🎯 eMPSCKatta 🎯
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام 🎯 eMPSCKatta 🎯
تُعد قناة 🎯 eMPSCKatta 🎯 (@empsckatta) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 97 593 مشتركاً، محتلاً المرتبة 1 440 في فئة التعليم والمرتبة 2 811 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 97 593 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 03 سبتمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -1 039، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 20.57%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 6.25% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 20 085 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 6 100 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 13.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 04 سبتمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 04 سبتمبر | 0 | |||
| 03 سبتمبر | 0 | |||
| 02 سبتمبر | 0 | |||
| 01 سبتمبر | 0 |
| 2 | त्रुटी यादी | 2 547 |
| 3 | अपात्र विद्यार्थी | 2 575 |
| 4 | पात्र विद्यार्थी | 2 606 |
| 5 | महाज्योती दुय्यम सेवा/ इतर गट ब पात्र, अपात्र, त्रुटी असलेल्या विद्यार्थांची यादी. | 2 572 |
| 6 | प्रश्नांच्या सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या चॅनेल वरील रोजच्या चालू घडामोडी पहा👆👆 | 2 690 |
| 7 | नवी दिल्ली येथे आयोजित 'सेमीकॉन इंडिया २०२६' (SEMICON India 2026) ची मुख्य संकल्पना (Theme) खालीलपैकी कोणती होती? | 2 610 |
| 8 | भारतीय नौदलाचे 'आयएनएस सुदर्शिनी' हे जहाज नुकतेच 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेअंतर्गत कोणत्या देशात पोहोचले? | 2 418 |
| 9 | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) प्रलंबित दंडात्मक विवाद आणि नुकसानभरपाईचे खटले सवलतीच्या दरात सोडवण्यासाठी कोणती नवी योजना जाहीर केली आहे? | 1 831 |
| 10 | संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नुकतेच प्रकाशित केलेले 'रक्षा' (RAKSHA) दस्तऐवज खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? | 1 443 |
| 11 | सप्टेंबर २०२६ मध्ये कोणत्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने 'ब्रिक्स मुख्य न्यायाधीश मंच २०२६' (BRICS Chief Justices' Forum) चे यजमानपद भूषवले? | 1 298 |
| 12 | ✅ ठाणे महानगरपालिका (TMC) First Response Sheet उपलब्ध
लिंक :-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html | 2 369 |
| 13 | لا يوجد نص... | 2 963 |
| 14 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 3 299 |
| 15 | जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# | 3 727 |
| 16 | आयोगाचा पॅटर्न समजून घेण्यासाठी PYQ Must.
PYQ च येणारे प्रश्न सोडवायचे कसे याला मदत करेल.
Master-Blaster Test
⏳ इतिहास संपूर्ण PYQ
🗓 TEST सुरुवात - 5 सप्टेंबर
⏰ वेळ: रोज सकाळी 9वा.
📌 16 वर्षातील इतिहासाचे सर्व प्रश्न.
💰 Fee: फक्त 199 रुपये
📽 विश्लेषण - पेपर झाल्यानंतर लगेच दुपारी 2 वाजता ऑनलाईन app. मध्ये अपलोड केले जाईल
📲 अँप लिंक -
https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig
☎️PH : 954600535
http://wa.me/+919545600535?text=Name | 3 904 |
| 17 | 📅 MPSC चालू घडामोडी: ०४ सप्टेंबर २०२६
⚖️ १) 'ब्रिक्स' मुख्य न्यायाधीश मंच (BRICS Chief Justices' Forum) २०२६
🔹 Key Fact: भारताचे सर्वोच्च न्यायालय 'ब्रिक्स' (BRICS) मुख्य न्यायाधीश मंच २०२६ चे यजमानपद भूषवणार आहे.
📍 Place: नवी दिल्ली.
📅 Date: ४ ते ६ सप्टेंबर २०२६.
🎯 Theme: मध्यस्थी आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक विवाद, लवादाच्या निवाड्यांची सीमेपार अंमलबजावणी, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व न्यायपालिका, आणि न्यायालयीन नेतृत्व व शाश्वत विकास.
👨⚖️ भारताचे सरन्यायाधीश (CJI) न्यायमूर्ती सूर्यकांत या मंचावर भारताचे प्रतिनिधित्व करतील.
🛡️ २) 'रक्षा' (RAKSHA) संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवज
🔹 Key Fact: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 'रक्षा' (RAKSHA) या नव्या संरक्षण मुत्सद्देगिरी दस्तऐवजाचे प्रकाशन केले.
🗺️ हा दस्तऐवज आगामी १० वर्षांसाठी भारताच्या जागतिक संरक्षण भागीदारी आणि धोरणात्मक सहकार्याची रूपरेषा (Roadmap) स्पष्ट करतो.
🤝 'मेक-इन-इंडिया' अंतर्गत शस्त्रास्त्रांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे, लष्करी सराव वाढवणे आणि हिंद महासागर क्षेत्रात भारताची 'नेट सिक्युरिटी प्रोव्हायडर' (Net Security Provider) म्हणून भूमिका बळकट करणे हे याचे चार मुख्य स्तंभ आहेत.
💰 Static Fact: भारताने २०२९ पर्यंत ५०,००० कोटी रुपयांच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले आहे.
🧬 ३) 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) उपक्रमाचा शुभारंभ
🔹 Key Fact: केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी 'बायो-निवेश' (BIO-NIVESH) या नवीन धोरणात्मक मंचाचा शुभारंभ केला.
💡 Important Fact: बायोटेक्नॉलॉजी (जैवतंत्रज्ञान) क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि गुंतवणूकदार यांच्यात समन्वय वाढवणे, तसेच संशोधनाचे रूपांतर व्यावसायिक उत्पादनामध्ये करण्यासाठी खाजगी गुंतवणुकीला चालना देणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
📈 Static Fact: मागील काही वर्षांत भारताची 'बायो-इकॉनॉमी' १० अब्ज डॉलर्सवरून २०० अब्ज डॉलर्सपर्यंत विस्तारली आहे.
💼 ४) 'विश्वास २०२६' (VISHWAS, 2026) योजना
🔹 Key Fact: प्रलंबित 'ईपीएफ' (EPF) नुकसानभरपाई विवाद सोडवण्यासाठी 'विश्वास २०२६' ही योजना जाहीर करण्यात आली आहे.
🏢 Organisation: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) / कामगार आणि रोजगार मंत्रालय.
⚖️ Important Fact: या योजनेंतर्गत पात्र आस्थापनांना त्यांच्यावरील प्रलंबित दंडात्मक कारवाया व विवाद अत्यंत सवलतीच्या दरात (Reduced rates) मिटवण्याची संधी दिली जाईल.
💻 ५) सेमीकॉन इंडिया (SEMICON India) २०२६
🔹 Key Fact: भारताच्या प्रमुख सेमीकंडक्टर परिषदेचे म्हणजेच 'सेमीकॉन इंडिया २०२६' चे पाचवे संस्करण आयोजित केले जाणार आहे.
📍 Place: यशोभूमी (इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर), नवी दिल्ली.
📅 Date: १७ ते १९ सप्टेंबर २०२६.
🎯 Theme: "सिलिकॉन ते सिस्टीम्स: इकोसिस्टीमची उभारणी" (Silicon to Systems: Building the Ecosystem).
🏢 Organisation: इंडिया सेमीकंडक्टर मिशन (ISM) आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY).
🚆 ६) मुंबई-सावंतवाडी नवीन दैनंदिन रेल्वे सेवा
🔹 Key Fact: कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनंदिन रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला.
✨ Important Fact: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ५१० किमी अंतराच्या या सेवेमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला व आर्थिक विकासाला गती मिळेल.
⛵ ७) आयएनएस सुदर्शिनीची 'लोकायन २६' मोहीम
🔹 Key Fact: भारतीय नौदलाचे शिडाचे प्रशिक्षण जहाज 'आयएनएस सुदर्शिनी' (INS Sudarshini) स्पेनमधील बार्सिलोना येथे पोहोचले.
🌊 Important Fact: हा प्रवास भारतीय नौदलाच्या 'लोकायन २६' (Lokayan 26) या महासागर पार मोहिमेचा (Transoceanic Expedition) एक भाग आहे.
Join : @chalughadamodi | 3 361 |
| 18 | तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कार २०२४ | 6 041 |
| 19 | 'तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहसी पुरस्कारांबाबत
अ) बलजीत कौर यांनी एकाच हंगामात ८,००० मीटरपेक्षा उंच ५ शिखरे सर करण्याचा विक्रम केला आहे.
ब) हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रातील 'द्रोणाचार्य' पुरस्काराच्या समकक्ष मानला जातो. कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत? | 3 331 |
| 20 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत आला आहे. | 4 442 |
