fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
4 009
مشترکین
-124 ساعت
-87 روز
-6130 روز
آرشیو پست ها
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!

#IMP (Relevance) प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे,
#IMP (Relevance) प्रसिद्ध भारतीय पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव धनंजय गाडगीळ यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी ७ जानेवारी २०२६ रोजी पुणे, महाराष्ट्र येथे निधन झाले. चॅम्पियन ऑफ द अर्थ पुरस्कार २०२४

♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त
♦️‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ 👉 कालावधी :- 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 👉 राज्यातील प्रत्येक गाव निरोगी,जागरूक आणि सशक्त होणार!

♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏

सारथी Update... प्रतीक्षा यादी-179 MPSC राज्यसेवा 2025-26

जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या; पात्र कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज..
जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या; पात्र कर्मचाऱ्यांचे मागवले अर्ज..

#MPSC गट ब मुख्य 2025 साठी लागणारे कागदपत्रे.. #NCL 2025-26 या आर्थिक वर्ष मधले लागेल कारण पूर्व जाहिरात ज्या आर्थिक वर्षात आ
#MPSC गट ब मुख्य 2025 साठी लागणारे कागदपत्रे.. #NCL 2025-26 या आर्थिक वर्ष मधले लागेल कारण पूर्व जाहिरात ज्या आर्थिक वर्षात आली त्या आर्थिक वर्षाचे NCL लागेल..🙏🙏

+2
Loksatta-Mumbai 08-04.pdf13.10 MB

👉 इराण–अमेरिका युद्धविराम 👉 Donald Trump यांनी लष्करी कारवाई स्थगित केली 👉 Iran ने २ आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दिली
👉 इराण–अमेरिका युद्धविराम 👉 Donald Trump यांनी लष्करी कारवाई स्थगित केली 👉 Iran ने २ आठवड्यांच्या युद्धविरामाला सहमती दिली 👉 तणाव तात्पुरता कमी झाला 👉 Strait of Hormuz पुन्हा सुरू करण्याचा निर्णय 👉 जागतिक तेल वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता.

👉केंद्र सरकारचा आरोग्य + शिक्षणावर खर्च = फक्त 0.64% GDP च्या... 👉उद्दिष्ट: GDP च्या 6% खर्चाचे लक्ष्य, पण प्रत्यक्षात खूप
👉केंद्र सरकारचा आरोग्य + शिक्षणावर खर्च = फक्त 0.64% GDP च्या... 👉उद्दिष्ट: GDP च्या 6% खर्चाचे लक्ष्य, पण प्रत्यक्षात खूप कमी... 👉आकडेवारी (GDP तुलनेत): 2023-24 → 0.72% 2024-25 → 0.64% 2025-26 → 0.64% स्वराज्य

🚢 जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज ◾️जहाजाचे नाव - Glovis Leader ◾️देश - चीनचे ◾️चीनच्या Guangzhou Shipyard International
🚢 जगातील सर्वात मोठे कार कार्गो जहाज  ◾️जहाजाचे नाव - Glovis Leader ◾️देश - चीनचे ◾️चीनच्या Guangzhou Shipyard International (GSI) येथे ◾️याची क्षमता - 10800 (एका वेळी 10800 कार/वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. ◾️एलएनजी (LNG) + पारंपरिक इंधन या दोन्हीवर चालणारे पहिले असे मोठे जहाज आहे ◾️लांबी -  755 फूट (230 मीटर) ◾️रुंदी -  131 फूट (40 मीटर) ◾️वेग - 19 नॉटिकल मील (ताशी सुमारे 35 किमी).

जागतिक आरोग्य दिन 2026 ▪️ दर वर्षी 7 एप्रिल. ▪️2026 थीम - आरोग्यासाठी एकत्र. विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. ▪️1948 मध्ये जागति
जागतिक आरोग्य दिन 2026
▪️ दर वर्षी 7 एप्रिल. ▪️2026 थीम - आरोग्यासाठी एकत्र. विज्ञानाच्या पाठीशी उभे राहा. ▪️1948 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) स्थापनेच्या स्मरणार्थ दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो.
संघटना जागतिक आरोग्य संघटना (WHO)
सदस्यत्व 194 सदस्य राष्ट्रे मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड

मेनका गुरुस्वामी. ▪️मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्विअर (L
मेनका गुरुस्वामी.
▪️मेनका गुरुस्वामी यांनी राज्यसभेच्या खासदार म्हणून शपथ घेतली आणि त्या भारताच्या पहिल्या जाहीरपणे क्विअर (LGBTQ+) खासदार बनल्या. ▪️खासदारकीमध्ये LGBTQ+ प्रवर्गातून न्यूझीलंडचा सहभाग सर्वाधिक आहे.

* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99
* विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  STUDENTS स्पेशल ऑफर* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹99 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹99/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

*1️⃣ आजपर्यंत (15 मार्च , 22 मार्च , 29 मार्च, व 2,4,5एप्रिल) झालेल्या लेटेस्ट 2026 मधील सर्व पोलीस भरती 58 प्रश्नपत्रिका ऑनलाइन टेस्ट स्वरूपात प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह*👇 भविष्यात होणारे सर्व पेपर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *📌5️⃣8️⃣ पोलीस भरती पेपर - ऑनलाइन टेस्ट स्वरुपात* 📌 प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह 📌ऑल महाराष्ट्र रँक स्वतःची पाहता येते. 📌 आपल्या स्पर्धकांसोबत स्व: मुल्यमापन करता येते. *📌 चालक सर्व+ पुणे शहर बॅंडसमन,नवी मुंबई शिपाई, मुंबई लोहमार्ग, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण,पुणे शिपाई, गडचिरोली शिपाई व चालक आणि सोलापूर बॅंडसमन, यवतमाळ बॅंडसमन* या लेटेस्ट प्रश्नपत्रिकांचा *प्रत्येक प्रश्नाच्या स्पष्टीकरणासह* समावेश. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *2️⃣🤳 सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव टेस्ट* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित* 👉 आपणाला हवा तसा विषयवाईज, टाॅपिककवाईज,सबटाॅपिककवाईज सेल्फ ऑनलाईन अनलिमिटेड सराव करता येतो. ✅ सेल्फ अनलिमिटेड सरावातून आपले टाॅपिक व सबटाॅपिक यातील वीक पॉईंट व स्ट्रॉंग पाॅईंट ओळखता येतात. ✅ जे वीक पॉईंट आहे त्या टाॅपिकचे वारंवार सराव करून त्याचे रूपांतर स्ट्राॅंग पाॅईंट मध्ये करता येते. 👉 *वरील दोन्ही गोष्टींचा ॲक्सेस काॅम्बो ऑफर-* 📌 *GPAY/PHONE PAY No- 9637637380* 👉 वर 99/- पेमेंट करून स्क्रीनशॉट टाका. 🚨आजच जॉइन करा व *आपल्या स्वप्नातील वर्दीचे स्वप्न* साकार करा. *व्हॉट्सअप हेल्पलाईन लिंक-* https://wa.link/jc4wz7 wa.me/7820872331

🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥 ⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा! 👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ प
🔥 मुंबई शहर पोलीस भरती 2026 – FINAL REVISION 🔥 ⏳ फक्त 5 दिवस बाकी… आता full focus करा! 👉 15 मार्च ते 6 एप्रिल – सर्व 58+ पेपर 👉 Online Test + प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण 📌 Self Evaluation + All Maharashtra Rank 📌 Weak → Strong बनवा 💪 📢 लेटेस्ट पेपर समाविष्ट: गोंदिया, पुणे (Driver/Bandsman/City/Rural), लातूर, सिंधुदुर्ग, परभणी, हिंगोली, पालघर, वाशिम, धाराशिव, रायगड, रत्नागिरी 🤳 Unlimited Practice (Topicwise) 💯 Repeat Practice = Selection 💸 फक्त 99₹ COMBO 📲 GPay/PhonePe: 9637637380 👉 Screenshot पाठवा 👮‍♂️ Exam: 12/04/2026 🔥 आता एकच Goal – Selection! 💪 ALL THE BEST 👮✌️ 🔗 https://wa.link/jc4wz7⁠�

♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏
♦️गट ब पूर्व परीक्षा 2025 चे मार्क्स उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध झालेत पाहून घ्या..🙏

♦️जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - अधिसूचना 👉अर्ज कालावधी - 08 एप्रिल ते 22 एप्रिल 2026

🔸१) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर इ. स. १९७७ मध्ये .... यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. - अशोक मेहता 🔹२) ऑक्टोबर, १९८० मध्ये राज्य शासनाने राज्यातील पंचायतराज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास खात्याचे मंत्री .... यांच्या अध्यक्षतेखाली एक उपसमिती नेमली होती. - बाबूराव काळे 🔸३) पंचायतराज संस्थांच्या कार्याचे पुनर्विलोकन करण्यासाठी राज्यात जून, १९८४ मध्ये प्रा. पी. बी. पाटील समिती नेमण्यात आली होती. समितीने राज्य शासनास आपला अहवाल सादर केला .... - जून, १९८६ 🔹४) जिल्हा परिषदेच्या 'जल व्यवस्थापन व स्वच्छता' समितीचा पदसिद्ध सभापती कोण असतो ? - जिल्हा परिषद अध्यक्ष 🔸५) पंचायतराजच्या निर्मितीप्रक्रियेस देशात खऱ्या अर्थाने या वर्षापासूनच प्रारंभ झाला .... - १९५७

JUMBO Study group - آمار و تحلیل کانال تلگرام @e_smartstudy