cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

📚 POLICE BHARTI MPSC 👮‍♀️

♦️स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती.... 🔥

Більше
Рекламні дописи
102 879
Підписники
+324 години
+5447 днів
+2 26230 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

मुंबई पोलीस पेपर - 16-5-2024 सर्वंनी हा पेपर डाउनलोड करून सोडवा नक्की 👇👇👇👇👇 https://policestudy.in/Policebhartiquestionpaper?2 All the best 👍🔥👮 ( free सराव परीक्षा देण्यासाठी गूगल मध्ये ) www.policestudy.in असे सर्च करा.
Показати все...
लिंग वचन विभक्तीमुळे बदल होणाऱ्या शब्दाला काय म्हणतात 👮‍♂🔥पोलीस भरती गावठी ट्रिक्स 🔥👮Anonymous voting
  • अविकारी
  • प्रत्ययकारी
  • विकारी
  • विग्रही
0 votes
खालीलपैकी कोणता अनुनासिक वर्ण नाही 👮‍♂🔥पोलीस भरती गावठी ट्रिक्स 🔥👮Anonymous voting
0 votes
सांगितलेल काम सोडून नुसत्या चौकश्या करणे हा खालीलपैकी कोणत्या म्हणीचा अर्थ आहे 👮‍♂🔥पोलीस भरती गावठी ट्रिक्स 🔥👮Anonymous voting
  • न कर्त्याचा वार शनिवार
  • कामापुरता मामा
  • ओझे उचलू तर म्हणे बाजीराव कुठे
  • काखेत कळसा गावाला वाळसा
0 votes
आपल्या तोंडून जे मूळचे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात 👮‍♂🔥पोलीस भरती गावठी ट्रिक्स 🔥👮Anonymous voting
  • वर्ण
  • स्वर
  • व्यंजन
  • स्वरादी
0 votes
कागद नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही 👮‍♂🔥पोलीस भरती गावठी ट्रिक्स 🔥👮Anonymous voting
  • उंच
  • कोरा
  • रंगीत
  • चौकोनी
0 votes
शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमध्ये झाला आहे ?Anonymous voting
  • भारत - फ्रान्स
  • भारत - इराण
  • भारत - श्रीलंका
  • भारत - अमेरिका
0 votes
महाराष्ट्र राज्याचे सध्याचे लोक आयुक्त कोण आहेत ?Anonymous voting
  • एस. पी. कोतवाल
  • नितीन करीर
  • मनूकुमार श्रीवास्तव
  • न्या. विद्यासागर कानडे
0 votes
भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान कोणते ?Anonymous voting
  • FWD - 200B
  • CDX - 600D
  • WCD - 400C
  • ZWD - 100B
0 votes
भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले ?Anonymous voting
  • चेन्नई
  • कोलकाता
  • दिल्ली
  • मुंबई
0 votes