JUMBO Study group
Open in Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Show more3 656
Subscribers
No data24 hours
-177 days
-6730 days
Posts Archive
3 656
Repost from नवदिशा
🐅जागतिक व्याघ्र दिवस (International Tiger Day) दरवर्षी : २९ जुलै
🐅 सुरुवात: २९ जुलै २०१० रोजी रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे भरलेल्या पहिल्या जागतिक व्याघ्र परिषदेत
🐅 या परिषदेत १३ व्याघ्र देशांनी (Tiger Range Countries) २०२२ पर्यंत वाघांची संख्या दुप्पट करण्याचे 'TX2' हे जागतिक ध्येय ठेवले होते. भारताने हे ध्येय वेळेपूर्वीच साध्य केले आहे.
🐅 थीम: "Securing the future of Tigers with Indigenous Peoples and Local Communities at the heart"
🐅 अर्थ: आदिवासी जमाती आणि स्थानिक समुदायांना केंद्रस्थानी ठेवून वाघांचे भविष्य सुरक्षित करणे.
3 656
Repost from नवदिशा
ज्ञान, संस्कार आणि योग्य मार्गदर्शन देऊन
आम्हास यशाच्या शिखरावर पोहोचवणाऱ्या
माझ्या सर्व शिक्षकांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🙏🙏
3 656
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 656
Repost from नवदिशा
🚨 फक्त आजच खास OFFER 🚨
👉 ADVANCED CURRENT AFFAIRS PDF 2026
📅 1 जानेवारी 2025 ते 11 जुलै 2026 पर्यंत संपूर्ण कव्हरेज
💥 आधीच 1000+ विद्यार्थ्यांनी घेतलं!
🎯 मागील बॅचमधून अनेक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
💯 परीक्षेत येणारे Direct One-Liner Questions
⚡ पेपर आधी झटपट Revision साठी Ready Notes
📘 PDF मध्ये मिळणार
✔️ 10000+ अपेक्षित One-Liners
✔️ Direct Paper Pattern Questions
✔️ Super Fast Revision Notes
✔️ वर्षभराच्या चालू घडामोडींचे Full Updates
✔️ Full Updated Test Series
🎁 FREE MEGA BONUS:
🔥 मराठी + इंग्रजी व्याकरण
🔥 GK + Maths + Reasoning Notes
🔥 60+ टेस्ट (विषयानुसार + चालू घडामोडी)
🔥 Topicwise Notes
🎯 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त:
पोलीस भरती | उच्च न्यायालय | तलाठी | MPSC | PSI | SSC | Banking | Railway
⏳ फक्त आजच OFFER
⚠️ उद्या सकाळी Offer संपणार
💰 Price: ₹149/-
📲 आत्ताच WhatsApp करा: 9637637380
PhonePe / GPay: 9637637380
📸 Screenshot पाठवा आणि PDF लगेच मिळवा ⚡
✨ आज Booking = Double फायदा
एवढे केल्यास बाकी काही घ्यायची गरज नाही
3 656
Repost from नवदिशा
कृषी महाविद्यालय पुणे भरती २०२६.
⇒ पदाचे नाव: सहाय्यक प्राध्यापक (उद्यानविद्या आणि कृषी अभियांत्रिकी).
⇒ एकूण रिक्त पदे: 03 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: पुणे.
⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाइन.
⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ ऑगस्ट २०२६.
⇒ अर्ज सादर करण्याचा पत्ता: सहयोगी अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे – ५.
जॉईन
https://t.me/WartmanNirnay
3 656
Repost from नवदिशा
सहकार विभाग लिपिक टंकलेखक 332 जागांचे मागणीपत्र
5707+332
6 हजार प्लस जाहिरात झाली आहे 🔥🔥
3 656
Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक ११२/२०२५ दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क,गट-क, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३- अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
3 656
Repost from नवदिशा
अगोदर अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना तलाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.
चेक करुन घ्या.
3 656
Repost from नवदिशा
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - सहायक मोटार वाहन निरीक्षक - समकक्ष अर्हतेसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
3 656
Repost from नवदिशा
+1
जाहिरात क्रमांक 116/2025 औषध निरीक्षक, गट ब, अन्न व औषध प्रशासन परीक्षेच्या प्रश्नपत्रिका व निकालासंदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
3 656
Repost from नवदिशा
ISRO जाहिरात प्रसिद्ध
अर्ज करण्याची लिंक
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/1258/101396//Index.html
अर्ज कालावधी - 27 जुलै ते 16 ऑगस्ट 2026
Join https://t.me/WartmanNirnay
