uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

Talathi Mission 📚

Talathi Mission 📚

Відкрити в Telegram

🎯 Talathi Mission 🎯 ✅ मोफत अभ्यास साहित्य & अपडेट्स: • MPSC राज्यसेवा & गट ब/क (Combine) • चालू घडामोडी (Daily Current Affairs) •तलाठी, पोलीस भरती & जिल्हा परिषद टेस्ट 👇 •संपर्क: @SpardhaMissionBot

Показати більше
2 290
Підписники
-124 години
-27 днів
-4130 днів
Архів дописів
गोकुळ चा विषय आता राष्ट्रीय पातळीवर गेला आहे द हिंदू मध्ये आलेले संपादकीय Milking Power
गोकुळ चा विषय आता राष्ट्रीय पातळीवर गेला आहे द हिंदू मध्ये आलेले संपादकीय Milking Power

sticker.webp0.02 KB

🎯 काही गोष्टींचा practical विचार करा. ✅ Mpsc कितीही fast बोलले तरी joining साठी वेळ लागतोच ( पूर्व + मुख्य + निकाल + joining = वेळ लागतो) ✅ आम्हाला वाटतेय काही जाहिराती सरळसेवेच्या TCS / IBPS THROUGH झाल्या तर बरे होईल. 🙏🙏काही लोकांसाठी आता एक एक दिवस एक वर्षासारखा झाला आहे.

sticker.webp0.02 KB

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड जालना - उमेदवारांसाठी परीक्षेसंदर्भात माहिती पुस्तिका मराठी परिक्षा दिनांक : 13/11/2026 परीक्षा प्रवेशप्रत्र (Exam Admit Card Link) : https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/oecla_sep26/login.php?appid=dbe9c0598e0ce18bf61c756c2e0933a8

sticker.webp0.02 KB

📢 नोकरीची मोठी संधी! मृद व जलसंधारण विभागात १,२७८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग (आ
📢 नोकरीची मोठी संधी! मृद व जलसंधारण विभागात १,२७८ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग (आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) अंतर्गत विविध क्षेत्रीय व मुख्यालय कार्यालयांसाठी बाह्ययंत्रणेद्वारे (Outsourcing) एकूण १,२७८ मनुष्यबळ पुरवठ्यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. 📌 रिक्त पदांचा तपशील: १. माहिती तंत्रज्ञान अधिकारी (IT Officer): ०२ पदे २. भौगोलिक माहिती प्रणाली तज्ज्ञ (GIS Expert): ७३ पदे (मागणीनुसार) ३. वाहन चालक (Driver): ४१८ पदे (मागणीनुसार) ४. शिपाई (Peon): ७८५ पदे (मागणीनुसार) 🗓️ महत्त्वाच्या तारखा: • ई-निविदा प्रसिद्धी दिनांक: १३/११/२०२६ (सकाळी ११:०० वा.) • ऑनलाईन निविदा सादर करण्याची अंतिम मुदत: २७/११/२०२६ (सायंकाळी ०५:०० वा.) अधिक माहितीसाठी: सविस्तर निविदा मसुदा, अटी व शर्तींसाठी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत Mahatenders अधिकृत पोर्टलला भेट द्या.

sticker.webp0.02 KB

कोकण व नाशिक महसूल सेवक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
कोकण व नाशिक महसूल सेवक परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

sticker.webp0.02 KB

महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे कालावधी 3 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026
महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अर्ज प्रक्रिया सुरुवात आज होणार आहे कालावधी 3 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत आहे. 1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी. 2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. आयोगाची अधिकृत वेबसाईट लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login

sticker.webp0.02 KB

कंत्राटी निवीदा सूचना अल्पसंख्याक आयुक्तालय मृद व जलसंधारण विभाग
कंत्राटी निवीदा सूचना अल्पसंख्याक आयुक्तालय मृद व जलसंधारण विभाग

sticker.webp0.02 KB

फॉर्म भरणे चालू 🔥 सहायक कृषी अधिकारी (कृषीसेवक) पशुधन पर्यवेक्षक #MPSC Combine Group C पूर्व परीक्षा फॉर्म आज पासून चालू 👉
फॉर्म भरणे चालू 🔥 सहायक कृषी अधिकारी (कृषीसेवक) पशुधन पर्यवेक्षक #MPSC Combine Group C पूर्व परीक्षा फॉर्म आज पासून चालू 👉 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 पर्यंत 1) नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी. 2) यापूर्वी अर्ज सादर केलेले व शैक्षणिक अर्हतेनुसार एकापेक्षा जास्त संवर्गाकरीता देखिल पात्र आहेत अशा उमेदवारांनी संवर्गाचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील उमेदवारांच्या प्रोफाईल मधील "My Account सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीसमोर (जा.क्र ०१७/२०२६) उपलब्ध करून देण्यात आलेल्या " View " बटनावर व त्यानंतर "Recheck Eligibility" बटनावर क्लिक करून " उजव्या बाजूकडील स्तंभामधील" ज्या संवर्गाकरीता अर्ज करू इच्छितात त्यावर ➡️ क्लिक करून "Apply व Submit" बटनावर क्लिक करावे. प्रस्तुत विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांना पुन्हा परीक्षा शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. वेबसाईट लिंक : https://mpsconline.gov.in/candidate/login

sticker.webp0.02 KB

🎯 कोतवाल भरती बाबत सूचना ❣Join ☞ @spardhamission ✅ Save करुन ठेवा.👍

🎯 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट - ड (वर्ग -४) संवर्गातील सरळसेवा भरती - निवड यादी व प्रतिक्षा यादी अंती रिक्त जागांवर नियुक्ती देण्याकरिता पूढील 68 उमेदवारांची कागदपत्र झाली आहे

sticker.webp0.02 KB