ar
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

الذهاب إلى القناة على Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

إظهار المزيد
8 338
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-297 أيام
-12330 أيام
أرشيف المشاركات
♦️#PWD Result Update.
♦️#PWD Result Update.

♦️शिक्षक भरती संपूर्ण 21678 पदे..
♦️शिक्षक भरती संपूर्ण 21678 पदे..

तलाठी भरती #Dv experience जालना 🔥🔥 Open general मधील जालना टॉपर जरवाल याला पहिल्याच दिवशी पोलिसांनी अटक केली .. 2 candidates absent होते ... तसेच काही cast मधल्या मुलानी Absenti दखवाली... वेटींग वाल्या मुलांचा नक्कीच फायदा होणार ... तलाठी Dv झाल्या नंतर प्रत्येक candidate ची biometric होत आहे.. महसूल विभाग be Like - चुकीला माफी नाही 😅😅 चमिती - आपला game झाला राव .. आपण तर रद्द ची मागणी करत होतो ..45 दिवसात exam घेणार होतो .. आरोग्य विभाग ची पण exam आपण 45 दिवसांत घेतली 😃 ( 2021 -- 2024 ) हे आमचे 45 दिवस 😂 काल एक फोटो टाकला गेला तलाठी पैसे संबंधीत 😅😅😅 निघाला फोटो तो Bengal recruitment scam cha Wahh 😅 रे चमिती तुझे धागे दोरे 🙌🙌 स्पर्धा परीक्षा आणि राजकरण दुर असला तरच चांगला नाही तर गरीब होतकरू मुला मुलींची पळवणुक होते .. सदैव तुमच्या सोबत आम्ही 💥💥

♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल ! 👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..
♦️पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षे जेल ! 👉 एक कोटीचा दंड, विधेयक आज संसदेत मांडणार..

♦️आरोग्य सेवक, ग्रामसेवकांच्या पद भरती प्रक्रियेसाठी मिळेना मुहूर्त..
♦️आरोग्य सेवक, ग्रामसेवकांच्या पद भरती प्रक्रियेसाठी मिळेना मुहूर्त..

♦️आरोग्य विभागाकडून आठ दिवसात अंतरिम निवड आणि प्रतीक्षा यादी 👉 चालू आठवड्यात लागणार सर्व राहिलेल्या पदांच्या याद्या..
♦️आरोग्य विभागाकडून आठ दिवसात अंतरिम निवड आणि प्रतीक्षा यादी 👉 चालू आठवड्यात लागणार सर्व राहिलेल्या पदांच्या याद्या..

♦️आयकर विभागात होणार 12,000 पदांची भरती.. 👉केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती.
♦️आयकर विभागात होणार 12,000 पदांची भरती.. 👉केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती.

♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) वनरक्षक भरती ग्राउंड वेळापत्रक जाहीर..
♦️छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद ) वनरक्षक भरती ग्राउंड वेळापत्रक जाहीर..

♦️कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल जाहीर 👉 लिंक :👇👇 https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c
♦️कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल जाहीर 👉 लिंक :👇👇 https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793

♦️#ITI 1457 Waiting DV Schedule Part 01

♦️Updated #PWD #CEA merit list 👉 Please check your rank again

#ZP ♦️सिंधुदुर्ग 👉 Junior Engineer ( electrical ) निकाल

♦️नगरपरिषद संचालनालयाकडून 40% भरती 👉 उरलेल्या 1324 जागा भरा.
♦️नगरपरिषद संचालनालयाकडून 40% भरती 👉 उरलेल्या 1324 जागा भरा.

♦️पोलीस पाटील हे पद अंशकालीन नाही. त्यामुळे ते संवर्ग नमूद केलेले उमेदवार तलाठी भरती मध्ये बाद ठरवले जाणार.. 🙄
♦️पोलीस पाटील हे पद अंशकालीन नाही. त्यामुळे ते संवर्ग नमूद केलेले उमेदवार तलाठी भरती मध्ये बाद ठरवले जाणार.. 🙄

♦️राज्यसेवा मुख्य पहिली उत्तरतालिका 2023 👉 सर्व एकत्रित GS 1 TO GS 4

♦️राज्यात लवकरच शिक्षक भरती 👉 पदभरतीच्या जाहिराती या आठवड्यात पूर्ण होणार..
♦️राज्यात लवकरच शिक्षक भरती 👉 पदभरतीच्या जाहिराती या आठवड्यात पूर्ण होणार..

♦️ ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू.. 🎾🎾
♦️ ग्रँडस्लॅम जिंकणारे खेळाडू.. 🎾🎾

♦️ओबीसी याचिकेवर तातडीने सुनावणी नाही..
♦️ओबीसी याचिकेवर तातडीने सुनावणी नाही..

♦️लातूर तलाठी Document Verification