cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

🚨 गणित मंच ™🚨

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 😍 संपर्क - @Ganesh5463 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
138 706
المشتركون
+3024 ساعات
+3477 أيام
+1 29930 أيام
توزيع وقت النشر

جاري تحميل البيانات...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
تحليل النشر
المشاركاتالمشاهدات
الأسهم
ديناميات المشاهدات
01
Media files
2630Loading...
02
सोशल मिडीयावर खोटी बातमी देवुन बेरोजगार तरुनांची दिशाभुल करीत असलेल्या व्यक्तिवर कठोर कारवाई करणे बाबत 🌐 @MPSC_News
2 0023Loading...
03
Media files
2 5986Loading...
04
Media files
2 6805Loading...
05
रोज सकाळी लायब्ररी मध्ये जाताना आणि संध्याकाळी रूमवर येताना एकप्रश्न नेहमी पडतो की अजून किती दिवस अभ्यास करायचा?? हे बघा Mpsc हा विषयचं असा आहे की तिच्यावर आपण जीव ओवाळून टाकला तरचं ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते नाहीतर दरवर्षी तिच्यासाठी लाखो जण येतात आणि जातात...कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी एक गोष्ट नक्की आहे की आपण जेवढं देऊ तेवढंच आपल्याला परत मिळतं...2-3 वर्षांपासून MPSC हाती लागत नसेल तर समजून जायचं की MPSC ला जीव लावण्यात आपण कमी पडतोय...जीव लावायचा म्हणजे MPSC ला मिळवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल ती घेणं गरजेचं आहे... मला काय म्हणायचं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल...जीव फक्त प्रेमातच लावला जातो असं नसतं बरं का.. Mpsc ला जरी जीव लावला तरी ती आयुष्यभर पुरेल इतकं भरभरून देते आपल्याला यावर भयंकर विश्वास आहे माझा...आणि हो गुलाल अंगावर पडला की माणूस भयंकर सुंदर दिसतो पोरांनो हे विसरायचं नाही... पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते अशी...अनुभव घ्या या सगळ्याचा... मेहनतीत कमी पडू नका..बाकी तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही तुमचं बोट धरून आहोतचं 🌿 @रेवण..
3 30516Loading...
06
MSF ट्रेनिंग यादी... यादीमध्ये नाव असेल तर ट्रेनिंग करून घ्या.. 👍 कोणी काहीही म्हंटलं तरी स्थिर आयुष्य जगण्यासाठी एक रोजगार हा असावाचं लागतो....💯 बाकी तुम्ही समजदार आहात..👍
4 20942Loading...
07
UPSC CDS-2 2024 जाहिरात 459 पदे Join @ChaluGhadamodi2023
4 1667Loading...
08
♦️👉न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज  संख्या 👉Junior clerk - 96,939 👉 Peon/Hamal - 2,0177 जॉईन- https://t.me/Ganitmanch
5 1035Loading...
09
🚨 पोलीस भरती व SRPF भरती उपयुक्त नोट्स 5 ,6 वी इतिहास 120 प्रश्न. ➡️ सविस्तर वाचण्यासाठी लिंक 👇👇 https://mpsccorner.com/6thhistorynots/ https://mpsccorner.com/6thhistorynots/ ➡️ ही माहिती Save करून तुमच्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
5 48534Loading...
10
करागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणेचार लाख अर्ज.
6 3669Loading...
11
‼️ विज्ञान सराव टेस्ट सोडवा ‼️ 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 9 ✅ 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 ✅ वेळ 15 मिनिट. ✅ Score लगेच समजेल.😍 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.MpscCorner.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://mpsccorner.com/science-practice-test-9/ https://mpsccorner.com/science-practice-test-9/ https://mpsccorner.com/science-practice-test-9/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
6 5519Loading...
12
📌 2013 ते 2023 च्या C-SAT पेपरमधील Decision Making चे सर्व प्रश्न एकत्रित ✅ Save करुन ठेवा. ✅Join our whatsapp Channel to get more updates 👇 😔 https://whatsapp.com/channel/0029Va93vqxH5JLuRjCTeH3W
6 60449Loading...
13
Media files
6 4174Loading...
14
#PSI 2022 ♦️जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. 👉revised NAMEWISE LIST
6 0371Loading...
15
♦️ #PSI 2022 तृतीयपंथी उमेदवार गुणांची सीमारेषा बाबतीत.. ➡️तृतीयपंथी उमेदवार शारीरिक चाचणी 6 जून 2024 रोजी नवी मुंबई येथे होईल. हे आजच्या प्रसिद्धीपत्रक मध्ये असल्यामुळे सध्या आयोगाचे तरी कोणत्याही कारणामुळे ग्राउंड पुढे ढकलण्याचे नियोजन नाही हे दिसते..त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ग्राउंड ची प्रॅक्टिस जोरात चालू राहूद्या..🙏🙏
5 9631Loading...
16
पोलिस भरती चे ग्राउंड हे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू होण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तयारी चालू राहू द्या......!!! @CA_Maheshsharmale
6 41627Loading...
17
❇️ स्पष्टीकरण 👇👇 • क्रमवार घन संख्याची बेरीज = [ n (n+1)/2 ]² = [ 10(10+1)/2)² =[ 10 ×11/ 2 ]² = (55)² = 3025✅ 📌 जॉइन करा https://t.me/Ganitmanch
6 68817Loading...
18
Media files
6 38416Loading...
19
परभणी जिल्हा पोलीसचे ग्राउंड बनवण्याची तयारी चालू आहे. त्यामुळे मित्रांनो सर्वांनी ग्राउंडची तयारी जोरात चालू ठेवा.. . अभी नहीं तो कभी नहीं. 🙏🙏
10Loading...
20
परीस्थिती कशी ही असु दे मित्रा डोक्यात एवढच ठेव.यावर्षी मला भरती होयचय...आन माझ्या आई वडीलांच स्वप्न पुर्ण करायचे 🤞🚨🚔🥺 👮🔥 ही खाकी शान महाराष्ट्राची🔥👮
6 11315Loading...
21
ब्रेकिंग न्यूज🔥🔥🔥 मुंबई,कोकण आणि नाशिक विभागाच्या विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक ही तात्पुरत्या काळासाठी स्थगित✔️
5 8894Loading...
22
Media files
6 12127Loading...
23
Media files
5 96611Loading...
24
🔰 स्पष्टीकरण 👇👇 10 ₹ × 200 = 2000 रू. 200 - 10 = 190 बल्ब शिल्लक. 12 ₹ विक्री × 190 =2280 रू 2280 - 2000 = 280 280 × 100 /2000 = 14 % ✅ 📌जॉइन https://t.me/Ganitmanch
6 12812Loading...
25
Media files
6 0478Loading...
26
📍कृषी व भूगोल मिक्स सराव टेस्ट सोडवा ⌛ 🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त. 🔈टेस्ट क्रमांक - 21 🆕 💥 एकूण प्रश्न : 30 💥 Passing : 15 ✅ Score लगेच समजेल.😍 ⏰ वेळ 15 मिनिट.🔴 🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯 💎 Www.Ganitmanch.com ▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇 https://ganitmanch.com/geography-practice-test-21/ https://ganitmanch.com/geography-practice-test-21/ https://ganitmanch.com/geography-practice-test-21/ 📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍
5 96612Loading...
27
Media files
6 28412Loading...
28
🔰 स्पष्टीकरण - 👇👇👇👇 📌प्रत्येक रेषा खंडाला एक (1) मध्यक बिंदू असतो. 📌रेषाखंड हा दोन बिंदू ने बनवलेले लाईन असते. 📌 प्रत्येक रेषाखंडाचा एक मध्य बिंदू असतो✅
6 12618Loading...
29
🔴 स्पष्टीकरण 👇👇 आई वडील मुलगा गुणोत्तर = 4 : 5 : 1 समान पट x मानू.... आई - मुलगा = 21 4x - x = 21 3x= 21 x = 7 वडील = 5x = 5 × 7 = 35 वर्षे ✅✅ ❤️जॉइन करा https://t.me/Ganitmanch
6 53816Loading...
30
Media files
5 90218Loading...
31
💥 स्पष्टीकरण:- @Ganitmanch 30 सेमी=0.3 मीटर 1वेळ फिरते म्हणजे वर्तुळाच्या परीघ एवढे फिरते परीघ=2 × 22/7 × 0.3 140 वेळा फिरते=140×2×22/7 ×0.3 30 सेकंदात 140×2×22/7 ×0.3 एवढे फिरते तर 1 सेकंदात किती फिरते ? 140×2×22/7 ×0.3 -------------------------- 30 = 8.8 मीटर/सेकंद✅ ❤️जॉइन https://t.me/Ganitmanch
5 99119Loading...
32
Media files
5 70523Loading...
33
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ऑनलाइन बॅच 🔥 लक्ष्य बॅच - शेवटचा वार 🔥 ✨ बॅच प्रारंभ : 13 मे 2024 रात्री 7 वा. 📣 फी ₹1000/- फक्त ₹ 499/- 😍 (पहिल्या 1000 विद्यार्थ्यांना) ✍ सचिन गोमशे सर 💁‍♀ आमची वैशिष्ट्ये : ⭐️पोलीस भरतीत आलेल्या सर्व प्रश्नांचे विश्लेषन ⭐️Live + Recorded बॅच ⭐️रोज 2 तास गणित व बुद्धिमत्ता Live Class ⭐️रात्री 7 ते 9 ⭐️एकदा व्हिडिओ पहा मगच प्रवेश घ्या 📞अधिक माहितीसाठी 9158808682 📱 डेमो Video नक्की पहा 👇 https://www.youtube.com/live/cCNHPgQ0YR0?si=19aNoi4WAhW3t2iv 📱 बॅच ला प्रवेश घेण्यासाठी 👇👇 https://nrwax.courses.store/496580?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp 📱 अधिक माहितीसाठी https://wa.me/+919158808682
4 6702Loading...
34
RRB RPF Constable 2024 Notification_out.pdf... पुरुष जागा: 3577 महिला जागा: 631 एकुण जागा : 4208 फॉर्म भरण्यासाठी : 15-04-2024 फॉर्म भरण्यासाठी शेवटची तारीख: 14-05-2024 वय 01-07-2024 पर्यंत 18 ते 28 वर्ष. विभागानुसार जागा बघण्यासाठी... 👇👇👇👇👇👇👇👇👇👇 https://indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,7,1281 ➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/ONLY_Khaki
6 52913Loading...
35
Media files
6 57119Loading...
36
♦️ज्यांना वाटत असेल परीक्षा होण्यासाठी खूप वेळ बाकी आहे त्यांच्यासाठी..
7 17331Loading...
37
Media files
7 1468Loading...
38
Media files
7 16817Loading...
39
♦️मुंबई येथील उच्च न्यायालयाची जाहिरात. ▪️ नागपूर खंडपीठ : नागपूर ❤️ जॉइन https://t.me/Ganitmanch
8 15058Loading...
40
Media files
8 10721Loading...
🔴 बुध्दीमत्ता सराव प्रश्न. पूर्वा अपूर्वाला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे, तर पूर्वा अपूर्वाची कोण ❓Anonymous voting
  • बहीण
  • मावस बहीण
  • आते बहीण
  • मामे बहीण
0 votes
Photo unavailableShow in Telegram
सोशल मिडीयावर खोटी बातमी देवुन बेरोजगार तरुनांची दिशाभुल करीत असलेल्या व्यक्तिवर कठोर कारवाई करणे बाबत 🌐 @MPSC_News
إظهار الكل...
👍 10🙏 2🥴 2
🔴 गणित सराव प्रश्न. 25 लीटर द्रावणात दूध व पाण्याचे गुणोत्तर 4 : 1 आहे तर यात किती लीटर दूध टाकावे म्हणजे दूध व पाण्याचे गुणोत्तर 24/5 होईल ❓Anonymous voting
  • 4 लीटर
  • 6 लीटर
  • 8 लीटर
  • 12 लीटर
0 votes
👍 5🥴 2
🔴 खालीलपैकी सर्वांत लहान अपूर्णांक कोणता ❓Anonymous voting
  • 10/1000
  • 16/1600
  • 1/300
  • 4/1600
0 votes
👍 8
रोज सकाळी लायब्ररी मध्ये जाताना आणि संध्याकाळी रूमवर येताना एकप्रश्न नेहमी पडतो की अजून किती दिवस अभ्यास करायचा?? हे बघा Mpsc हा विषयचं असा आहे की तिच्यावर आपण जीव ओवाळून टाकला तरचं ती आपल्यावर जीव ओवाळून टाकते नाहीतर दरवर्षी तिच्यासाठी लाखो जण येतात आणि जातात...कुठल्याही क्षेत्रात तुम्ही गेलात तरी एक गोष्ट नक्की आहे की आपण जेवढं देऊ तेवढंच आपल्याला परत मिळतं...2-3 वर्षांपासून MPSC हाती लागत नसेल तर समजून जायचं की MPSC ला जीव लावण्यात आपण कमी पडतोय...जीव लावायचा म्हणजे MPSC ला मिळवण्यासाठी जी मेहनत घ्यावी लागेल ती घेणं गरजेचं आहे... मला काय म्हणायचं आहे याचा अंदाज तुम्हाला आला असेल...जीव फक्त प्रेमातच लावला जातो असं नसतं बरं का.. Mpsc ला जरी जीव लावला तरी ती आयुष्यभर पुरेल इतकं भरभरून देते आपल्याला यावर भयंकर विश्वास आहे माझा...आणि हो गुलाल अंगावर पडला की माणूस भयंकर सुंदर दिसतो पोरांनो हे विसरायचं नाही... पुन्हा पुन्हा संधी मिळत नसते अशी...अनुभव घ्या या सगळ्याचा... मेहनतीत कमी पडू नका..बाकी तुमचा हा प्रवास सुखकर व्हावा म्हणून आम्ही तुमचं बोट धरून आहोतचं 🌿 @रेवण..
إظهار الكل...
👍 40🙏 2👌 1
MSF ट्रेनिंग यादी... यादीमध्ये नाव असेल तर ट्रेनिंग करून घ्या.. 👍 कोणी काहीही म्हंटलं तरी स्थिर आयुष्य जगण्यासाठी एक रोजगार हा असावाचं लागतो....💯 बाकी तुम्ही समजदार आहात..👍
إظهار الكل...
👍 51🥴 5💯 3🎉 2
UPSC CDS-2 2024 जाहिरात 459 पदे Join @ChaluGhadamodi2023
إظهار الكل...
👍 10
♦️👉न्यायालय भरती 2023 अंदाजित अर्ज  संख्या 👉Junior clerk - 96,939 👉 Peon/Hamal - 2,0177 जॉईन- https://t.me/Ganitmanch
إظهار الكل...
🚨 गणित मंच ™🚨

⭐ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. 💯 माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ 😍 संपर्क - @Ganesh5463 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

👍 10
Photo unavailableShow in Telegram
🚨 पोलीस भरती व SRPF भरती उपयुक्त नोट्स 5 ,6 वी इतिहास 120 प्रश्न. ➡️ सविस्तर वाचण्यासाठी लिंक 👇👇 https://mpsccorner.com/6thhistorynots/ https://mpsccorner.com/6thhistorynots/ ➡️ ही माहिती Save करून तुमच्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.
إظهار الكل...
👍 13
Photo unavailableShow in Telegram
करागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी पावणेचार लाख अर्ज.
إظهار الكل...
👍 24🥴 5🎉 2🙏 1