cookie

نحن نستخدم ملفات تعريف الارتباط لتحسين تجربة التصفح الخاصة بك. بالنقر على "قبول الكل"، أنت توافق على استخدام ملفات تعريف الارتباط.

avatar

Passion MPSC Study 🎯

Team Passion MPSC Study 🎯 PSI Sandip Bachate(Rank 53 ) 2021 PI-संदिप सर STI-विश्वास सर Test & Notes आणि न्यूज पेपर स्पर्धा परीक्षा pdf व विविध घडामोडी, तसेच राज्यसेवा, गट ब, गट क व इतर परीक्षा बाबतीत अभ्यासक्रम पासून ते मुलाखत पर्यंत सर्व माहिती..

إظهار المزيد
مشاركات الإعلانات
1 699
المشتركون
+224 ساعات
+237 أيام
+10330 أيام

جاري تحميل البيانات...

معدل نمو المشترك

جاري تحميل البيانات...

महत्वाचे आहे लक्षातच ठेवा! *महत्वाच्या पदांच्या नियुक्त्या* 💬 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ ➖जनरल अनिल चौहान 💬 लष्कर प्रमुख ➖जनरल मनोज पांडे 💬 नौदल प्रमुख ➖दिनेश कुमार त्रिपाठी 💬 हवाईदल प्रमुख ➖एअर मार्शल विवेक राम चौधरी 💬 लष्कर उपप्रमुख ➖उपेंद्र द्विवेदी 💬 नौदल उपप्रमुख ➖ कृष्ण स्वामीनाथन  💬 वायुदल उपप्रमुख ➖अमरप्रीत सिंग 
إظهار الكل...
कोणत्या देशाने नुकतेच ऑपरेशन आयर्न स्वॉर्ड्स सुरू केले?Anonymous voting
  • युक्रेन
  • इस्रायल
  • रशिया
  • युनायटेड स्टेट्स
0 votes
इस्रोची फ्लाइट टेस्ट व्हेईकल अॅबॉर्ट मिशन-1 (TV-D1) ही कोणत्या मोहिमेसाठी महत्त्वाची चाचणी आहे?Anonymous voting
  • आदित्य L-1
  • मंगळयान
  • चांद्रयान-3
  • गगनयान
0 votes
👍 2
येणाऱ्या काळात AI ट्युशन क्षेत्र संपवून टाकेल. Text to video हे AI version म्हणजे mpsc upsc coaching classes जवळपास संपुष्टात येणार पूर्ण भूगोल व्हिडीओ स्वरूपात तुमच्या समोर असेल, इतिहास पण.. ना पुणे जायची गरज ना कुठ दुसरीकडे...भयानक स्पर्धा वाढेल
إظهار الكل...
👍 5😁 2😱 1
📌#Notes ✅इंग्रजी व्याकरण नोट्स By गणेश कड सर पॅटर्न tcs असो की ibps English बेसिक नियम बदलत नसतात ➗➗➗➗➗➗➗➗➗ 🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
إظهار الكل...
👍 1
2012 च्या लोकसंख्येनुसार जगामध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागतो तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील देश क्रमाने कोणते ?Anonymous voting
  • इंडोनेशिया आणि ब्राझील
  • इंडोनेशिया आणि पाकिस्तान
  • यूएसए आणि ब्राझील
  • यूएसए आणि इंडोनेशिया
0 votes
👍 1
कोणत्या राज्यांच्या गटामध्ये 2001 ते 2011 मध्ये लोकसंख्येची वाढ सर्वात कमी झाली ?Anonymous voting
  • केरळ, गोवा, हरियाणा
  • नागालँड, केरळ, मिझोरम
  • नागालँड, केरळ, गोवा
  • केरळ, गोवा, मेघालय
0 votes
सर्व प्रकारच्या पशुंसाठी सर्वाधिक लोकप्रिय आणि चविष्ट असे खाद्य कोणते ?Anonymous voting
  • ज्वार
  • बाजरा
  • जव
  • मका
0 votes
बायोस्फियर रिझर्व 🌳🌴 ✅ कर्नाटक+तमिळनाडू+केरळ = निलगिरी ✅ उत्तराखंड - नंदादेवी ✅ मेघालय - नोकरेक ✅ आसाम - मानस ✅ सिक्कीम - कांचनझोंगा ✅ केरळ आणि तमिळनाडू - अगस्तमलाई ✅ मध्य प्रदेश - पंचमाऱ्ही, अचानकामार ✅ हिमाचल प्रदेश- कोल्ड डेझर्ट  ✅ तामिळनाडू- मनारच्या आखात ✅ अरुणाचल प्रदेश-  नामधपा #geography
إظهار الكل...
अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?Anonymous voting
  • सिंधुदुर्ग
  • कणकवली
  • राजेवाडी
  • वसई
0 votes