8 354
订阅者
-524 小时
-267 天
-12730 天
帖子存档
8 353
मुंबई उच्च न्यायालय, लिपिक (124) पदाची जाहीरात प्रसिद्ध झालेली आहे.
परीक्षा टप्पे
1) लेखी परीक्षा- 90 मार्क्स
2) इंग्लिश टायपिंग- 20 मार्क्स
3) मुलाखत- 40 मार्क्स
टीप:
उमेदवारांची शॉर्टलिस्ट होणार आहे. शॉर्टलिस्ट मधे नाव आले तरच लेखी परीक्षा ला बसता येते.
🖇️ लिंक
http://bombayhighcourt.nic.in
8 353
#FSO निकाल आला.. 🔥
♦️जा. क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोग़ाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पसंतीक्रम सादर करण्याकरीता दिनांक २२ ते २८ जानेवारी २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 353
♦️ पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनी सहसा सकाळी मेन हायवे रोडवर प्रॅक्टिस करणे टाळा.. 🙏
भावपूर्ण श्रद्धांजली.. 😢💐💐
8 353
♦️#GMC कोल्हापूर भरती..
👉 अर्ज करायची लिंक :
https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24/
👉 शेवटची तारीख 31 जानेवारी 2025
8 353
♦️पहिल्यांदाच आयोजित केलेल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेत भारताच्या महिला आणि पुरूष या दोन्ही संघांनी विश्विजेतेपद पटकावत इतिहास घडवला. या दोन्ही विश्वविजयी संघांचं मनःपूर्वक अभिनंदन!💐💐💐💐
8 353
♦️लेखा कोषागार कोकण विभाग जाहिरात पदे 170 च्या आसपास अपेक्षित.. जाहिरात पुढील 7 दिवसाच्या आत येण्याची दाट शक्यता..🔥🔥
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
