ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 005
订阅者
-224 小时
-107
-5830
帖子存档
तीन महीन्यात 5 हजार 412 पदे भरणार. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब.
तीन महीन्यात 5 हजार 412 पदे भरणार. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब.

IE Mumbai 11-03-2026.pdf6.72 MB

INDIAN EXPRESS HD Pune 11~03~2026.pdf7.89 MB

TH Mumbai 11-03-2026.pdf21.50 MB

Divya Marathi_सोलापूर_20260311.pdf13.15 MB

Maharashtra Times_Pune_20260311.pdf24.77 MB

Maharashtra Times_Mumbai_20260311.pdf43.09 MB

Maharashtra Times_Nashik_20260311.pdf18.01 MB

Maharashtra Times_Nagpur_20260311.pdf18.18 MB

Maharashtra Times_Chhatrapati Sambhajinagar_20260311.pdf17.25 MB

+9
Loksatta-Ahmednagar 11-03.pdf4.50 MB

पाकिस्तान मध्ये पेट्रोल 336 रुपये लिटर युद्धाचा परिणाम👀

💥 महत्वाची सूचना – Telegram Channel Members बाबत .. सध्या अनेकांच्या Telegram Channel वरील सदस्य (Subscribers) अचानक कमी होताना दिसत आहेत. ज्या लोकांचे Telegram account बंद आहे, delete झाले आहे किंवा जे खूप दिवसांपासून Telegram वापरत नाहीत अशा inactive accounts ला Telegram कडून automatic remove केले जात आहे. त्यामुळे subscriber कमी होणे ही सामान्य system cleaning प्रक्रिया आहे. कोणालाही manually remove केलेले नाही. Active राहा आणि channel नियमित check करत रहा. धन्यवाद 🙏 ❌❌ टेलिग्राम वर येणाऱ्या कोणत्याही जाहिरात मध्ये किंवा जाहिरात मध्ये भूल थापाला बळी पडून पैसे invest करू नका.. 🙏 आता फक्त Active मेंबर चॅनेल ला राहणार..✅✅✅

❗️'वंदे मातरम्' गीताला 150 वर्षे❗️ ❗️1 ऑक्टोबर 2025 रोजी 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताचे 150 वे वर्ष ❗️रचनाकार - बंकिमचंद्र चॅटर्जी ❗️मूळ कविता संस्कृत भाषेत ❗️प्रकाशन - 1882 मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या 'आनंदमठ' या बंगाली कादंबरीचा भाग म्हणून प्रकाशित. ❗️1896 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत प्रथम गायले. ❗️1905 - बंगालच्या फाळणीनंतर हे गीत स्वातंत्र्यसैनिकांसाठी एक लोकप्रिय घोषणा बनले. ❗️24 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान सभेने 'वंदे मातरम्' चा स्वीकार भारताचे राष्ट्रगाण (National Song) म्हणून केला.

photo content

पुणे ग्रामीण चालक लोकांना सूचना🔥👍
पुणे ग्रामीण चालक लोकांना सूचना🔥👍

✡ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी १० मार्च १८९७ पुण्यातील प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना मृत्यू. 👍 ━━━
✡ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी १० मार्च १८९७ पुण्यातील प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करताना मृत्यू. 👍 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 🔸जन्मतारीख: ३ जानेवारी, १८३१ 🔸जन्मस्थळ: नायगाव , सातारा 🔸मृत्यूची तारीख: १० मार्च, १८९७ 🔸मृत्यूस्थळ: पुणे 🔸पुस्तके: काव्यफुले,बावनकशी सुबोध रत्नाकर 🔸वैवाहिक जोडीदार: महात्मा फुले 🔸वडील: खंडोजी नेवसे (पाटील) 🛑लक्षात ठेवा ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ▪️1840: जोतीराव फूले यांच्याबरोबर विवाह ▪️1848: भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु ▪️1849-50: पुणे-सातारा या जिल्ह्यांत शाळेची स्थापना ▪️1849: जोतीरावांसोबत गृहत्याग ▪️1852: महिला सेवा मंडळाची स्थापना ▪️1854: प्रौढ साक्षरता अभियान ▪️1854: काव्यफुले कविता संग्रहाचे प्रकाशन ▪️1855: रात्रशाळेची स्थापना ▪️1856: जोतिबांची भाषणे (संपादन) ▪️1863: विधवा पुनर्विवाहास सहाय्य ▪️1863: बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना ▪️1873: सत्यशोधक समाजाची स्थापना ▪️1875-77: दुष्काळ निवारण कायचि नेतृत्व ▪️1890: महात्मा ज्योतिबा फुले यांचे निधन ▪️मृत्त्यू: 10 मार्च 1897 ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ JOIN TELIGRAM https://t.me/mahaparikshagov ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

♦️#MPSC अंतिम निकालाचा मुहूर्त काही मिळेना.. 👉 राज्यसेवा 2024 अंतिम निकाल बाबतीत..
♦️#MPSC अंतिम निकालाचा मुहूर्त काही मिळेना.. 👉 राज्यसेवा 2024 अंतिम निकाल बाबतीत..

♦️युद्धामुळे शेअर बाजारात 23 लाख कोटी रुपये बुडाले..
♦️युद्धामुळे शेअर बाजारात 23 लाख कोटी रुपये बुडाले..