fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Express Katta™️

Mpsc Express Katta™️

رفتن به کانال در Telegram

#Never give up "Failure to prepare is preparing to fail" #Mpsc notes and update

نمایش بیشتر
2 862
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-117 روز
اطلاعاتی وجود ندارد30 روز
آرشیو پست ها
शुभ दसरा ❤️ तुम्ही वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे सोन होवो 2026 -2027 मधे होणाऱ्या ऐतिहासिक भरती मध्ये निवड होऊन या चक्रव्यूह
शुभ दसरा ❤️ तुम्ही वर्षानुवर्ष केलेल्या मेहनतीचे सोन होवो 2026 -2027 मधे होणाऱ्या ऐतिहासिक भरती मध्ये निवड होऊन या चक्रव्यूह मधून मुक्तता होण्यासाठी सर्वांना express katta कडून सोनेरी शुभेछ्या 💐❣👍 Express katta ✍✔️ @mpsc_express_katta

बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 कट ऑफ -293.50
बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 कट ऑफ -293.50

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - शिफारस यादी.

जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - गुणवत्ता यादी .

♦️ आंदोलनातून नेमकं मिळाले काय?
♦️ आंदोलनातून नेमकं मिळाले काय?

# TMC Junior Engineer -1(Electrical)

+2
# TMC Junior Engineer - 2

पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन सेवा संवर्गातील अग्निशामक विमोचक/फायरमन, श्रेणी-3 या पदाच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याबाबत.

photo content

👆Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra
+1
👆Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra

photo content

न्यायालनीयन चौकशी आयोग दोन महिन्यात अहवाल सादर करेन... Express katta ✍✔️

MPSC परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन 🔥
MPSC परीक्षा गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन चौकशी आयोग स्थापन 🔥

नवीन mpsc अध्यक्ष श्री सतीश बबन वाघोले सर # MPSC

कुराशची बनावट प्रमाणपत्रे ; १९ पोलिसांची नोकरी जाणार प्रशिक्षणासाठी गेलेल्या ९ जणांना परत बोलावण्याचे आदेश; कारवाईचीही शक्यता
कुराशची बनावट प्रमाणपत्रे ; १९ पोलिसांची नोकरी जाणार प्रशिक्षणासाठी गेलेल्या ९ जणांना परत बोलावण्याचे आदेश; कारवाईचीही शक्यता ➡️ अधिक माहिती करिता ✅ 👉👉 JOIN CHANNEL 👈👈

photo content
+1

♦️MPSC चौकशी समितीत सचिव म्हणून मला नियुक्तीचे अधिकृत पत्र मिळालं नाही. 👉🏻तुकाराम मुंढे साहेब

आयोगाला इतर संवेदनशील आरोपावर प्रसिद्धीपत्रक काढण्यातही वेळ नाही

दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्...या संकेतस्थळावर प
दि. १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्...या संकेतस्थळावर प्रसिद्ध 👍... जॉईन - @MPSCGS360°🌿...

दिनांक १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सन्माननीय लोकप्रतिनीधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेसंदर्भात स्पष्टीकरण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#