Mpsc Express Katta™️
Kanalga Telegram’da o‘tish
#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update
Ko'proq ko'rsatish2 864
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-47 kun
+1130 kun
Postlar arxiv
2 864
1988 the hindu च्या पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी बोफोर्स प्रकरणावर संशोधनात्मक लेख लिहला होता.. याच पत्रकारेकेतून 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी सरकारचा पराभव झाला
Indian express च्या पत्रकार रितिका चोपडा यांनी SIR वर research journalism केले ज्यातून निवडणूक आयोगातील मनमानी, अंतर्गत वाद जनतेसमोर आले
Indian express चे घोषवाक्य journalism of courage ... काही दिवसातच तुम्हाला या घोषवाक्याचे मर्म समजेल.
Express katta ✍✔️
2 864
"एक खून माफ असता तर मी मुख्य निवडणूक आयुक्तांना च गोळी घातली असती "- बिहार मधील नेत्याचे वादग्रस्त विधान
# Special intensive revision (SIR)
2 864
चाणक्य मंडळ परिवार- मुख्य परीक्षा ही descriptive pattern नेच व्हावी....
धंद्यावर पाणी पडण्याची शक्यता दिसत असताना अशी बातमी छापून आणायची ही कला जुनीच... चाणक्यनीती...
Express katta ✍✔️
2 864
+1
84 - SR पदांची कागदपत्रे पडताळणी स्थगिती
राजकिय आरोपांच्यामुळे स्थगिती
पुढील आदेशपर्यंत स्थगिती
लेखात सर्व आरोपांचे खंडन केले आहे व्यवस्थित वाचा
2 864
Repost from Mpsc Express Katta™️
SR 2025 तपास तत्काळ CID मार्फत झाला पाहिजे...
झोल...
Express katta ✍✔️
2 864
# SR ऐनवेळी कागदपत्र तपासणी थांबवल्याने पारदर्शकपणे अभ्यास करून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी.
2 864
Objective
मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥
2 864
65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥
प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल.
विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी
आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल.
-व्ही. राधा.
अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)
