रयत सरळ "सेवा"
前往频道在 Telegram
येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..
显示更多📈 Telegram 频道 रयत सरळ "सेवा" 的分析概览
频道 रयत सरळ "सेवा" (@rayatsaralseva) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 55 811 名订阅者,在 教育 类别中位列第 3 033,并在 印度 地区排名第 6 141 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 55 811 名订阅者。
根据 27 九月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -215,过去 24 小时变化为 -11,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 22.16%。内容发布后 24 小时内通常能获得 11.71% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 12 370 次浏览,首日通常累积 6 535 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 25。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“येणाऱ्या सरळसेवा भरती , पोलीस भरतीसाठी लेक्चर्स, नोट्स आणि प्रश्नांच्या सरावासाठी..”
凭借高频更新(最新数据采集于 28 九月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
55 811
订阅者
-1124 小时
-387 天
-21530 天
帖子存档
55 815
रयत पोलीस भरती बॅच 2026लेक्चर शेड्युल : दि. 29 सप्टेंबर 2026 🗓 लेक्चर LIVE स्वरूपात रयत सरळ सेवा ॲपवर होतील. पोलीस भरती बॅच खरेदी करण्यासाठी 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/887022/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview फी फक्त 1/- प्रतिदिन 🙏
55 815
गट क पूर्व परीक्षेसाठीचा बेसिक ते ऍडव्हान्स असणारा RMP 8.0
2 ऑक्टोबर ला सुरु होत आहे..
आपण दिलेला 1 किंवा 11 रुपये पूर्णपणे दुष्काळ फंडा साठीच दिले जातील .
जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा
कोर्स लिंक - https://shorturl.at/R6AhK
कोर्स विषयी -
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share
55 815
गणिताचे लाईव्ह लेक्चर सुरू झाले आहे...
लेक्चर लिंक 👇
https://youtube.com/live/eZ2iAdzmng4?feature=share
55 815
"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯आता पुढचा घटक : गुणोत्तर (Ratio) 🔢 उद्याचे लेक्चर म्हणजे गणिताचा पाया अधिक पक्का..💪 भेटूया... उद्या सकाळी 10.15 वाजता' YouTube Live..🙏 लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/eZ2iAdzmng4?feature=share
55 815
भारतातील पहिले 'राष्ट्रीय गाय संस्कृती संग्रहालय' कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आहे ?
55 815
फुटबॉल खेळातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 2025-26 चा संतोष करंडक कोणत्या संघाने जिंकला?
55 815
कोणत्या राज्य सरकारने व्यवसायांसाठी ‘पिल्लू एआय’ (Pilloo AI) नावाचे व्हॉइस आधारित बिलिंग व अकाउंटिंग असिस्टंट सुरू केले?
55 815
Economics with 'चिपळूणकर' ₹स्पर्धा परीक्षेसाठी गुंतागुंतीचा परंतु महत्त्वाचा असलेला विषय म्हणजे 'अर्थशास्त्र' (Economics)..📈 'Concepts + Facts + Current' या तीन घटकांवर आधारित या विषयाची तयारी करणे नेहमी आवश्यक असते. या अर्थशास्त्र विषयाची सोप्या व परीक्षाभिमुख पद्धतीने मांडणी करण्यासाठी आपले हक्काचे चॅनेल जरूर जॉईन करून ठेवा. 🤞 चॅनलच्या माध्यमातून 'अर्थशास्त्र' विषयासाठी जोडलेले राहू... 🙏 चॅनल लिंक - https://t.me/economicswithchiplunkar
55 815
महाराष्ट्र पोलीस भरती बॅच 2026नमस्कार, रयत सरळ सेवेमार्फत 15 ऑगस्ट 2026 पासून 'महाराष्ट्र पोलीस भरती 2026' ही ऑनलाईन बॅच सुरु करण्यात आली. सध्या त्यामध्ये मराठी व्याकरण व गणित बुद्धिमत्ता हे भरतीसाठी सगळ्यात महत्त्वाचे असलेले दोन विषय सखोल पद्धतीने शिकवणे सुरू आहे. येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी ही बॅच आपल्याला अधिक उपयोगी ठरणार आहे. आता पोलीस भरती लेखी परीक्षेची तयारी रयत सरळसेवेसोबत..❤️ बॅच खरेदी करण्यासाठी लिंक 👇 https://hnmxbw.on-app.in/app/oc/887022/hnmxbw?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview जॉईन : https://t.me/rayatsaralseva
55 815
"जिल्हा विशेष सिरीज" 🔥स्वराज्याची राजधानी - 'रायगड'... 🚩 पूर्वीचा कुलाबा, माथेरान थंड हवेचे ठिकाण, घारापुरी लेणी इ. प्रमुख वैशिष्ट्य असलेल्या स्वराज्याच्या राजधानीबद्दल म्हणजेच रायगड जिल्ह्याबद्दल माहिती करून घेऊया...✌️ भेटूया.. उद्या सकाळी 10.15 वाजता..🙏 रयत सरळसेवेच्या युट्युब चॅनेलवर ✌️ लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/WoTgBMNVrh4?feature=share
55 815
"गणित-बुद्धिमत्ता YouTube Series" 🎯पुढील घटक : चलन (Variation) 'सराव पेन-पेपर शिवाय गणिताच्या ट्रिकचा'...🔥 भेटूया... उद्या सकाळी 10.15 वाजता' YouTube Live..🙏 लेक्चर लिंक 👇 https://youtube.com/live/lb-aAbmAoR8?feature=share
55 815
https://youtube.com/live/UQIizFgsuKU?feature=share
आज संध्याकाळी 4:00 वाजता भेटूयात..
महाराष्ट्रात येऊ घातलेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम सुरू होत आहे..
त्याला अनुषंगून आजच्या लेक्चर मध्ये दुष्काळ फंडाची घोषणा करणार आहे आवर्जून उपस्थित रहा..
सेवेसाठी ज्ञानार्पण आणि ज्ञानार्जन ही त्रिसूत्री आज मांडूयात'
उमेश कुदळे 🙏
