cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

Passion MPSC Study 🎯

Team Passion MPSC Study 🎯 PSI Sandip Bachate(Rank 53 ) 2021 PI-संदिप सर STI-विश्वास सर Test & Notes आणि न्यूज पेपर स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

Більше
Рекламні дописи
1 692
Підписники
+524 години
+117 днів
+9930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
श्री कृष्ण म्हणतात - "जेव्हा तुम्ही फक्त समस्यांवर लक्ष देतात तेव्हा तुम्हाला एकामागे एक समस्या दिसू लागतात." "आणि जेव्हा तुम्ही फक्त विजयावर लक्ष देतात तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त संधी दिसू लागतात." शुभ रात्री 😊
Показати все...
👍 2 2
खालीलपैकी कोणता कालखंड भारतीय लोकसंख्येच्या वाढीचा खुंटलेला काळ म्हणून ओळखला जातो ?Anonymous voting
  • 1901 - 1921
  • 1921 - 1951
  • 1951 - 1981
  • 1981 - 2011
0 votes
मागील दशकात लोकसंख्या दशवार्षिक वृद्धी आणि स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर या दोन्हीच्या संदर्भात खालीलपैकी कोणत्या राज्याची कामगिरी चांगली राहिली आहे ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • तामिळनाडू
  • केरळ
  • गुजरात
0 votes
👍 1 1
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️विधानसभा निवडणूक ऑक्टोबर मध्ये.
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ चक्रीवादळ रेमल..
Показати все...
Фото недоступнеДивитись в Telegram
♦️ MPSC परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल 👉 उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक
Показати все...
नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच.... जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे ?Anonymous voting
  • 18
  • 22
  • 14
  • यापैकी नाही
0 votes
👍 2
8550)' कोसबाडच्या टेकडीवरून ' हा ग्रंथ कोणाचा आहे ?Anonymous voting
  • 1)ताराबाई मोडक
  • 2)अनुताई वाघ
  • 3)शांताबाई गोखले
  • 4)रमाबाई रानडे
0 votes
👍 3
8553)विल्यम हंटर कमिशन समोर कोणी साक्ष दिली ? (अ)लोकमान्य टिळक (ब) गोपाळ गणेश आगरकर (क) महात्मा फुले (ड) प्रा वामन शिवराम आपटेAnonymous voting
  • 1)ड व क
  • 2)ब क अ
  • 3)वरील सर्व
  • 4)अ व ब
0 votes
👍 2
8552)गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ...............यांनी पुण्यात इ.स. १९३४ साली आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा स्थापन केली.Anonymous voting
  • 1)भास्करराव जाधव
  • 2)महर्षी शिंदे
  • 3)आचार्य अत्रे
  • 4)महर्षी कर्वे
0 votes
👍 2