JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 005
Подписчики
-224 часа
-107 дней
-5830 день
Архив постов
4 005
💥 महत्वाची सूचना – Telegram Channel Members बाबत ..
सध्या अनेकांच्या Telegram Channel वरील सदस्य (Subscribers) अचानक कमी होताना दिसत आहेत.
ज्या लोकांचे Telegram account बंद आहे, delete झाले आहे किंवा जे खूप दिवसांपासून Telegram वापरत नाहीत अशा inactive accounts ला Telegram कडून automatic remove केले जात आहे.
त्यामुळे subscriber कमी होणे ही सामान्य system cleaning प्रक्रिया आहे.
कोणालाही manually remove केलेले नाही.
Active राहा आणि channel नियमित check करत रहा.
धन्यवाद 🙏
❌❌ टेलिग्राम वर येणाऱ्या कोणत्याही जाहिरात मध्ये किंवा जाहिरात मध्ये भूल थापाला बळी पडून पैसे invest करू नका.. 🙏
आता फक्त Active मेंबर चॅनेल ला राहणार..✅✅✅
4 005
❗️'वंदे मातरम्' गीताला 150 वर्षे❗️
❗️1 ऑक्टोबर 2025 रोजी 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचे 150 वे वर्ष
❗️रचनाकार - बंकिमचंद्र चॅटर्जी
❗️मूळ कविता संस्कृत भाषेत
❗️प्रकाशन - 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या 'आनंदमठ' या बंगाली कादंबरीचा भाग म्हणून प्रकाशित.
❗️1896 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले.
❗️1905 - बंगालच्या फाळणीनंतर हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक लोकप्रिय घोषणा बनले.
❗️24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने 'वंदे मातरम्' चा स्वीकार भारताचे राष्ट्रगाण (National Song) म्हणून केला.
4 005
4 005
♦️#MPSC अंतिम निकालाचा मुहूर्त काही मिळेना.. 👉 राज्यसेवा 2024 अंतिम निकाल बाबतीत..
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
