uk
Feedback
रयत सरळ "सेवा"

रयत सरळ "सेवा"

Відкрити в Telegram

येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу रयत सरळ "सेवा"

Канал रयत सरळ "सेवा" (@rayatsaralseva) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 55 815 підписників, посідаючи 3 033 місце в категорії Освіта та 6 141 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 55 815 підписників.

За останніми даними від 27 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на -215, а за останні 24 години на -11, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 22.16%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 11.71% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 12 370 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 6 535 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 25.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

55 815
Підписники
-1124 години
-387 днів
-21530 днів
Архів дописів
रयत पोलीस भरती बॅच 2026 लेक्चर शेड्युल : दि. 29 सप्टेंबर 2026 🗓 लेक्चर LIVE स्वरूपात रयत सरळ सेवा ॲपवर होतील. पोलीस भरती बॅच
रयत पोलीस भरती बॅच 2026
लेक्चर शेड्युल : दि. 29 सप्टेंबर 2026 🗓 लेक्चर LIVE स्वरूपात रयत सरळ सेवा ॲपवर होतील. पोलीस भरती बॅच खरेदी करण्यासाठी 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/887022/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview फी फक्त 1/- प्रतिदिन 🙏

गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे.. आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे द
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0 2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे.. आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे दुष्काळ फंडा साठीच दिले जातील . जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK कोर्स विषयी - https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share

गणिताचे लाईव्ह लेक्चर सुरू झाले आहे... लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/eZ2iAdzmng4?feature=share

"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯 आता पुढचा घटक : गुणोत्तर (Ratio) 🔢 उद्याचे लेक्चर म्हणजे गणिताचा पाया अधिक पक्का..💪 भे
"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯
आता पुढचा घटक : गुणोत्तर (Ratio) 🔢 उद्याचे लेक्चर म्हणजे गणिताचा पाया अधिक पक्का..💪 भेटूया... उद्या सकाळी 10.15 वाजता' YouTube Live..🙏 लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/eZ2iAdzmng4?feature=share

रायगड_जिल्हा_जिल्हा_विशेष_सिरीज.pdf8.55 KB

भारतातील पहिले 'राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय' कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे ?
Anonymous voting

फुटबॉल खेळातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2025-26 चा संतोष करंडक कोणत्या संघाने जिंकला?
Anonymous voting

कोणत्या राज्य सरकारने व्यवसायांसाठी ‘पिल्लू एआय’ (Pilloo AI) नावाचे व्हॉइस आधारित बिलिंग व अकाउंटिंग असिस्टंट सुरू केले?
Anonymous voting

Economics with 'चिपळूणकर' ₹
स्पर्धा परीक्षेसाठी गुंतागुंतीचा परंतु महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे 'अर्थशास्त्र' (Economics)..📈 'Concepts + Facts + Current' या तीन घटकांवर आधारित या विषयाची तयारी करणे नेहमी आवश्यक असते. या अर्थशास्त्र विषयाची सोप्या व परीक्षाभिमुख पद्धतीने मांडणी करण्यासाठी आपले हक्काचे चॅनेल जरूर जॉईन करून ठेवा. 🤞 चॅनलच्या माध्यमातून 'अर्थशास्त्र' विषयासाठी जोडलेले राहू... 🙏 चॅनल लिंक - https://t.me/economicswithchiplunkar

महाराष्ट्र पोलीस भरती बॅच 2026
नमस्कार, रयत सरळ सेवेमार्फत 15 ऑगस्ट 2026 पासून 'महाराष्ट्र पोलीस भरती 2026' ही ऑनलाईन बॅच सुरु करण्यात आली. सध्या त्यामध्ये मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता हे भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचे असलेले दोन विषय सखोल पद्धतीने शिकवणे सुरू आहे. येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी ही बॅच आपल्याला अधिक उपयोगी ठरणार आहे. आता पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी रयत सरळसेवेसोबत..❤️ बॅच खरेदी करण्यासाठी लिंक 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/887022/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview जॉईन : https://t.me/rayatsaralseva

पोलीस भरती वर्कशीट 1 -7.pdf3.32 MB

लेक्चर सुरू झाले आहे.... https://youtube.com/live/WoTgBMNVrh4?feature=share
लेक्चर सुरू झाले आहे.... https://youtube.com/live/WoTgBMNVrh4?feature=share

"जिल्हा विशेष सिरीज" 🔥 स्वराज्याची राजधानी - 'रायगड'... 🚩 पूर्वीचा कुलाबा, माथेरान थंड हवेचे ठिकाण, घारापुरी लेणी इ. प्रमुख
"जिल्हा विशेष सिरीज" 🔥
स्वराज्याची राजधानी - 'रायगड'... 🚩 पूर्वीचा कुलाबा, माथेरान थंड हवेचे ठिकाण, घारापुरी लेणी इ. प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या स्वराज्याच्या राजधानीबद्दल म्हणजेच रायगड जिल्ह्याबद्दल माहिती करून घेऊया...✌️ भेटूया.. उद्या सकाळी 10.15 वाजता..🙏 रयत सरळसेवेच्या युट्युब चॅनेलवर ✌️ लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/WoTgBMNVrh4?feature=share

पोलिस_भरती_चलन_शाब्दिक_उदाहरणे_23_Sept.pdf16.10 MB

लेक्चर लाईव्ह सुरू झाले आहे... https://youtube.com/live/lb-aAbmAoR8?feature=share

लेक्चर लाईव्ह सुरू झाले आहे... https://youtube.com/live/lb-aAbmAoR8?feature=share

"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯 पुढील घटक : चलन (Variation) 'सराव पेन-पेपर शिवाय गणिताच्या ट्रिकचा'...🔥 भेटूया... उद्या
"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯
पुढील घटक : चलन (Variation) 'सराव पेन-पेपर शिवाय गणिताच्या ट्रिकचा'...🔥 भेटूया... उद्या सकाळी 10.15 वाजता' YouTube Live..🙏 लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/lb-aAbmAoR8?feature=share

Lecture सुरू झाले आहे सर्वांनी लाइव्ह येण्याचा प्रयत्न करा 👆

https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share आज संध्याकाळी 4:00 वाजता भेटूयात.. महाराष्ट्रात येऊ घातलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू होत आहे.. त्याला अनुषंगून आजच्या लेक्चर मध्ये दुष्काळ फंडाची घोषणा करणार आहे आवर्जून उपस्थित रहा.. सेवेसाठी ज्ञानार्पण आणि ज्ञानार्जन ही त्रिसूत्री आज मांडूयात' उमेश कुदळे 🙏

पालघर_जिल्हा_जिल्हा_विशेष_सिरीज.pdf3.96 MB