ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك 👈

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

الذهاب إلى القناة على Telegram

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام मराठी व्याकरण

تُعد قناة मराठी व्याकरण (@marathi) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 206 593 مشتركاً، محتلاً المرتبة 406 في فئة التعليم والمرتبة 716 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 206 593 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 09 أكتوبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -1 012، وفي آخر 24 ساعة بمقدار -16، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 8.24‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.73‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 17 029 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 5 643 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 59.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 10 أكتوبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

206 593
المشتركون
-1624 ساعات
-3197 أيام
-1 01230 أيام
أرشيف المشاركات
मुखरस पाघळणे 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
मुखरस पाघळणे 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ

क्षुधार्त होणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
क्षुधार्त होणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ

♻संधी व त्याचे प्रकार♻ ✍जोडाक्षरे: ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास 'जोडाक्षर' म्हणतात. ❇उदा. 1. विधालय : धा : द + य + आ 2. पश्चिम : श्चि : श + च + इ 3. आम्ही : म्ही : म + ह + ई 4. शत्रू : त्रू : त + र + ऊ 🌀 संधी: ❇स्वरसंधी - जोडशब्द्ध तयार करतांना पहिल्या शब्दातील शेवटचे वर्ण व दुसर्या शब्दातील पहिले वर्ण हे एकमेकांत मिसळतात व त्या दोघांबद्दल एक वर्ण तयार होतो वर्णाच्या अशा एकत्र होण्याच्या प्रकारास 'संधी' असे म्हणतात. ❇उदा. 1. ईश्र्वरेच्छा = ईश्र्वर + इच्छा 2. सूर्यास्त = सूर्य + अस्त 3. सज्जन = सत् + जन 4. चिदानंद = चित् + आनंद 🌀 संधीचे प्रकार: संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत. ❇स्वर संधी - एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना 'स्वरसंधी' असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधी असे म्हणतात. ♻दिर्घत्व संधी - 1. अ + अ = आ 2. आ + आ = आ 3. आ + अ = आ 4. इ + ई = ई 5. ई + ई = ई 6. इ + इ = ई 7. उ + ऊ = ऊ 8. उ + उ = ऊ ♻नियम - (1) 'अ' किंवा 'आ' यांच्यापुढे इ+ई आल्यास त्या दोघांऐवजी 'ए' येतो आणि 'उ' किंवा 'ऊ' आल्यास 'ओ' येतो व ऋण आल्यास 'र' येतो. ❇उदा. ईश्र्वर+ईच्छा (अ+इ=ए) ईश्र्वर+ए+च्छा=ईश्र्वरेच्छा गण+ईश (अ+इ=ए) गण+ए+श=गणेश उमा+ईश (आ+इ=ए) उम+ए+श=उमेश चंद्र+उदय (अ+उ=ओ) चंद्र+ओ+दय=चंद्रोदय महा+ऋर्षी (आ+ऋ=अर) महा+अर+र्षी=महर्षी देव+ऋर्षी (अ+ऋ=अर) देव+अर+र्षी=देवर्षी (2) अ/आ यांच्यापुढे 'ए/ऐ' हे स्वर आल्यास त्या दोहोंबद्दल 'ऐ' येतो आणि 'अ' किंवा 'अ' किंवा 'आ' या स्वरापुढे 'ओ/औ' स्वर आल्यास त्याबद्दल 'आ' येतो. ❇उदा. एक+एक्य (अ+ए+=ऐ) एक+ऐ+अ= एकैक्य सदा+ऐव (आ+ऐ=ऐ) सदा+ ऐ+व= सदैव मत+एक्य (अ+ऐ=ऐ) मत+ऐ+क्य= मतैक्य प्रजा+ऐक्य (आ+ऐ=ऐ) प्रज+ऐ+क्य= प्रजैक्य जल+औघ (अ+ओ=औ) जल+औ+घ= जलौघ गंगा+औघ (आ+औ=औ) गंगा+औ+घ= गंगौघ (3) इ.उ,ऋ (र्हवस्व/दीर्घ) यांच्यापुढे विजातीय स्वर आल्यास 'इ/ई' बद्दल 'य' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'उ/ऊ' बद्दल 'व' हा वर्ण येवून पुढील स्वर त्यात मिसळतो. 'ऋ' बद्दल 'र' हा मिसळून संधी होते. ❇उदा. प्रीती+अर्थ (ई+अ+र्थ) प्रीत्यर्थ इति+आदी (इ+आ+दी) इत्यादी अति+उत्तम (इ+उ+त्तम) अत्युतम प्रति+एक (इ+ए+क) प्रत्येक मनू+अंतर (उ+अ+तर) मन्वंतर पितृ+आज्ञ (ऋ+आ+ज्ञा) पित्राज्ञा (4) ए,ऐ,ओ,औ या स्वरांपुढे कोणताही स्वर आला तर त्याबद्दल अनुक्रमे अय,आय,अवी.आवि असे आदेश होवून पुढील त्यात मिसळतो. ❇उदा. 🗒ने+अन (ए+अ=अय) न+अय+न = नयन 🗒गै+अन (ऐ+अ=आय) ग+आय+न = गायन 🗒गो+ईश्र्वर (ओ+ई=अवी) ग+अवी+श्वर = गवीश्र्वर 🗒नौ+इक ( औ+इ=आवि) न+आवि+क = नाविक 🌀व्यंजन संधी : एका पाठोपाठ एक येणारे व्यंजन किंवा स्वर यांच्या एकत्र होण्याच्या क्रियेला 'व्यंजनसंधी' म्हणतात. उदा. 1. सत्+जन = सज्जन (व्यंजन + व्यंजन = व्यंजन संधी) 2. चित्+आनंद = चिदानंद (व्यंजन + स्वर = व्यंजन संधी) ♻नियम - (1) पहिल्या 5 वर्गापैकी अनुनासिकाशिवाय कोणत्याही व्यंजनापूढे कठोर व्यंजन आले असता त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील पहिले कठोर व्यंजन येऊन संधी होतो. यालाच 'प्रथम व्यंजन संधी' असे म्हणतात. ❇उदा. विपद्+काल = द्+क= त्क = विपत्काल वाग्+पति = ग्+प= क्प = वाक्पती क्षुध्+पिपासा= ध्+प्= त्+प्= त्प = क्षुत्पिपासा (2) पहिल्या पाच वर्गातील कठोर व्यंजनापूढे अनुनासिकाखेरीज स्वर किंवा मृदु व्यंजन आल्यास त्याच्या जागी त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येऊन संधी होते त्याला 'तृतीय व्यंजन संधी' असे म्हणतात. क्रमशः

मराठी व्याकरण 🔹लिंगविचार 🏀 *आकारान्त पुल्लिंगी* *प्राणिवाचक नामाचे स्त्रीलिंगी रुप* *ईकारान्त* होते व त्याचे नपुसकलिंग रुप एकारांत होते उदा.... मुलगा -- मुलगी - मुलगे पोरगा -- पोरगी - पोरगे 🏀 *काही प्राणिवाचक पुल्लिंगी शब्दास *ईण* प्रत्यय लागून त्यांची स्त्रीलिंगी रुपे होतात. उदा... कुंभार -- कुंभारीण सुतार -- सुतारीण पाटील -- पाटलीण वाघ -- वाघीण माळी -- माळीण 🏀 *काही प्राणिवाचक अकारान्त पुल्लिंगी नामांची स्त्रीलिंगी रुपे ईकारान्त होतात*. उदा... दास - दासी वानर -- वानरी तरुण - तरुणी 🏀 *काही आकारान्त पुल्लिंगी पदार्थ* *वाचक नामांना *ई* प्रत्यय लागून त्यांची लघुत्वदर्शक स्त्रीलिंगी रुपे बनतात.उदा... लोटा - लोटी गाडा - गाडी दांडा -दांडी 🏀 *संस्कृत मधून मराठीत आलेल्या नामांची स्त्रीलिंगी रुपे *ई* प्रत्यय लागून होतात. उदा.... श्रीमान -- श्रीमती युवा - युवती भगवान - भगवती 🏀वरील बाबींचा सराव पाठातील जितके जास्त शब्द घेवून करता येईल तितके करावे. 🏀वर्तमानपत्र , उतारा यांचा वापर करता येईल .

हबेलहंडी उडणे 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
हबेलहंडी उडणे 👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ

दहीखाऊ महीखाऊ होणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ
दहीखाऊ महीखाऊ होणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi #MPSCMarathiPYQ

जीव तीळतीळ तुटणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi
जीव तीळतीळ तुटणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi

जीव टांगणीला लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi
जीव टांगणीला लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @Marathi

जीव गहाण ठेवणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi
जीव गहाण ठेवणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा: @marathi

जीव कुर्बान करणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जीव कुर्बान करणे👆
मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

लंकेची पार्वती👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
लंकेची पार्वती👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

नाकात वेसण घालणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
नाकात वेसण घालणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

MPSC चालू घडामोडी ✅ | 01 ऑक्टोबर 2026 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: तिरंदाजी व नेमबाजीत सुवर्ण 🏹🥇🇮🇳 🎯 भारताने कंपाउंड तिरंदाजीतील महिला सांघिक, मिश्र सांघिक आणि पुरुष सांघिक या तिन्ही प्रकारांत सुवर्णपदके जिंकून हॅटट्रिक साधली. 🥇🥇🥇 Women’s Team: 👩‍👩‍👧 ज्योती सुरेखा वेन्नम, चिकिथा तनिपार्थी आणि पृथिका प्रदीप यांनी सुवर्णपदक जिंकले. 🏹✨ Mixed Team: 👫 चिकिथा तनिपार्थी आणि साहिल जाधव यांनी सुवर्णपदक पटकावले. 🥇 Men’s Team: 👨‍👨‍👦 कुशल दलाल, साहिल जाधव आणि गणेश मणी रत्नम थिरुमुरू यांच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. 💪🏹 Shooting: 🔫 नीरू धांडा आणि कायनान चेनाई यांनी Trap Mixed Team प्रकारात सुवर्णपदक जिंकले. 🎯🥇 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३ (PM-DHARA) ⚡🌿 💰 केंद्रीय मंत्रिमंडळाने ₹१,८६,४०५ कोटींच्या 'ग्रीन एनर्जी कॉरिडॉर टप्पा-३' (PM-DHARA) प्रकल्पाला मंजुरी दिली. 🔋 १३५ GW नवीकरणीय ऊर्जेचे वहन आणि ५० GWh क्षमतेची बॅटरी साठवणूक प्रणाली (BESS) उभारण्याचे उद्दिष्ट 🗓️ हा प्रकल्प २०३२-३३ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. 🎯 भारताचे २०३० पर्यंत ५०० GW बिगर-जीवाश्म इंधन क्षमतेचे राष्ट्रीय उद्दिष्ट आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) २०२७-२८ 🌾💰 🏛️ आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) २०२७-२८ रब्बी पणन हंगामासाठी ६ पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली. 🌻 करडईच्या (Safflower) हमीभावात सर्वाधिक ₹६७५ ची वाढ (नवीन दर ₹७,२१५/क्विंटल) झाली आहे, तर गव्हाचा हमीभाव ₹२,६१०/क्विंटल करण्यात आला आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ नवीन CAFE III निकष (२०२७-३२) 🚗⛽ ⚙️ केंद्रीय विद्युत मंत्रालयाने प्रवासी वाहनांसाठी नवीन CAFE (Corporate Average Fuel Economy) निकष अधिसूचित केल 🗓️ १ एप्रिल २०२७ ते ३१ मार्च २०३२ या कालावधीसाठी लागू. 📈 वाहनांच्या इंधन कार्यक्षमतेत १६.७% सुधारणा करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य. 📜 हे निकष २००१ च्या ऊर्जा संवर्धन कायद्यांतर्गत केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडून अधिसूचित केले जातात; BEE त्यांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावते. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६ 🏦📚 📅 १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात 'बँकर बुक्स एव्हिडन्स कायदा, २०२६' ची अंमलबजावणी सुरू. 💻 हा नवा कायदा १८९१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल, ज्यामुळे बँकांच्या इलेक्ट्रॉनिक/डिजिटल नोंदींच्या न्यायालयीन पुराव्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध होईल. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 'CAG-BHASHINI Anuvaad' टूल लाँच 🤖🌐 💻 कॅग (CAG) आणि डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने (DIBD) संयुक्तपणे 'CAG-BHASHINI Anuvaad' हे AI आधारित दस्तऐवज भाषांतर टूल लाँच केले. Person: 👤 श्री. के. संजय मूर्ती (कॅग) 📄 सरकारी लेखापरीक्षण अहवालांचे विविध भारतीय भाषांमध्ये अचूक व सुरक्षित भाषांतर करणे हा यामागील प्रमुख उद्देश आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━ चाइम (CHIME) दुर्बिणीद्वारे हायड्रोजनच्या सर्वात जुन्या प्रकाशाचा शोध 🔭🌌 💫 'चाइम' (CHIME) रेडिओ दुर्बिणीने सुमारे ९ अब्ज वर्षांपूर्वी उत्सर्जित झालेल्या हायड्रोजनच्या प्रकाशाचा पहिल्यांदाच स्वतंत्रपणे शोध लावला. त्या वेळी विश्वाचे वय सुमारे ५ अब्ज वर्षे होते. 🔬 या जागतिक संशोधनात भारतातील 'रमण संशोधन संस्थेच्या' (RRI) शास्त्रज्ञांचा सक्रिय सहभाग आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━
दररोजच्या चालू घडामोडीसाठी जॉइन करा 👇 @chalughadamodi

नाकाला मिरच्या झोंबणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
नाकाला मिरच्या झोंबणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

जिवाला घोर लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जिवाला घोर लागणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

photo content

जीव भांड्यात पडणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जीव भांड्यात पडणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

जीव मेटाकुटीस येणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi
जीव मेटाकुटीस येणे👆 मराठी विषयाचा अभ्यास आणखी सोपा करण्यासाठी जॉईन करा : @Marathi

♉समास व त्याचे प्रकार 💠v) कर्मधारय तत्पुरुष समास : ↪ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य या प्रकारचा असतो त्यालाच कर्मधारेय तत्पुरुष समास म्हणतात. 🌅उदा.     🌓नील कमल - नील असे कमल   🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन   🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष   🌓महादेव - महान असा देव 💠कर्मधारण्य समासाचे पुढील 7 उपप्रकर पडतात. 💠अ) विशेषण पूर्वपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील पहिले पद विशेषण असते अशा समासला विशेषण पूर्वपद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा. 🌓महादेव - महान असा देव   🌓लघुपट - लहान असा पट   🌓रक्तचंदन - रक्तासारखे चंदन 💠आ) विशेषण उत्तरपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दुसरे पद विशेषण असते अशा समासाला विशेषण उत्तरपद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा. 🌓पुरुषोत्तम - उत्तम असा पुरुष   🌓मुखकमल - मुख हेच कमल   🌓वेशांतर - अन्य असा वेश   🌓भाषांतर - अन्य अशी भाषा 💠इ) विशेषण उभयपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दातील दोन्ही पदे विशेषण असतात तेव्हा अशा समासला विशेषण उभयपद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा.   🌓लालभडक - लाल भडक असा   🌓श्यामसुंदर - श्याम सुंदर असा   🌓काळाभोर - काळा भोर असा 💠ई) उपमान पूर्वपद कर्मधाराय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद उपमान असते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील पूर्वपदापेक्षा उत्तरपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत पूर्वपद हे उत्तरपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. 🌅उदा.     🌓वज्रदेह - वज्रासारखे देह   🌓चंद्रमुख - चंद्रासारखे मुख   🌓राधेश्याम - राधेसारखा शाम   🌓कमलनयन - कमळासारखे नयन 💠उ) उपमान उत्तरपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत दुसरे पद उपमानअसते म्हणजे त्या सामासिक शब्दांतील उत्तरपदपेक्षा पूर्वपदाला जास्त महत्व दिलेले असते व त्या शब्दांत उत्तरपद हे पूर्वपदाचे विशेषणासारखे काम करते त्याला उपमान उत्तरपद कर्मधारय समास असे म्हणतात. 🌅उदा.   🌓मुखचंद्र - चंद्रासारखे मुख   🌓नरसिंह - सिंहासारखा नर   🌓चरणकमल - कमलासारखे चरण   🌓हृदयसागर - सागरासारखे चरण 💠ऊ) अव्यय पूर्वपद कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांत पहिले पद अव्यय असेन त्याचा उपयोग विशेषणासारखा केला जातो अशा समासाला अव्यय पूर्ववाद कर्मधारय असे म्हणतात. 🌅उदा.    🌓सुयोग - सु (चांगला) असा योग   🌓सुपुत्र - सु (चांगला) असा पुत्र   🌓सुगंध - सु (चांगला) असा गंध 💠ए) रूपक कर्मधारय - ↪जेव्हा कर्मधारय सामासिक शब्दांतील दोन्ही पदे एकरूप असतात. तेव्हा अशा समसाला रूपक कर्मधारय समास असे म्हणतात.   🌅उदा.     🌓विद्याधन - विद्या हेच धन   🌓यशोधन - यश हेच धन   🌓तपोबल - ताप हेच बल   🌓काव्यांमृत - काव्य हेच अमृत   ▶▶▶▶▶क्रमशः ..........

🔹विरूध्द अर्थी शब्द 👉 अतिरेकी✖विवेकी 👉 रसिक✖अरसिक 👉 अतिवृष्टी✖अनावृष्टी 👉 उदय✖अस्त 👉 अनुकूल✖प्रतिकूल 👉 ककृश✖मंजुळ 👉 अधोगती✖प्रगती 👉 गोड✖कडू 👉 अबोल✖बोलका 👉 अवनती✖उन्नती 👉 अमृत✖विष 👉 नीती✖अनीती 👉 आरंभ✖शेवट 👉 अंहकार✖विनंम्रता 👉 आशा✖निराशा 👉 गर्विष्ठ✖विनंम्र 👉 आळशी✖कामसू 👉 शूर✖भिञा 👉 आस्तिक✖नास्तिक 👉 आराम✖कष्ट 👉 इष्ट✖अनिष्ट 👉 अब्रू✖बेअब्रू 👉 उंच✖बुटका 👉 आगमन✖निगृमन 👉 अवाॅचीन✖प्राचीन 👉 निरभ्र✖आभ्राच्छादित 👉 एकमत✖दुमत 👉 आयात✖नियात 👉 उलट✖सुलट 👉 आदर✖अनादर 👉 उपद्रवी✖निरूपद्रवी 👉 आघाडी✖पिछाडी 👉 गुण✖अवगुण/दोष 👉 अपराधी✖निरपराधी 👉 साकार✖निराकार 👉 अशक्त✖सशक्त 👉 शकुन✖अपशकुन 👉 सुकाळ✖दुष्काळ 👉 अपमान✖सन्मान 👉 सावध✖बेसावध 👉 साम्यवाद✖भांडवलशाही 👉 अमावास्या✖पोर्णीमा 👉 हषृ✖खेद 👉 अवघड✖सोपे 👉 विकास✖र् हास 👉 प्रकाश✖काळोख 👉 विधवा✖सधवा 👉 कंजुस✖उदार 👉 गध्य✖पध्य 👉 मंद✖चपळ 👉 सुर✖असुर 👉 निःशस्ञ✖सशस्ञ 👉 विघटन✖संघटन 👉 स्वामी✖सेवक 👉 तेजी✖मंदी 👉 पाप✖पुण्य 👉 खोल✖उथळ 👉 नागरी✖ग्रामीण 👉 देव✖दानव 👉 कमाल✖किमान 👉 उचित✖अनुचित 👉 सुसंवाद✖विसंवाद 👉 तप्त✖शीतल 👉 खंडन✖मंडन 👉 स्वातंञ्य✖पारतंञ्य 👉 ज्ञान✖अज्ञान 👉 पचन✖अपचन 👉 सासर✖माहेर 👉 जहाल✖मवाळ 👉 वियोग✖संयोग 👉 संवाद✖विवाद 👉 श्वास✖निःश्वास 👉 सुसह्य✖असह्य 👉 सुरस✖निरस 👉 सबल✖दुबृल 👉 निंदा✖स्तुती 👉 रणशूर✖रणभीरू 👉 वंध्य✖निंध्य 👉 आंतरजातीय✖सजातीय 👉 वर✖वधू 👉 स्थूल✖कृश 👉 सुरूप✖कुरूप 👉 ज्ञात✖अज्ञात ___________________________________ Join us @marathi