uk
Feedback
Mpsc Express Katta™️

Mpsc Express Katta™️

Відкрити в Telegram

#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update

Показати більше
2 882
Підписники
+2124 години
+317 днів
+1730 день
Архів дописів
photo content

4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी GR प्रसिद्ध..

महसूल सेवक (संपूर्ण वेळापत्रक)

जर आजूबाजूला असा कोणी विद्यार्थी पास होताना दिसत आहे की ज्याचा अभ्यास बिलकुलच नाही.. तर थोडा संशय घेत चला.. जागृत राहण्याशिवाय पर्याय नाही. कोणतीच संस्था दैवी नाही. कुठेही फॉल्ट होऊ शकतो.

शिक्षक भरतीतील ' मुलाखतीसह निवड' प्रकारात 10 हजार 328 जागा.
शिक्षक भरतीतील ' मुलाखतीसह निवड' प्रकारात 10 हजार 328 जागा.

+3
All Tribal Department Merti list.pdf

महाज्योती
महाज्योती

आज आलेल्या हॉल तिकीट वरती लेंडवे च्या ठिकाणी मा. पा. जाधव आले यांनी मुलांना आश्वासन द्यावे " मी प्रकाशित केलेल्या कोणत्याही प
आज आलेल्या हॉल तिकीट वरती लेंडवे च्या ठिकाणी मा. पा. जाधव आले यांनी मुलांना आश्वासन द्यावे " मी प्रकाशित केलेल्या कोणत्याही परीक्षांचा पेपर लीक होणार नाही झालं तर सदर परीक्षा रद्द करून मी राजीनामा देईल"

जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स
जा. क्र. 015/2026 - आयोगामार्फत दिनांक 6 सप्टेंबर, 2026 रोजी नियोजित मुंबईचे नगरपाल (शेरिफ) कार्यालयातील बेलिफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे संबंधित उमेदवारांच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

📍 📍 गोपाल भटू मराठे 📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 PASS ROLL NO👉👉NB003024 📌 MAHARASTRA FOREST SERVICES 2025 PASS ROLL N
+2
📍 📍 गोपाल भटू मराठे
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 PASS ROLL NO👉👉NB003024 📌 MAHARASTRA FOREST SERVICES 2025 PASS ROLL NO👉👉NB003024 📌 गट ब पूर्व परीक्षा 2025 PASS ROLL NO 👉👉NM007065

मला नाही वाटत या विषयावर कोणी आवाज उठवेल म्हणून...(Hopes रोहित दादा❣..CJP) कारण सगळे षंढ आहेत...! हा फक्त DI,राज्यसेवा किंवा कम्बाईन पेपरचा गोंधळ नसून संपूर्ण व्यवस्थेचा गोंधळ आहे. तुमच्या प्रामाणिक कष्टाला त्यांनी अर्ध्या रात्री घोडा लावला. तुम्ही फक्त चाळत राहा पुस्तकाचे पानं.... Express katta ✍✔️

SR 2025 तपास तत्काळ CID मार्फत झाला पाहिजे... झोल... Express katta ✍✔️

हाच तो हरामखोर अभिजित लेंडवे,भडवा लेंडवे ला 19 तारखेला पेपर भेटला होत त्याने 20 तारखेला आयोगाच्या पार्किंग मध्ये मराठे ला दिल
हाच तो हरामखोर अभिजित लेंडवे,भडवा लेंडवे ला 19 तारखेला पेपर भेटला होत त्याने 20 तारखेला आयोगाच्या पार्किंग मध्ये मराठे ला दिला.. म्हणजे 19 ते 20 दिवस रात्री त्याच्याकडे पेपर होता त्याने यावेळेस इतरही मुलांना पेपर दिला असण्याची शक्यता आहे... अवर सचिव फक्त एका मुलीसाठी पेपर नसतो फोडत... पेपर फोडणाराच्या नावाने परीक्षेला हॉल टीकेत घेऊन बसाव लागत, हीच का तुमची पारदर्शकता 💔

🤩 प्रधानमंत्री जन धन योजनेला 12 वर्षे पूर्ण ◾पूर्ण नाव - प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ◾लाँच दिनांक - 28 ऑगस्ट 2014 ◾घोषण
🤩 प्रधानमंत्री जन धन योजनेला 12 वर्षे पूर्ण ◾पूर्ण नाव - प्रधानमंत्री जन धन योजना (PMJDY) ◾लाँच दिनांक - 28 ऑगस्ट 2014 ◾घोषणा - 15 ऑगस्ट 2014, लाल किल्ला ◾लाँच - पंतप्रधान नरेंद्र मोदी

📌 ज्याप्रमाणे आयोगातील कर्मचारी विकले गेलेत त्याचप्रमाणे TELEGRRAM ADMIN पण विकले गेलेत आज ......... 📌 कोणताही मोठा GROUP हा विषय लावून धरत नाही ....... 📌 फक्त आणि फक्त जाहिरातबाजी करणार आणि पैसे कमावणार हेच यांचे ध्येय आहे......... 📌 MPSC चा पेपर फुटणे ही गोष्ट छोटी नाही लक्षात ठेवा...... 📌 आज तुम्ही विद्यार्थ्यांसोबत नाही उभे राहिलात तर तुम्ही सिद्ध करत आहात की तुम्ही फक्त पैसे कमावण्यासाठी चॅनेल सुरू केलेला आहे.... 📌 ज्यांच्या जीवावर मोठे झालात त्यांनाच मदत करत नाहीत........ सगळ्या विद्यार्थी मित्रांना विनंती करत आहे...आज तुम्ही पाहिले असेल कोणता चॅनेल तुमच्यासाठी काम करत आहे व कोणता नाही ......तुम्हीच ठरवा कोणत्या चॅनेल वर राहायचे Express katta ✍✔️

" भाऊ बहीण समानतेचे प्रतिक असणाऱ्या रक्षाबंधन सणांनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐
" भाऊ बहीण समानतेचे प्रतिक असणाऱ्या रक्षाबंधन सणांनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐💐

♦️ #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!
♦️ #MPSC फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!