Mpsc Updated
رفتن به کانال در Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
نمایش بیشتر8 338
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-297 روز
-12330 روز
آرشیو پست ها
8 338
Repost from ⛳️🪁घे भरारी तू🪁⛳️
तलाठी भरती #Dv experience
जालना 🔥🔥
Open general मधील जालना टॉपर जरवाल याला पहिल्याच दिवशी पोलिसांनी अटक केली ..
2 candidates absent होते ...
तसेच काही cast मधल्या मुलानी Absenti दखवाली...
वेटींग वाल्या मुलांचा नक्कीच फायदा होणार ...
तलाठी Dv झाल्या नंतर प्रत्येक candidate ची biometric होत आहे..
महसूल विभाग be Like - चुकीला माफी नाही 😅😅
चमिती - आपला game झाला राव .. आपण तर रद्द ची मागणी करत होतो ..45 दिवसात exam घेणार होतो ..
आरोग्य विभाग ची पण exam आपण 45 दिवसांत घेतली 😃 ( 2021 -- 2024 ) हे आमचे 45 दिवस 😂
काल एक फोटो टाकला गेला तलाठी पैसे संबंधीत 😅😅😅 निघाला फोटो तो
Bengal recruitment scam cha
Wahh 😅 रे चमिती तुझे धागे दोरे 🙌🙌
स्पर्धा परीक्षा आणि राजकरण दुर असला तरच चांगला नाही तर गरीब होतकरू मुला मुलींची पळवणुक होते ..
सदैव तुमच्या सोबत आम्ही 💥💥
8 338
♦️आरोग्य विभागाकडून आठ दिवसात अंतरिम निवड आणि प्रतीक्षा यादी
👉 चालू आठवड्यात लागणार सर्व राहिलेल्या पदांच्या याद्या..
8 338
♦️आयकर विभागात होणार 12,000 पदांची भरती..
👉केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती.
8 338
♦️कृषी विभाग वरिष्ठ लिपिक निकाल जाहीर
👉 लिंक :👇👇
https://www.krishi.maharashtra.gov.in/1029/Examinations-Results?Doctype=c957eaf1-d4e5-4d8e-9b7b-1f1596eaf793
8 338
♦️पोलीस पाटील हे पद अंशकालीन नाही. त्यामुळे ते संवर्ग नमूद केलेले उमेदवार तलाठी भरती मध्ये बाद ठरवले जाणार.. 🙄
اکنون در دسترس! پژوهش تلگرام ۲۰۲۵ — مهمترین بینشهای سال 
