uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 352
Obunachilar
-424 soatlar
-267 kunlar
-12830 kunlar
Postlar arxiv
♦️ #RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट जाहीर. 👉 परीक्षेचा दिनांक : १८ आणि १९ जानेवारी 👉 हॉल तिक
♦️ #RDCC रायगड जिल्हा सहकारी बँक परीक्षेचे वेळापत्रक आणि हॉल तिकीट जाहीर. 👉 परीक्षेचा दिनांक : १८ आणि १९ जानेवारी 👉 हॉल तिकीट लिंक : 👇👇 https://www.raigaddccbrecruitment.com/hallTicket

ह्या ट्रिक fkt रात्रीच सुचू शकतात..😁
ह्या ट्रिक fkt रात्रीच सुचू शकतात..😁

♦️ मुंबई कारागृह पोलीस भरती प्रश्नपत्रिका.. 👉 11 जानेवारी 2025 रोजी झालेला..

♦️मुंबई चालक पोलीस भरती पेपर 11.01.2025 👉 आज झालेला.

♦️चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक (CDCC) 👉 शिपाई पदासाठी qualify list 👉 Website link : https://cdccbank.co.in/bank/recruitment.html

♦️आदिवासी विभाग हॉलतिकीट आलेले आहेत लघुटंकलेखक व इतर पदे.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.ph
♦️आदिवासी विभाग हॉलतिकीट आलेले आहेत लघुटंकलेखक व इतर पदे.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/oecla_jan24/login.php?appid=5edb33ea11bd0567401b34650f3397e4

♦️राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
♦️राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या मराठी भाषेतील सुधारित अभ्यासक्रमासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 👉 2025 राज्यसेवा मुख्य #syllabus लिंक : https://t.me/officer_club/15248

#PSI 2022 #General merit list ♦️जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️जा. क्र. ०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी, गट ब, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग - चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

#PSI 2022 अंतिम निकाल..#selection ♦️जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

♦️गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे.. 👉 भरती लवकर होण्याची दाट शक्यता.. 👉 पोलीस भरती 2025 / PSI
♦️गृहविभाग रिक्त जागा मागविण्यात आलेले आहे.. 👉 भरती लवकर होण्याची दाट शक्यता.. 👉 पोलीस भरती 2025 / PSI

♦️ नागपूर महानगरपालिका भरती..
♦️ नागपूर महानगरपालिका भरती..

♦️#CTET निकाल जाहीर.. 👉 लिंक : https://cbseresults.nic.in/CtetDec24/CtetDec24q.htm

♦️नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे. 👉 Link :- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/3255
♦️नागपूर महानगरपालिका(NMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झालेली आहे. 👉 Link :- https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/Index.html 👉 अर्ज कालावधी :- 26 डिसेंबर 2024 ते 15 जानेवारी 2024