ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

रयत सरळ "सेवा"

रयत सरळ "सेवा"

الذهاب إلى القناة على Telegram

येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام रयत सरळ "सेवा"

تُعد قناة रयत सरळ "सेवा" (@rayatsaralseva) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 57 055 مشتركاً، محتلاً المرتبة 3 059 في فئة التعليم والمرتبة 5 850 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 57 055 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 23 نوفمبر, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 829، وفي آخر 24 ساعة بمقدار 22، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 19.52‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 10.94‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 11 138 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 6 243 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 19.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..”

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 24 نوفمبر, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

57 055
المشتركون
+2224 ساعات
+3397 أيام
+82930 أيام
أرشيف المشاركات
https://youtube.com/live/wU_r5EzagZY?feature=share चालू घडामोडींचा अभ्यास तर करताय... पण परीक्षेच्या वेळी नेमकं आठवतं किती? क
https://youtube.com/live/wU_r5EzagZY?feature=share चालू घडामोडींचा अभ्यास तर करताय... पण परीक्षेच्या वेळी नेमकं आठवतं किती? कारण चालू घडामोडी वाचणं वेगळं व त्या परीक्षेसाठी तयार करणं वेगळं! म्हणूनच रयत प्रबोधिनी घेऊन येत आहे...
'चालू घडामोडी – Monthly Current Affair Series'
तेही आठवड्यातून 2 वेळा...
सिरीजची वैशिष्ट्ये
- प्रत्येक महिन्याच्या स्वतंत्र नोट्स. - परीक्षाभिमुख Teaching ! - 1 तासात प्रत्येक महिन्याची परिपूर्ण Revision
24 نوفمبر, 01:44

YT 24 Nov तर्क व अनुमान.pdf10.03 MB
24 نوفمبر, 00:51

गणित बुद्धिमत्ता युट्युब लाईव्ह सुरू झाले आहे 👍 https://youtube.com/live/cre0Qe2S-YU?feature=share
23 نوفمبر, 23:49

प्रवेश प्रक्रिया Offline आणि Online साठी ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. लिंक : rayattest.in टेस्ट सिरीज खरेदी करताना काही अडचण आ
प्रवेश प्रक्रिया Offline आणि Online साठी ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. लिंक : rayattest.in टेस्ट सिरीज खरेदी करताना काही अडचण आल्यास पुढील नंबर वरून मदत घेऊ शकता : 9216950303 / 9216950101
23 نوفمبر, 21:30

"काही कुत्रे मांजरी आहेत..." 🤯 यामुळे परीक्षेत डोक्याचा भुगा होतो का? फक्त 30 मिनिटांत 'तर्क व अनुमान' (Syllogism) ची अशी जा
"काही कुत्रे मांजरी आहेत..." 🤯 यामुळे परीक्षेत डोक्याचा भुगा होतो का? फक्त 30 मिनिटांत 'तर्क व अनुमान' (Syllogism) ची अशी जादू शिका की प्रश्न कधीच चुकणार नाही! ✅तर्क व अनुमान शिकुया अगदी बेसिक पासून.. सर्वच परीक्षांमध्ये विचारले गेलेले या घटकावरचे 'most repeated प्रश्नप्रकार..' 🎯 ⏰ भेटूया YouTube Live उद्या सकाळी 10.15 वाजता... 🔗 लिंक : https://youtube.com/live/cre0Qe2S-YU?feature=share
23 نوفمبر, 11:59

"काही कुत्रे मांजरी आहेत..." 🤯 — परीक्षेत डोक्याचा भुगा होतो का? फक्त 30 मिनिटांत 'तर्क व अनुमान' (Syllogism) ची अशी जादू शिका की प्रश्न कधीच चुकणार नाही! ✅तर्क व अनुमान शिकुया अगदी बेसिक पासून.. सर्वच परीक्षांमध्ये विचारले गेलेले या घटकावरचे 'most repeated प्रश्नप्रकार..' 🎯 ⏰ भेटूया YouTube Live उद्या सकाळी 10.15 वाजता 🔗 लिंक : https://youtube.com/live/cre0Qe2S-YU?feature=share
23 نوفمبر, 11:57
23 نوفمبر, ~11:58

सप्टेंबर 2026 अखेर जवळपास तब्बल 1074+ इतक्या वनरक्षकांच्या जागा महाराष्ट्रातील रिक्त आहेत, असे दिसत आहे. येणाऱ्या काळात लवकरच वनरक्षक भरती ही जाहीर केली जाऊ शकते. आपला अभ्यास सुरू ठेवा... सध्याचा काळ हा परीक्षेचा सुपीक हंगाम आहे... पण त्यासाठी आपली शेतजमीन ही कायम नांगरलेली असायला हवी.. बाकी, रयत कायम सोबत आहेच...❤️ जॉईन - https://t.me/rayatsaralseva
23 نوفمبر, 09:09

आजच्या लेक्चरची PDF
23 نوفمبر, 07:50

चालू घडामोडी लाईव्ह लेक्चर सुरु झाले आहे 👇 https://youtube.com/live/ICZIFYIENcM?feature=share
23 نوفمبر, 07:02

वनरक्षक भरती संदर्भात महत्वाचे 👆 Join : @rayatsaralseva
+1
वनरक्षक भरती संदर्भात महत्वाचे 👆 Join : @rayatsaralseva
23 نوفمبر, 05:35

"चालू घडामोडी with मिथुन भोसले" ✌️ आजचे लेक्चर चौथे 🔥 आज, संध्याकाळी 05.30 वाजता 🙏 रयत सरळसेवा युट्युब चॅनेलवर 🌱 YouTube l
"चालू घडामोडी with मिथुन भोसले" ✌️
आजचे लेक्चर चौथे 🔥
आज, संध्याकाळी 05.30 वाजता 🙏
रयत सरळसेवा युट्युब चॅनेलवर 🌱 YouTube live लेक्चर लिंक - https://youtube.com/live/ICZIFYIENcM?feature=share
23 نوفمبر, 04:01

पुणे शहरासहित इतर जिल्ह्यातील रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज येत्या 29 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पेपरसाठी आपला अभ्
पुणे शहरासहित इतर जिल्ह्यातील रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज येत्या 29 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. आयोगाच्या पेपरसाठी आपला अभ्यास किती झाला आहे आणि तो पेपर मध्ये कशा पद्धतीने उतरवणार आहोत हे पहायचं योग्य साधन म्हणजे "रयत प्रबोधिनीची टेस्ट सिरीज" टेस्ट सिरीजचे वैशिष्ट्ये: 1) आयोगाप्रमाणे वेग - वेगळ्या केंद्रावर परीक्षा पार पडणार. 2) आयोगाप्रमाणे A, B, C, D प्रकारचे पेपर सेट पद्धती. 3) मराठी आणि इंग्रजी (Bi-lingual) पद्धतीचे पेपर. 4) आयोगाप्रमाणे प्रश्नांचा दर्जा आणि प्रश्नांची पद्धत. 5) तांत्रिक आणि अतांत्रिक परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना डोळ्या समोर ठेवून पेपरची रचना. 6) OMR पद्धत, प्रश्नांवर क्लेम घेण्यासाठी आयोगाप्रमाणे पद्धत, रिझल्ट ची पद्धत. 7) MPSC मधील अनुभवी शिक्षकांकडून पेपरचे विश्लेषण. पुणे मधील परीक्षा केंद्र : 1) भावे हाय स्कूल 2) अहिल्यादेवी होळकर हाय स्कूल 3) न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड वरील तिन्ही सेंटर वर स्लॉट - 1: 9 ते 10 आणि स्लॉट - 2: 11 ते 12 साठी प्रवेश सुरू झाले आहेत तरी सर्वांनी लवकरात - लवकर आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेश प्रक्रिया Offline आणि Online साठी ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. लिंक : rayattest.in टेस्ट सिरीज खरेदी करताना काही अडचण आल्यास पुढील नंबर वरून मदत घेऊ शकता : 9216950303 / 9216950101 धन्यवाद उमेश कुदळे 🙏
22 نوفمبر, 21:33

https://youtube.com/live/1x40ZyNU3G4?feature चालू घडामोडीचे लाईव्ह लेक्चर सुरू झाले आहे सर्वांनी जॉईन व्हा
22 نوفمبر, 07:47

'इच्छाशक्ती' हीच खरी ताकद...❤️
'इच्छाशक्ती' हीच खरी ताकद...❤️
21 نوفمبر, 11:34

खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Anonymous voting
21 نوفمبر, 10:43

मूलभूत कर्तव्यामध्ये खालीलपैकी काय नमूद केलेले नाही?
Anonymous voting
21 نوفمبر, 10:40

भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद 'शोषणाविरुद्धच्या अधिकारा'शी संबंधित आहेत?
Anonymous voting
21 نوفمبر, 10:27

चालू घडामोडी युट्युब लाईव्ह सुरु झाले आहे 👆 https://youtube.com/live/WkS3mJimzSY?feature=share
21 نوفمبر, 07:04

"चालू घडामोडी with मिथुन भोसले" ✌️ आजचे लेक्चर तिसरे 🔥 आज संध्याकाळी 05.30 वाजता 🙏 रयत सरळसेवा युट्युब चॅनेलवर 🌱 YouTube l
"चालू घडामोडी with मिथुन भोसले" ✌️
आजचे लेक्चर तिसरे 🔥
आज संध्याकाळी 05.30 वाजता 🙏
रयत सरळसेवा युट्युब चॅनेलवर 🌱 YouTube live लेक्चर लिंक - https://youtube.com/live/u8mcv4fLMpY?feature=share
21 نوفمبر, 05:23

🌍 भूगोलाचा अभ्यास केलाय, तरी प्रश्नपत्रिकेत गुण वाढत नाहीयेत? MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 मधील तांत्रिक पदांसाठी भूगोलाची त
🌍 भूगोलाचा अभ्यास केलाय, तरी प्रश्नपत्रिकेत गुण वाढत नाहीयेत? MPSC गट-क पूर्व परीक्षा 2026 मधील तांत्रिक पदांसाठी भूगोलाची तयारी कशी करायची, कोणत्या घटकांवर भर द्यायचा आणि प्रश्नांचा सराव कसा करायचा—जाणून घेऊया आज संध्याकाळी ६ वाजता LIVE! 📚 🔔 आत्ताच रिमाइंडर लावा आणि भूगोलाची तयारी करणाऱ्या मित्राला ही लिंक पाठवा: https://www.youtube.com/live/qt6d2_M4dH0?si=waY5LS8cJTeTHH1y
21 نوفمبر, 02:15