ru
Feedback
Mpsc Express Katta™️

Mpsc Express Katta™️

Открыть в Telegram

#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update

Больше
2 859
Подписчики
Нет данных24 часа
-67 дней
+830 дней
Архив постов
1988 the hindu च्या पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांनी बोफोर्स प्रकरणावर संशोधनात्मक लेख लिहला होता.. याच पत्रकारेकेतून 1989 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजीव गांधी सरकारचा पराभव झाला Indian express च्या पत्रकार रितिका चोपडा यांनी SIR वर research journalism केले ज्यातून निवडणूक आयोगातील मनमानी, अंतर्गत वाद जनतेसमोर आले Indian express चे घोषवाक्य journalism of courage ... काही दिवसातच तुम्हाला या घोषवाक्याचे मर्म समजेल. Express katta ✍✔️

"एक खून माफ असता तर मी मुख्य निवडणूक आयुक्तांना च गोळी घातली असती "- बिहार मधील नेत्याचे वादग्रस्त विधान # Special intensive revision (SIR)

शिक्षकेत्तर_भरती_zp_अहिल्यानगर.pdf

photo content

चाणक्य मंडळ परिवार- मुख्य परीक्षा ही descriptive pattern नेच व्हावी.... धंद्यावर पाणी पडण्याची शक्यता दिसत असताना अशी बातमी छ
चाणक्य मंडळ परिवार- मुख्य परीक्षा ही descriptive pattern नेच व्हावी.... धंद्यावर पाणी पडण्याची शक्यता दिसत असताना अशी बातमी छापून आणायची ही कला जुनीच... चाणक्यनीती... Express katta ✍✔️

27 सप्टेंबर 🔥🔥 पुणे 26❌

राज्यात लवकरच महाभरती होणार
+1
राज्यात लवकरच महाभरती होणार

84 - SR पदांची कागदपत्रे पडताळणी स्थगिती राजकिय आरोपांच्यामुळे स्थगिती पुढील आदेशपर्यंत स्थगिती लेखात सर्व आरोपांचे खंडन केले
+1
84 - SR पदांची कागदपत्रे पडताळणी स्थगिती राजकिय आरोपांच्यामुळे स्थगिती पुढील आदेशपर्यंत स्थगिती लेखात सर्व आरोपांचे खंडन केले आहे व्यवस्थित वाचा

CHO result.

गट क 2026 साठी 10 लाख 86 हजार 538 फॉर्म आले आहेत. # RTI
गट क 2026 साठी 10 लाख 86 हजार 538 फॉर्म आले आहेत. # RTI

photo content

👆

SR 2025 तपास तत्काळ CID मार्फत झाला पाहिजे... झोल... Express katta ✍✔️

# SR ऐनवेळी कागदपत्र तपासणी थांबवल्याने पारदर्शकपणे अभ्यास करून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी.
# SR ऐनवेळी कागदपत्र तपासणी थांबवल्याने पारदर्शकपणे अभ्यास करून पास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी.

84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.
84 MPSC उमेदवारांची कागदपत्र पडताळणी स्थगित.

Objective मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objec
Objective मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट केले आहे की, V. Radha समितीच्या शिफारस अहवालात Objective पॅटर्नची शिफारस आली, तर Objective परीक्षा पद्धत पुन्हा लागू करण्यात येईल. 🔥🔥🔥

65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥 प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. विव
65 हजार रिक्त पदांची भरती. 🔥 प्रमाणपत्र सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे विभागांना आदेश ; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल. विविध विभागांकडील रिक्त पदे आणि भरण्यासाठी आवश्यक पदांचा तपशील गोळा केला जात असून, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागांनी आता माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्व माहितीचे एकत्रीकरण झाल्यावर विभागनिहाय नेमक्या किती जागा रिक्त आहेत. याचा तपशील स्पष्ट होईल. -व्ही. राधा. अतिरिक्त मुख्य सचिव(सेवा)

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ या पारंपरिक/ वर्णनात्मक स्वरुपाच्या परीक्षेकरीता उत्तरपुस्तिकेसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

PAVITRA PORTAL.pdf