cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

JUMBO Study group

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
5 658
Obunachilar
+324 soatlar
+137 kunlar
+7730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

5627. कोणत्या ठिकाणी INS जटावू भारतीय नौदल तळ सुरु करण्यात आले आहे?Anonymous voting
  • 1. अंदमान
  • 2. चेन्नई
  • 3. मिनिकॉय
  • 4. तिरूअनंतपुरुम
0 votes
5628. कोणत्या राज्यात इंदिराम्मा आवास योजना करण्यात येणार आहे?Anonymous voting
  • 1. केरळ
  • 2. आंध्र प्रदेश
  • 3. कर्नाटक
  • 4. तेलंगणा
0 votes
5626. जगात भारत मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत कितव्या क्रमांकावर आला आहे?Anonymous voting
  • 1. 1
  • 2. 2
  • 3. 3
  • 4. 4
0 votes
5629. कोणता देश जगातील पहिला देश ठरला जेथे महिलांना गर्भपाताचा अधिकार देण्यात आला?Anonymous voting
  • 1. फ्रान्स
  • 2. रशिया
  • 3. जपान
  • 4. अमेरिका
0 votes
5630. कोणत्या ठिकाणी जीएसटी विभागाच्या राज्य आणि केंद्रीय अंमलबजावणी प्रमुखाच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले?Anonymous voting
  • 1. महाराष्ट्र
  • 2. दिल्ली
  • 3. उत्तर प्रदेश
  • 4. राजस्थान
0 votes
5624. देशातील सर्वात खोल मेट्रो हावडा स्टेशन जमिनीपासून किती मीटर खोल आहे?Anonymous voting
  • 1. 28
  • 2. 30
  • 3. 33
  • 4. 37
0 votes
5625. केंद्रिय मंत्रीमंडळाने ईशान्य भारतातील औद्योगिकरणाला बळ देण्यासाठी कोणती योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?Anonymous voting
  • 1. विकास 2024
  • 2. उन्नती 2024
  • 3. प्रगती 2024
  • 4. हिंद 2024
0 votes
5622. देशातील कोणते राज्य राज्य ऊर्जा कार्यक्षम निर्देशांक 2023 नुसार अव्वल स्थानी आहे?Anonymous voting
  • 1. कर्नाटक
  • 2. महाराष्ट्र
  • 3. तामिळनाडू
  • 4. नवी दिल्ली
0 votes
5623. देशातील ग्रामीण भागातील बेरोजगारी दर NSSO च्या अहवालानुसार 2023 वर्षात किती टक्के राहिला आहे?Anonymous voting
  • 1. 2.1
  • 2. 2.4
  • 3. 2.8
  • 4. 3.1
0 votes
5621. भारत आणि कोणत्या देशात समुद्र लक्ष्मण 2024 हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला होता?Anonymous voting
  • 1. रशिया
  • 2. जर्मनी
  • 3. मलेशिया
  • 4. इराण
0 votes