Talathi Mission 📚
Открыть в Telegram
🎯 Talathi Mission 🎯 ✅ मोफत अभ्यास साहित्य & अपडेट्स: • MPSC राज्यसेवा & गट ब/क (Combine) • चालू घडामोडी (Daily Current Affairs) •तलाठी, पोलीस भरती & जिल्हा परिषद टेस्ट 👇 •संपर्क: @SpardhaMissionBot
Больше2 291
Подписчики
+224 часа
-37 дней
-4030 дней
Архив постов
2 291
🎯 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट - ड (वर्ग -४) संवर्गातील सरळसेवा भरती - निवड यादी व प्रतिक्षा यादी अंती रिक्त जागांवर नियुक्ती देण्याकरिता पूढील 68 उमेदवारांची कागदपत्र झाली आहे
2 291
बृहन्मुंबई महानगरपालिका ✅
“कार्यकारी सहायक” सरळसेवा भरती सन–2024-उमेदवारांना नियुक्तीकरिता सूचनापत्र
2 291
🎯 #GMC मिरज
✅ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली व आरोग्य शिक्षण पथक, तासगांव या संस्थेमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती कागदपत्रे पडताळणी अंती पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करणेबाबत..
🔗Official Link
https://www.gmcmiraj.edu.in/
❣Join ☞ @spardhamission
✅ Save करुन ठेवा.👍
2 291
🎯 सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
✅परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.
2 291
🎯 कोतवाल भरती हॉल तिकीट आलेले आहेत
✅ 15 नोव्हेंबरला ज्या जिल्ह्याचा कोतवाल भरती चा पेपर त्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आले आहे चेक करून बघा.
2 291
● पुसद वनविभाग भरती 2026-27
उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद जाहीरात प्रसिद्ध (कंत्राटी पद्धतीने आहेत या जागा)
● एकूण पदे:22
● डाटा एन्ट्री ऑपरेटर - 08 पदे
● वाहन चालक - 07 पदे
● रखवालदार / चौकीदार - 04 पदे
● जलद कृती बचाव दल मजूर - 03 पदे
