Passion MPSC Study 🎯
Відкрити в Telegram
मार्गदर्शक : उपजिल्हाधिकारी - अविनाश लोंढे (2022) CDPO धनराज गिराम (2018) ACST - दीनानाथ देशमुख (2022) PSI संदिप बचाटे (Rank 44) 2021 Team Passion MPSC Study 🎯
Показати більше2 075
Підписники
Немає даних24 години
-97 днів
-1530 день
Архів дописів
2 075
♦️विधानसभा पावसाळी अधिवेशनाचे प्रमुख मुद्दे..
👉 22 जून ते 10 जुलै 2026 या कालावधी मध्ये अधिवेशन पार पडले..
2 075
♦️राज्यात नर्सिंगच्या 2,050 नव्या जागा...
👉 10 नवीन सरकारी महाविद्यालये सुरू होणार..
2 075
1)रंजना देसाई- अस्यक्ष ( माजी यायमूर्ती सर्वोच्च न्यायालय)
2)आर. सी. चव्हाण
3)एस.जी. बेहेरे
4)डी.के.जैन
5)वीरेंद्र सराफ
6)रमेश पतंगे
7) डॉ. सुवर्णा रावळ
⭕️ उत्तराखंड मध्ये 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी कायदा लागू करण्यात आला.
⭕️ मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी याबाबत घोषणा केली, समान नागरी कायदा लागू करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले.
⭕️ गतवर्षी 7 फेब्रुवारी रोजी उत्तराखंड विधानसभेने नागरी कायदा मंजूर केला होता.
2 075
📮 जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर २०२६
💻 चीनचा 'लाइनशाइन' (Lineshine) ठरला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर! 🇨🇳
सुपरकॉम्प्युटिंगच्या जागतिक क्रमवारीत (Top 500) मोठा फेरबदल झाला आहे.
🥇 अव्वल स्थान: चीनच्या 'लाइनशाइन' (Lineshine) सुपरकॉम्प्युटरने अमेरिकेच्या 'एल कॅपिटन' (El Capitan) ला मागे टाकत जगातील सर्वात वेगवान सार्वजनिक सुपरकॉम्प्युटरचा मान मिळवला आहे.
🚀 अद्भूत क्षमता: लाइनशाइनने सुमारे २.१९ एक्साफ्लॉप्स ची कामगिरी साध्य केली आहे. म्हणजेच ते प्रति सेकंद दोन क्विन्टिलीयन्सपेक्षा जास्त गणना करू शकते.
🥈 २ रे स्थान: अमेरिकेचा 'एल कॅपिटन' दुसऱ्या स्थानावर, 'फ्रंटियर' तिसऱ्या आणि 'ऑरोरा' चौथ्या क्रमांकावर आहे.
2 075
चालू घडामोडी ( नियुक्ती )
🔸भारताचे 31 वे लष्करप्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती.... ☑️
☑️जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या सेवानिवृत्तीनंतर ते 30 जून 2026 रोजी पदभार स्वीकारला असून, त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2028 पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
☑️हे पद संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असून, ते एका फोर-स्टार जनरलकडे असते.
☑️लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे 1 एप्रिल 2026 पासून उप-लष्करप्रमुख म्हणून कार्यरत होते.
जॉईन https://t.me/passionmpscstudy
2 075
महाराष्ट्र पोलीस रिक्त जागा🔥🔥
● PSI रिक्त पदे : 2800❤️
● पोलीस शिपाई : 21000👍
🕰 Join👉 https://t.me/passionmpscstudy
2 075
फिलारियासिस ची रक्त चाचणी करण्याकरता कोणती सर्वोत्तम वेळ आहे( Exise पूर्व 2017)
2 075
📌 मूलद्रव्यांसाठी संज्ञा वापरण्याची पद्धत कोणत्या शास्त्रज्ञाने सुरू केली ❓
2 075
रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू (स्वयंजीवी)कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात?
