es
Feedback
Talathi Mission 📚

Talathi Mission 📚

Ir al canal en Telegram

🎯 Talathi Mission 🎯 ✅ मोफत अभ्यास साहित्य & अपडेट्स: • MPSC राज्यसेवा & गट ब/क (Combine) • चालू घडामोडी (Daily Current Affairs) •तलाठी, पोलीस भरती & जिल्हा परिषद टेस्ट 👇 •संपर्क: @SpardhaMissionBot

Mostrar más
2 331
Suscriptores
-224 horas
-37 días
+1830 días
Archivo de publicaciones
🎯 कोतवाल भरती बाबत महत्त्वाची अपडेट ❣Join ☞ https://t.me/kotvalbharti2026 ✅ Save करुन ठेवा.👍

sticker.webp0.02 KB

RRB ALP CBAT ( सायको टेस्ट ) Exam Date Out ✅ Date- 30 Oct 2026 ✅
RRB ALP CBAT ( सायको टेस्ट ) Exam Date Out ✅ Date- 30 Oct 2026 ✅

sticker.webp0.02 KB

✅जल संपदा विभागात लवकरच भरती होईल
✅जल संपदा विभागात लवकरच भरती होईल

sticker.webp0.02 KB

Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत.
Mpw च्या नावात बदल करून ग्राम आरोग्य अधिकारी करण्यात बाबत.

sticker.webp0.02 KB

कोल्हापूर उच्च न्यायालयात स्वतंत्र 459 जागा मंजूर
कोल्हापूर उच्च न्यायालयात स्वतंत्र 459 जागा मंजूर

sticker.webp0.02 KB

दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया :- 👉 Trigger–1 : पावसाची तपासणी पावसाचे प्रमाण etc निकषांनुसार तपासले जाते. 👉 Trigger–2 :
दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया :- 👉 Trigger–1 : पावसाची तपासणी पावसाचे प्रमाण etc निकषांनुसार तपासले जाते. 👉 Trigger–2 : परिणामांची तपासणी पेरणी क्षेत्र + पिकांची स्थिती + जमिनीतील ओलावा + जलसाठे/भूजल यांचा एकत्रित विचार. 👉 Trigger–3 : प्रत्यक्ष पाहणी व घोषणा राज्य शासनाकडून पीकस्थितीची प्रत्यक्ष पाहणी → संयुक्त अहवाल → अधिकृत अधिसूचनेद्वारे दुष्काळ घोषित. 📌 अंतिम निर्णयासाठी तिन्ही Trigger चा एकत्रित विचार केला जातो.

sticker.webp0.02 KB

UIICL AO Last Date Extended -1 Oct 📌
UIICL AO Last Date Extended -1 Oct 📌

sticker.webp0.02 KB

♦️भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकला साधणार संवाद
♦️भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स बुधवारी नाशिकला साधणार संवाद

sticker.webp0.02 KB

♦️ सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.... 👉 राज्यसेवा मुख्य 2026 👉 संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026 👉 अभियांत्रिकी मुख
♦️ सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.... 👉 राज्यसेवा मुख्य 2026 👉 संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2026 👉 अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 2026

sticker.webp0.02 KB

नोंदणी व मुद्रांक विभाग - प्रतिक्षा यादीमधील निवड उमेदवारांची यादी

नोंदणी व मुद्रांक विभाग - आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपा‍ई (गट-ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्या
नोंदणी व मुद्रांक विभाग - आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपा‍ई (गट-ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्याबाबत