cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

वर्तमान निर्णय

📰*वर्तमान निर्णय* हे Official channel आहे 🛑 जानेवारी 2023  ते फेब्रुवारी 2024 चे सर्व एकत्रित pdf 👉सर्व अंक व्हाट्स अप ला pdf स्वरूपात पाठवले जातील *सेव्ह* करून ठेवा 💰शुल्क 199/- 9637637380 ला फोन पे/जी पे करा.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
5 120
المشتركون
+624 ساعات
+597 أيام
+49930 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

Photo unavailableShow in Telegram
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *Link1* https://www.youtube.com/live/andL9o5v9no?si=orQYw0eKZzaDYrHe https://www.youtube.com/live/andL9o5v9no?si=orQYw0eKZzaDYrHe *Link2* https://www.youtube.com/live/mAlzRaj38E4?si=CKjE4lYSQWYrTAEb https://www.youtube.com/live/mAlzRaj38E4?si=CKjE4lYSQWYrTAEb *Link3* https://www.youtube.com/live/BpA7uwLV3xo?si=cq1B8LO5gFfbPCXv https://www.youtube.com/live/BpA7uwLV3xo?si=cq1B8LO5gFfbPCXv *Link4* https://www.youtube.com/live/rjWPYpbjGVc?si=ktlk41mwMLxOsq68 https://www.youtube.com/live/rjWPYpbjGVc?si=ktlk41mwMLxOsq68 *Link5* https://www.youtube.com/live/wdRTJGGJ5YU?si=scEfex_b3Ab28uct https://www.youtube.com/live/wdRTJGGJ5YU?si=scEfex_b3Ab28uct पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
إظهار الكل...
प्रजासत्ताक म्हणजे काय ? लोकशाही पद्धतीचे दोन प्रकार असतात. राजसत्ताक आणि प्रजासत्ताके राजसत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख (साधारणपणे राजा किंवा राणी) हे वंशपरंपरागत पद असते म्हणजेच वारसा हक्कानें ते पुढे चालत राहते. उदाहरणार्थ- ब्रिटन या उलट प्रजासत्ताक पद्धतीमध्ये राष्ट्रप्रमुख हा नेहमीच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो. उदाहरणार्थ - अमेरिका. त्यामुळे राष्ट्रपती हा निवडून आलेला राष्ट्रप्रमुख असेल' असे आपल्या सरनाम्यातील प्रजासत्ताक' हा शब्दसुचवितो. तो अप्रत्यक्षरीत्या निवडला जातो व त्याचा कार्यकाल पाच वर्षे असतो. प्रजासत्ताक या संज्ञेत दोन अर्थ सामावलेले आहेत. पहिला अर्थ राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे आहे आणि राजासारख्या एका व्यक्तीकडे नाही तर दुसरा अर्थ विशेष अधिकार असलेला वर्ग देशात अस्तित्वात नाही, त्यामुळे सर्व सार्वजनिक पदे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहेत.
إظهار الكل...
👍 2
Photo unavailableShow in Telegram
काही लोक लोकमत च्या ग्राफिक डिझायनरची वाहवा करतील पण हे अत्यंत निर्बुद्ध पणाचे लक्षण आहे.भारत हा खऱ्या अर्थाने republic ( प्रजासत्ताक ) देश आहे ज्याचा अर्थ असा होतो की इथला राष्ट्रप्रमुख सुद्धा निवडून दिला जातो ( निवडणूक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असू शकते ) देशाचा पंतप्रधान हा वास्तविक प्रमुख असतो लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षाच्या उमेदवारास पंतप्रधानपदी निवड केली जाते. तो कुठलाही राजा किंवा राणी नसतो . भारतात व्यक्ती पूजेचे स्तोम माजले आहे हे आपल्याला प्रत्येक क्षेत्रात दिसून येईल. जर आपण पंतप्रधान पदी बसलेल्या व्यक्तीला राजा किंवा राणी या दृष्टिकोनातून बघत असू तर आपली मानसिकता आपले विचार कुठपर्यंत पोहोचले आहे ते समजते . वैचारिक निर्बुद्धपणाचा कळस गाठलेला वर्ग हा लोकशाही मूल्य काय आहे आणि लोकशाहीचा खरा अर्थ काय असतो यापासून दूर आहे . पक्षविरहित दृष्टिकोन बाळगून केवळ लोकशाही मूल्यांसाठी आपण उभे राहणं आवश्यक आहे आणि ती काळाची गरज आहे.
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
जागतिक पर्यावरण दिवस 5 जून .पर्यावरण रक्षणाची जबाबदारी ही केवळ सरकारांची नसून सर्वांची आहे .✍ Theme - , "Land Restoration, Desertification, and Drought Resilience."
إظهار الكل...
1
Photo unavailableShow in Telegram
जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा....! जॉईन - https://t.me/WartmanNirnay
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
♦️लोकसभा निकाल.. 🙏 👉 उलट करून पण पाहा.. 😀
लोकसभा निवडणूक २०२४ काँग्रेस १३ भाजप ९ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९ राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८ शिवसेना ७ अपक्ष  १
إظهار الكل...
👍 1
Photo unavailableShow in Telegram
♦️गुंतवणूकदार कंगाल, 31 लाख कोटी बुडाले..
إظهار الكل...
Photo unavailableShow in Telegram
♦️ शिक्षक प्रश्नांबाबत आचारसंहिता संपताच कार्यवाही.
إظهار الكل...
TH- Mumbai 05-06.pdf21.68 MB