रयत सरळ "सेवा"
येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..
Show more📈 Analytical overview of Telegram channel रयत सरळ "सेवा"
Channel रयत सरळ "सेवा" (@rayatsaralseva) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 55 815 subscribers, ranking 3 033 in the Education category and 6 141 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 55 815 subscribers.
According to the latest data from 27 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -215 over the last 30 days and by -11 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 22.16%. Within the first 24 hours after publication, content typically collects 11.71% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 12 370 views. Within the first day, a publication typically gains 6 535 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 25.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 28 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
रयत पोलीस भरती बॅच 2026लेक्चर शेड्युल : दि. 29 सप्टेंबर 2026 🗓 लेक्चर LIVE स्वरूपात रयत सरळ सेवा ॲपवर होतील. पोलीस भरती बॅच खरेदी करण्यासाठी 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/887022/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview फी फक्त 1/- प्रतिदिन 🙏
"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯आता पुढचा घटक : गुणोत्तर (Ratio) 🔢 उद्याचे लेक्चर म्हणजे गणिताचा पाया अधिक पक्का..💪 भेटूया... उद्या सकाळी 10.15 वाजता' YouTube Live..🙏 लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/eZ2iAdzmng4?feature=share
Economics with 'चिपळूणकर' ₹स्पर्धा परीक्षेसाठी गुंतागुंतीचा परंतु महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे 'अर्थशास्त्र' (Economics)..📈 'Concepts + Facts + Current' या तीन घटकांवर आधारित या विषयाची तयारी करणे नेहमी आवश्यक असते. या अर्थशास्त्र विषयाची सोप्या व परीक्षाभिमुख पद्धतीने मांडणी करण्यासाठी आपले हक्काचे चॅनेल जरूर जॉईन करून ठेवा. 🤞 चॅनलच्या माध्यमातून 'अर्थशास्त्र' विषयासाठी जोडलेले राहू... 🙏 चॅनल लिंक - https://t.me/economicswithchiplunkar
महाराष्ट्र पोलीस भरती बॅच 2026नमस्कार, रयत सरळ सेवेमार्फत 15 ऑगस्ट 2026 पासून 'महाराष्ट्र पोलीस भरती 2026' ही ऑनलाईन बॅच सुरु करण्यात आली. सध्या त्यामध्ये मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता हे भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचे असलेले दोन विषय सखोल पद्धतीने शिकवणे सुरू आहे. येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी ही बॅच आपल्याला अधिक उपयोगी ठरणार आहे. आता पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी रयत सरळसेवेसोबत..❤️ बॅच खरेदी करण्यासाठी लिंक 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/887022/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview जॉईन : https://t.me/rayatsaralseva
"जिल्हा विशेष सिरीज" 🔥स्वराज्याची राजधानी - 'रायगड'... 🚩 पूर्वीचा कुलाबा, माथेरान थंड हवेचे ठिकाण, घारापुरी लेणी इ. प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या स्वराज्याच्या राजधानीबद्दल म्हणजेच रायगड जिल्ह्याबद्दल माहिती करून घेऊया...✌️ भेटूया.. उद्या सकाळी 10.15 वाजता..🙏 रयत सरळसेवेच्या युट्युब चॅनेलवर ✌️ लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/WoTgBMNVrh4?feature=share
"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯पुढील घटक : चलन (Variation) 'सराव पेन-पेपर शिवाय गणिताच्या ट्रिकचा'...🔥 भेटूया... उद्या सकाळी 10.15 वाजता' YouTube Live..🙏 लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/lb-aAbmAoR8?feature=share
