JUMBO Study group
Kanalga Telegram’da o‘tish
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Ko'proq ko'rsatish4 009
Obunachilar
-124 soatlar
-87 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
4 009
Repost from वर्तमान निर्णय
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’
👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027
👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!
4 009
Repost from वर्तमान निर्णय
#IMP (Relevance)
प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे निधन झाले.
चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार २०२४
4 009
Repost from वर्तमान निर्णय
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’
👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027
👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!
4 009
Repost from वर्तमान निर्णय
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏
4 009
Repost from वर्तमान निर्णय
#MPSC गट ब मुख्य 2025 साठी लागणारे कागदपत्रे..
#NCL 2025-26 या आर्थिक वर्ष मधले लागेल कारण पूर्व जाहिरात ज्या आर्थिक वर्षात आली त्या आर्थिक वर्षाचे NCL लागेल..🙏🙏
4 009
Repost from वर्तमान निर्णय
👉 इराण–अमेरिका युद्धविराम
👉 Donald Trump यांनी लष्करी कारवाई स्थगित केली
👉 Iran ने २ आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दिली
👉 तणाव तात्पुरता कमी झाला
👉 Strait of Hormuz पुन्हा सुरू करण्याचा निर्णय
👉 जागतिक तेल वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता.
4 009
Repost from वर्तमान निर्णय
👉केंद्र सरकारचा आरोग्य + शिक्षणावर खर्च = फक्त 0.64% GDP च्या...
👉उद्दिष्ट: GDP च्या 6% खर्चाचे लक्ष्य, पण प्रत्यक्षात खूप कमी...
👉आकडेवारी (GDP तुलनेत):
2023-24 → 0.72%
2024-25 → 0.64%
2025-26 → 0.64%
स्वराज्य
4 009
Repost from वर्तमान निर्णय
🚢 जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज
◾️जहाजाचे नाव - Glovis Leader
◾️देश - चीनचे
◾️चीनच्या Guangzhou Shipyard International (GSI) येथे
◾️याची क्षमता - 10800 (एका वेळी 10800 कार/वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे.
◾️एलएनजी (LNG) + पारंपरिक इंधन या दोन्हीवर चालणारे पहिले असे मोठे जहाज आहे
◾️लांबी - 755 फूट (230 मीटर)
◾️रुंदी - 131 फूट (40 मीटर)
◾️वेग - 19 नॉटिकल मील (ताशी सुमारे 35 किमी).
4 009
Repost from वर्तमान निर्णय
जागतिक आरोग्य दिन 2026▪️ दर वर्षी 7 एप्रिल. ▪️2026 थीम - आरोग्यासाठी एकत्र. विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. ▪️1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
संघटना जागतिक आरोग्य संघटना (WHO)सदस्यत्व 194 सदस्य राष्ट्रे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड
4 009
Repost from वर्तमान निर्णय
मेनका गुरुस्वामी.▪️मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्विअर (LGBTQ+) खासदार बनल्या. ▪️खासदारकीमध्ये LGBTQ+ प्रवर्गातून न्यूझीलंडचा सहभाग सर्वाधिक आहे.
4 009
Repost from वर्तमान निर्णय
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
4 009
Repost from वर्तमान निर्णय
*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2,4,5एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 58 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*📌5️⃣8️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात*
📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह
📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते.
📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते.
*📌 चालक सर्व+ पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित*
👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो.
✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात.
✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते.
👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-*
📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380*
👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका.
🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा.
*व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-*
https://wa.link/jc4wz7
wa.me/7820872331
4 009
Repost from वर्तमान निर्णय
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥
⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा!
👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ पेपर
👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण
📌 Self Evaluation + All Maharashtra Rank
📌 Weak → Strong बनवा 💪
📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट:
गोंदिया, पुणे (Driver/Bandsman/City/Rural), लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी
🤳 Unlimited Practice (Topicwise)
💯 Repeat Practice = Selection
💸 फक्त 99₹ COMBO
📲 GPay/PhonePe: 9637637380
👉 Screenshot पाठवा
👮♂️ Exam: 12/04/2026
🔥 आता एकच Goal – Selection!
💪 ALL THE BEST 👮✌️
🔗 https://wa.link/jc4wz7�
4 009
Repost from वर्तमान निर्णय
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏
4 009
Repost from वर्तमान निर्णय
♦️जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना
👉अर्ज कालावधी - 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026
4 009
Repost from वर्तमान निर्णय
🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती.
- अशोक मेहता
🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती.
- बाबूराव काळे
🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला ....
- जून, १९८६
🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला ....
- १९५७
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
