fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Mpsc Updated

Mpsc Updated

رفتن به کانال در Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

نمایش بیشتر
7 690
مشترکین
-224 ساعت
-257 روز
-14330 روز
آرشیو پست ها
♦️शिक्षक भरती टप्पा 2 ला अंतिम मुदतवाढ..
♦️शिक्षक भरती टप्पा 2 ला अंतिम मुदतवाढ..

Wcdsaga.pdf4.71 KB

♦️✅ महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 Response sheet link https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

🔸RRB ALP CBT-I score card🔥 लिंक 👇 https://rrb.digialm.com//EForms/configuredHtml/1181/91195/login.html

🔸सहकार विभागाची pending fee मुलांच्या बँक अकाउंट ला जमा होत आहे... पाहून घ्या 👍

प्राधिकरण केस चा उद्या येणार निकाल....☑️
प्राधिकरण केस चा उद्या येणार निकाल....☑️

महिला व बालविकास response sheet उद्या येईल
महिला व बालविकास response sheet उद्या येईल

📌शेतकऱ्यांना नमो सन्मान निधी अंतर्गत वार्षिक तीन हजार रुपयांची वाढ होणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्र सरकार 6000/- राज्य सरकार 9000/- शेतकऱ्यांना वार्षिक 15 हजार रुपये मदत मिळणार.

✍Clerk 7000+✅ 🌸Pay Scale✅ सर्व प्राधिकरण मधील pay scale खालील 3 प्रकारे सर्वत्र समान असेल. 1) जिल्ह्याच्या ठिकाणी / मुख्यालयच्या ठिकाणी नियुक्ती ❤️Gross Salary: Rs. 38000 ❤️Net Salary: Rs. 32000 2) मेट्रो शहरे (पुणे, मुंबई etc) येथे नियुक्ती 🔻Gross Salary: Rs. 40000 🔻 Net Salary: Rs 34000 मंत्रालय-5000 extra मानधन 3) तालुका ठिकाणी नोकरी 🔷Gross Salary: Rs 36000 🔷Net Salary: Rs 29000

समाजकल्याण भरती -ve marking आहे Negative आहे 0.5 ✅
समाजकल्याण भरती -ve marking आहे Negative आहे 0.5 ✅

👉 समाजकल्याण भरती Exam साठी Negative Marking आहे 🔥
👉 समाजकल्याण भरती Exam साठी Negative Marking आहे 🔥

♦️ #BMC कार्यकारी सहायक (क्लार्क) निकाल जाहीर झालेला आहे..

♦️समाजकल्याण हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html
♦️समाजकल्याण हॉलतिकीट उपलब्ध.. 👉 लिंक : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

+3
✔️ सातारा अंगणवाडी सेविका जाहिरात - 02

♦️समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक 👉 25 फेब्रुवारी पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/
+1
♦️समाजकल्याण विभाग परीक्षा वेळापत्रक 👉 25 फेब्रुवारी पासून हॉल तिकीट उपलब्ध होतील.. 👉 लिंक: https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32813/87992/login.html

#excise ♦️राज्य उत्पादन शुल्क विभाग कॉन्स्टेबल भरती वेटींग लिस्ट मधून निवड यादी जाहीर.

♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी : 25
♦️ लेखा कोषागारे भरती 2024 अभ्यासक्रम. 👉 एकूण :- 100 प्रश्न [प्रश्नांचा दर्जा - पदवी] 1) मराठी : 25 प्रश्न.. 2) इंग्रजी : 25 प्रश्न.. 3) गणित-बुद्धीमत्ता & सांख्यिकी : 25 प्रश्न.. 4) सामान्य ज्ञान : 25 प्रश्न..