Mpsc Express Katta™️
#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update
Ko'proq ko'rsatish1 960
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+107 kunlar
+8630 kunlar
- Kanalning o'sishi
- Post qamrovi
- ER - jalb qilish nisbati
Ma'lumot yuklanmoqda...
Obunachilar o'sish tezligi
Ma'lumot yuklanmoqda...
Forensics lab EWS to SEBC link
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32724/86449/Index.html
भारतीय डाक विभागात 44,228 जागांसाठी भरती
लिंक
https://indiapostgdsonline.gov.in/
Post_Office_GDS_Bharti_2024_for_44228_Posts.pdf1.05 MB
Statistical assistant waiting list जाहीर
DV date - 22 जुलै
Additional_List_Statistical_Auxiliary.pdf5.25 KB
Additional_List_Explorer.pdf5.30 KB
List_Of_Absent_and_Ineligible_Candidates.pdf7.15 KB
बार्बोरा क्रेजिकोव्हा बनली विम्बल्डनची नवीन चॅम्पियन
झेक प्रजासत्ताकची स्टार टेनिसपटू बार्बोरा क्रेजिकोव्हा हिनं विम्बल्डन 2024 च्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे.
लंडनमध्ये शनिवारी (13 जुलै) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात 31व्या मानांकित क्रेजसिकोव्हानं इटलीच्या 7व्या मानांकित जास्मिन पाओलिनीचा 6-2, 2-6, 6-4 असा पराभव केला.
28 वर्षीय क्रेजिकोव्हाचं हे दुसरी ग्रँड स्लॅम एकेरी फायनल होती.
याआधी तिनं 2021 मध्ये फ्रेंच ओपनचं विजेतेपद पटकावलं होतं.
कार्लोस अल्काराझ सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन
कार्लोस अल्काराझची पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचवर 6-2, 6-2, 7-6 अशी मात
पुरुष एकेरीत फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन एकाच वर्षात जिंकणारा अल्काराझ सहावाच टेनिसपटू
अल्काराझची ग्रँड स्लॅम जेतेपेदं :
2022 : यूएस ओपन
2023 : विम्बल्डन
2024 : फ्रेन्च ओपन
2024 : विम्बल्डन
♦️👉लिपिक टंकलेखक मागील वर्ष्याचे निकाल
निकाल कधी लागेल ह्याबद्दल विचारणा होत आहे त्यासंदर्भात मागील वर्षातील कौशल्य चाचणी व त्यांचे निकाल…
▪️कौशल्य चाचणी-२०२१ : ३१ मे २०२3
निकाल:- १२ जुलै २०२३ ( ४२ दिवसानंतर )
▪️कौशल्य चाचणी- २०२२ : २४ व २५ जुलै २०२३
निकाल:- १४ सप्टेंबर २०२३ ( ५१ दिवसानंतर )
Boshqa reja tanlang
Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.