fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

Talathi Mission 📚

Talathi Mission 📚

رفتن به کانال در Telegram

🎯 Talathi Mission 🎯 ✅ मोफत अभ्यास साहित्य & अपडेट्स: • MPSC राज्यसेवा & गट ब/क (Combine) • चालू घडामोडी (Daily Current Affairs) •तलाठी, पोलीस भरती & जिल्हा परिषद टेस्ट 👇 •संपर्क: @SpardhaMissionBot

نمایش بیشتر
2 291
مشترکین
+224 ساعت
-37 روز
-4030 روز
آرشیو پست ها
🎯 राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापुर या संस्थांमधील गट - ड (वर्ग -४) संवर्गातील सरळसेवा भरती - निवड यादी व प्रतिक्षा यादी अंती रिक्त जागांवर नियुक्ती देण्याकरिता पूढील 68 उमेदवारांची कागदपत्र झाली आहे

sticker.webp0.02 KB

जिल्हा परिषदांमध्ये मनुष्यबळाचा ठणठणाट; राज्यभरात 15626 पदे रिक्त
जिल्हा परिषदांमध्ये मनुष्यबळाचा ठणठणाट; राज्यभरात 15626 पदे रिक्त

sticker.webp0.02 KB

BSF Tradesman 2024-25 Exam Date Out
BSF Tradesman 2024-25 Exam Date Out

sticker.webp0.02 KB

15 पदे भरण्यासाठी जाहिरात
15 पदे भरण्यासाठी जाहिरात

sticker.webp0.02 KB

बृहन्मुंबई महानगरपालिका ✅ “कार्यकारी सहायक” सरळसेवा भरती सन–2024-उमेदवारांना नियुक्तीकरिता सूचनापत्र

sticker.webp0.02 KB

🎯 #GMC मिरज ✅ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, सांगली व आरोग्य शिक्षण पथक, तासगांव या संस्थेमधील गट ड (वर्ग ४) संवर्गातील सरळसेवा भरती कागदपत्रे पडताळणी अंती पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करणेबाबत.. 🔗Official Link https://www.gmcmiraj.edu.in/ ❣Join ☞ @spardhamission ✅ Save करुन ठेवा.👍

sticker.webp0.02 KB

🎯 सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ✅परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.
🎯 सोलापूर महानगरपालिका 130+ पदांसाठी सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ✅परिक्षा TCS/IBPS मार्फत होईल.

sticker.webp0.02 KB

🎯 MPSC सुधारणानंतर महाभरतीचा मार्ग मोकळा
🎯 MPSC सुधारणानंतर महाभरतीचा मार्ग मोकळा

sticker.webp0.02 KB

🎯 कोतवाल भरती हॉल तिकीट आलेले आहेत ✅ 15 नोव्हेंबरला ज्या जिल्ह्याचा कोतवाल भरती चा पेपर त्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आले आहे चे
🎯 कोतवाल भरती हॉल तिकीट आलेले आहेत ✅ 15 नोव्हेंबरला ज्या जिल्ह्याचा कोतवाल भरती चा पेपर त्या जिल्ह्याचे हॉल तिकीट आले आहे चेक करून बघा.

sticker.webp0.02 KB

● पुसद वनविभाग भरती 2026-27 उपवनसंरक्षक पुसद वनविभाग, पुसद जाहीरात प्रसिद्ध (कंत्राटी पद्धतीने आहेत या जागा) ● एकूण पदे:22 ● डाटा एन्ट्री ऑपरेटर - 08 पदे ● वाहन चालक - 07 पदे ● रखवालदार / चौकीदार - 04 पदे ● जलद कृती बचाव दल मजूर - 03 पदे

sticker.webp0.02 KB