JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 656
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-177 أيام
-6730 أيام
أرشيف المشاركات
3 656
Repost from नवदिशा
✅ ज्या उमेदवारांनी नवीन पोस्ट add व्हायच्या अगोदर अर्ज केला होता त्यांच्या अर्जात नवीन post add झाल्या आहेत. तुम्ही सुद्धा एकदा चेक करून घ्या...
3 656
Repost from नवदिशा
पहिली अखिल भारतीय माध्यम परिषद २०२६ नवी दिल्ली येथे झाली. भारतीय निवडणूक आयोगाद्वारे (ECI) १७ जुलै २०२६ रोजी ‘इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट’ (IIIDEM), नवी दिल्ली येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते...
▪️भारतीय निवडणूक आयोगाने 17 जुलै, 2026 रोजी पहिल्या अखिल भारतीय माध्यम परिषदेचे आयोजन केले.
▪️ संकल्पना - "हितधारकांना जोडणे, लोकशाही बळकट करणे: निवडणुकांमध्ये माध्यमांची भूमिका”
भारतीय निवडणूक आयोग:▪️25 जानेवारी 1950 रोजी स्थापित , ही तारीख आता राष्ट्रीय मतदार दिन म्हणून पाळली जाते . ▪️भारतीय संविधानाच्या कलम 324 अंतर्गत कार्यरत आहे .मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे . ▪️लोकसभा , राज्यसभा , राज्य विधानसभेच्या निवडणुका तसेच राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुका आयोजित करण्याची जबाबदारी ... https://t.me/WartmanNirnay
3 656
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 656
परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि तिची विश्वासार्हता वाढवण्यासाठी उद्योजक व तंत्रज्ञान तज्ज्ञ नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एका उच्चस्तरीय (हाय-पॉवर) टास्क फोर्सची स्थापना करण्याची घोषणा केलीय.
3 656
Repost from My Pocket Study
🔥Grand launch💥
🔥मिशन तलाठी MPSC पॅटर्न टेस्टसिरीज☄️
🔥तलाठी/ग्राम महसूल अधिकारी MPSC कंबाइन पूर्व परीक्षा All In One टेस्टसिरीज💥
💥All IN One टेस्ट सिरीज प्लेटफॉर्म
* PYQ पेपर
* PYQ टोपिकवाईज
* सराव फुल्ल पेपर
* सराव टॉपिकवाईज पेपर
* सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट सिरीज
☄️महाराष्ट्रात पहिल्यांदाच सेल्फ प्रैक्टिस अनलिमिटेड कस्टम टेस्ट प्लेटफॉर्म उपलब्ध- हवा तो विषय, टॉपिक निवडून, हवी ती काठिण्यपातळी- सोपे/मध्यम/ अवघड प्रश्न, हवे तेवढी प्रश्न संख्या टाकून स्वतः हवी तशी कस्टम टेस्ट तयार करून ऑनलाइन सराव करू शकता
🔥दररोज नवनवीन नामांकित अकैडमी सराव टेस्ट सोडवा✨
💥लॉंच ऑफर
199/-
☄️ऑफर/डेमो लिंक-
https://mymentors.in/invite/3e949bf6-698a-462d-b34e-1c137a07ff12
वरील लिंक मधे लॉग इन करून टेस्टसिरीज ला जॉइन करून फ्री डेमो टेस्ट सोडवू शकता
Phonepay/Paytm- 7588568220
💥डेमो व्हॉट्सअप हेल्पलाईन -
https://wa.link/ly1tn7
3 656
Repost from नवदिशा
♦️धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे..
3 656
Repost from नवदिशा
💥 महाज्योतीकडुन वेळापत्रक जाहीर 🔥🔥
● 2026-27 या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांकरीता घेण्यात येणाऱ्या चाळणी परीक्षांचे वेळापत्रक
● परीक्षा:- MBA TAIT Police Bharti Military SSC IBPS Railway CMAT
●परिक्षा दिनांक :- 8 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026
✌️जॉईन https://t.me/WartmanNirnay
