es
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Ir al canal en Telegram

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram मराठी व्याकरण

El canal मराठी व्याकरण (@marathi) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 207 683 suscriptores, ocupando la posición 414 en la categoría Educación y el puesto 767 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 207 683 suscriptores.

Según los últimos datos del 30 junio, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de -563, y en las últimas 24 horas de 31, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 4.15%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 1.72% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 8 618 visualizaciones. En el primer día suele acumular 3 569 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 8.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 01 julio, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

207 683
Suscriptores
+3124 horas
+1047 días
-56330 días
Archivo de publicaciones
उत्तरे: 80)4 81)4 82)2

82)पुरोगामी या शब्दासाठी खालील पर्यायातून विरूद्धार्थी शब्दाची निवड करा.
Anonymous voting

81)विरुद्धार्थीच्या दृष्टीने चुकीची जोडी ओळखा.
Anonymous voting

80)अनुराग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

उत्तरे: 79) 2

१) कान देणे : लक्षपूर्वक ऐकणे आजीने सांगितलेली गोष्ट मुलांनी कान देऊन ऐकली.  २) आकाश कोसळणे : मोठे संकट येणे घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे सोनाबाईंवर आकाश कोसळले.  ३) सिद्ध होणे : तयार होणे  गडावर चढण्यासाठी रावी सिद्ध झाली.  ४) पारा चढणे : रागावणे  घरी उशिरा आलेल्या साहिलला पाहून बाबांचा पारा चढला.  ५) खडकातून पाणी काढणे : अशक्य गोष्ट पार पाडणे  नापीक जमिनीत लागवड करुन महादूने जणू खडकातून पाणी काढले.  ६)निश्चय दांडगा करणे : ठाम निश्चय करणे  पहाटे उठून अभ्यास करण्याचा सुमनचा निश्चय दांडगा होता.  ७) मनस्ताप सहन करणे : मनाला होणारा त्रास साेसणे राम नापास झाला, त्याचा आईला मनस्ताप सहन करावा लागला.  ८) ताब्यात घेणे : सर करणे  गिर्यारोहकाने कडा सर केला होता.  ९) मन खट्टू होणे : वाईट वाटणे या वर्षी सुट्टीत गावी जायला मिळणार नाही, हे ऐकताच सीमाचे मन खट्टू झाले.  १०) एका पायावर तयार असणे : सदैव तत्पर असणे सिनेमा पहायला जाऊया म्हटले की रिया नेहमी एका पायावर तयार होते. 

🔹उत्तरे 🔹 72)2 73)4 74)4 75)3 76)4 77)2 78)1

79)'तस्मात' हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे.
Anonymous voting

🔹3. भावे प्रयोग :  जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. ♦️उदा . सुरेशने बैलाला पकडले. सिमाने मुलांना मारले.     ♦️भावे प्रयोगाचे तीन उपप्रकर पडतात. 1. सकर्मक भावे प्रयोग : 2. अकर्मक भावे प्रयोग : 3. अकर्तुक भावे प्रयोग : 🔻1. सकर्मक भावे प्रयोग :  ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. ♦️उदा. शिक्षकाने विद्यार्थ्यांना शिकविले.       रामाने रावणास मारले. 🔸2. अकर्मक भावे प्रयोग :  ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात. ♦️उदा . मुलांनी खेळावे.        विद्यार्थांनी जावे. 🔹3. अकर्तुक भावे प्रयोग :  भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात. उदा . आता उजाडले.        आज सारखे उकडते.  

उपमा अलंकार
उपमा अलंकार

🔷क्रियापद अर्थ : स्वार्थ , आज्ञार्थ
🔷क्रियापद अर्थ : स्वार्थ , आज्ञार्थ

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candida
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज सादर करण्याची लिंक सुरु झाली आहे. लिंक https://mpsconline.gov.in/candidate/main#

78) खालीलपैकी कोणते उदाहरण सयूंक्त क्रियापदाचे नाही ?
Anonymous voting

77) 'छत्रपतीना मुकुट शोभतो ' या वाक्यातील कर्ता ओळखा .
Anonymous voting

76) 'अकर्मक क्रियापद' दर्शविणारा वाक्य पर्याय शोधा .
Anonymous voting

75) ' अवतरण , अवमान ' हे उपसर्गघटित शब्द कोणत्या भाषेतील उपसर्ग येऊन तयार झाले अहेतब?
Anonymous voting

74) ' गुजराती ' शब्द असलेला अचूक पर्याय ओळखा .
Anonymous voting