uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 352
Obunachilar
-424 soatlar
-267 kunlar
-12830 kunlar
Postlar arxiv
मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे. परीक्षा टप्पे 1) लेखी परीक्षा- 90 मार्क्स 2) इंग्लिश टायप
मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची  जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे. परीक्षा टप्पे 1) लेखी परीक्षा- 90 मार्क्स 2) इंग्लिश टायपिंग- 20 मार्क्स 3) मुलाखत- 40 मार्क्स टीप: उमेदवारांची शॉर्टलिस्ट होणार आहे. शॉर्टलिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते. 🖇️ लिंक http://bombayhighcourt.nic.in

#FSO निकाल आला.. 🔥 ♦️जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

✅♦️ लेखा कोषागार विभाग परीक्षा.. 👉 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम..
+1
♦️ लेखा कोषागार विभाग परीक्षा.. 👉 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम..

♦️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी सहसा सकाळी मेन हायवे रोडवर प्रॅक्टिस करणे टाळा.. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.. 😢💐💐
♦️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी सहसा सकाळी मेन हायवे रोडवर प्रॅक्टिस करणे टाळा.. 🙏 भावपूर्ण श्रद्धांजली.. 😢💐💐

♦️#GMC कोल्हापूर भरती.. 👉 अर्ज करायची लिंक : https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/ 👉 शेवटची तारीख 31 जानेवारी 2025

♦️पहिल्यांदाच आयोजित केलेल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरूष या दोन्ही संघांनी विश्विजेतेपद पटकावत इतिहास
♦️पहिल्यांदाच आयोजित केलेल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरूष या दोन्ही संघांनी विश्विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. या दोन्ही विश्वविजयी संघांचं मनःपूर्वक अभिनंदन!💐💐💐💐

♦️लेखा कोषागार कोकण विभाग जाहिरात पदे 170 च्या आसपास अपेक्षित.. जाहिरात पुढील 7 दिवसाच्या आत येण्याची दाट शक्यता..🔥🔥

+2
◾️महाज्योती परिपत्रक