JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 656
订阅者
-424 小时
-207 天
-6930 天
帖子存档
3 656
Repost from नवदिशा
💥 निवड झालेल्या सर्व अधिकारी मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉💐
तुमच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्याला आज यश मिळाले… मनापासून अभिमान! ❤️
आणि ज्यांची यावेळी निवड झाली नाही, पण अजूनही स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास आहे, त्या सर्व मित्र-मैत्रिणींना देखील खूप खूप शुभेच्छा! 🌟
ही शेवटची संधी नाही… हा पुढच्या यशाचा पहिला टप्पा आहे! 💪🔥
आज नाही तर उद्या… पण यश तुमचेच असेल! ❤️🚔
लढत राहा… जिंकत राहा! 💯
3 656
Repost from नवदिशा
PSI 2025
Open General Expected Cut off : 137-138 प्रश्न
Open General च्या 71 जागा आहेत. Physical साठी 4 पट उमेदवार घेतात. म्हणजे 71*4= 284
आजच्या GML नुसार 284 rank वाल्या उमेदवारला 140 च्या आसपास गुण आहेत. परंतु बरेच उमेदवार PSI ला वयाधिक तसेच Post Holder असल्याने PSI Option निवडत नसल्याने आपण तो 137- 138 पर्यंत आणला आहे.
3 656
Repost from नवदिशा
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2025
One Person One Post हे संविधानिक रित्या अशक्य असताना देखील काही Copy Paste लोकांनी अफवा उठवल्या
Preference नाही घेतलं जाणार.. Opt out च्या आधी जसं waiting list लागायच्या तश्या waiting द्वारे उमेदवार आयोग भरणार..
Opting out बंद झाल्यामुळे तोटा 100% होणार!!
3 656
Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- Recommendation List
3 656
Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- Merit List
3 656
Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Merit List
3 656
Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Recommendation List
3 656
Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Merit List
3 656
Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Recommendation List
3 656
Repost from नवदिशा
हे पद Any Degree साठी आहे & 2027 मध्ये गट ब मध्ये ॲड होईल.
Pay Scale S-14 or S-15
3 656
Repost from नवदिशा
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय
पद - निरीक्षक/अधीक्षक (गट-ब)
संभाव्य पदे - 04
या संवर्गाच्या जागा आयोगाकडे पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे
3 656
Repost from नवदिशा
नोंदणी व मुद्रांक विभाग
सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.🔥🔥
3 656
Repost from नवदिशा
भारतीय रेल्वे बोर्ड ‘कनिष्ठ अभियंता आणि डेपो सामग्री अधीक्षक’ पदाची भरती
एकूण रिक्त पदे - 3993
अर्ज कालावधी - 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026
