en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

JUMBO Study group

JUMBO Study group

Open in Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Show more
3 656
Subscribers
-424 hours
-207 days
-6930 days
Posts Archive
Repost from नवदिशा
💥 निवड झालेल्या सर्व अधिकारी मित्र-मैत्रिणींचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 🎉💐 तुमच्या मेहनतीला, जिद्दीला आणि सातत्याला आज यश मिळाले… मनापासून अभिमान! ❤️ आणि ज्यांची यावेळी निवड झाली नाही, पण अजूनही स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास आहे, त्या सर्व मित्र-मैत्रिणींना देखील खूप खूप शुभेच्छा! 🌟 ही शेवटची संधी नाही… हा पुढच्या यशाचा पहिला टप्पा आहे! 💪🔥 आज नाही तर उद्या… पण यश तुमचेच असेल! ❤️🚔 लढत राहा… जिंकत राहा! 💯

Repost from नवदिशा
PSI 2025 Open General Expected Cut off : 137-138 प्रश्न Open General च्या 71 जागा आहेत. Physical साठी 4 पट उमेदवार घेतात. म्हणजे 71*4= 284 आजच्या GML नुसार 284 rank वाल्या उमेदवारला 140 च्या आसपास गुण आहेत. परंतु बरेच उमेदवार PSI ला वयाधिक तसेच Post Holder असल्याने PSI Option निवडत नसल्याने आपण तो 137- 138 पर्यंत आणला आहे.

Repost from नवदिशा
photo content

Repost from नवदिशा
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2025 One Person One Post हे संविधानिक रित्या अशक्य असताना देखील काही Copy Paste लोकांनी अफवा उठवल्या Preference नाही घेतलं जाणार.. Opt out च्या आधी जसं waiting list लागायच्या तश्या waiting द्वारे उमेदवार आयोग भरणार.. Opting out बंद झाल्यामुळे तोटा 100% होणार!!

Repost from नवदिशा
SR Cut off
SR Cut off

Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- Recommendation List

Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- SUB REGISTRAR (GRADE-1) / INSPECTOR OF STAMPS- Merit List

Repost from नवदिशा
Open General जागा नव्हत्या
Open General जागा नव्हत्या

Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Merit List

Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025- State Tax Inspector - Recommendation List

Repost from नवदिशा
310.50
310.50

Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Merit List

Repost from नवदिशा
Advt No. 010/2026 -MAHARASHTRA GROUP-B (NON-GAZETTED) SERVICES COMBINED MAIN EXAMINATION - 2025-ASSISTANT SECTION OFFICER (MPSC)- Recommendation List

Repost from नवदिशा
CIVIL SERVICES (Mains) 2026 e-Admit cards https://upsconline.nic.in/
CIVIL SERVICES (Mains) 2026 e-Admit cards https://upsconline.nic.in/

Repost from नवदिशा
हे पद Any Degree साठी आहे & 2027 मध्ये गट ब मध्ये ॲड होईल. Pay Scale S-14 or S-15

Repost from नवदिशा
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय पद - निरीक्षक/अधीक्षक (गट-ब) संभाव्य पदे - 04 या संवर्गाच्या जागा आयोगाकडे पाठवण्याची कार्यवा
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय पद - निरीक्षक/अधीक्षक (गट-ब) संभाव्य पदे - 04 या संवर्गाच्या जागा आयोगाकडे पाठवण्याची कार्यवाही सुरू आहे

Repost from नवदिशा
नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता
नोंदणी व मुद्रांक विभाग सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) ची ३० आणि वरिष्ठ लिपिकाची ३०, अशी एकूण ६० नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे.🔥🔥

Repost from नवदिशा
भारतीय रेल्वे बोर्ड ‘कनिष्ठ अभियंता आणि डेपो सामग्री अधीक्षक’ पदाची भरती एकूण रिक्त पदे - 3993 अर्ज कालावधी - 14 ऑगस्ट ते 13
भारतीय रेल्वे बोर्ड ‘कनिष्ठ अभियंता आणि डेपो सामग्री अधीक्षक’ पदाची भरती एकूण रिक्त पदे - 3993 अर्ज कालावधी - 14 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर 2026

Repost from नवदिशा
तांत्रिक चा हा संवर्ग येणाऱ्या गट ब मध्ये ॲड होऊ शकतो.
तांत्रिक चा हा संवर्ग येणाऱ्या गट ब मध्ये ॲड होऊ शकतो.

Repost from नवदिशा
photo content