३- अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Repost from नवदिशा
अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. चेक करुन घ्या.
अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे. चेक करुन घ्या.

Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भाती
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंद
+1
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from नवदिशा
ISRO जाहिरात प्रसिद्ध अर्ज करण्याची लिंक https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026 Join https://t.me/WartmanNirnay