Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más7 646
Suscriptores
-524 horas
-237 días
-11530 días
Archivo de publicaciones
7 644
♦️ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 81
👉 ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 38
7 644
#stenographer #skill test
♦️जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
7 644
♦️ देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध..🐆🐆🐆
👉 सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर..
7 644
#WCD EXAM
👉 पेपरफुटी मध्ये 11 पकडले;
25 लाखात ठरली नोकरी..
👉 पकडलेल्या मध्ये टीसीएसच्या तीन जणांचा समावेश.. 🙏
7 644
♦️कृषीसेवेतील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा..🙏🙏
7 644
♦️13 मार्चपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी..
👉 15 ते 20 मार्च दरम्यान निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता..
