"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
By Sudarshan Jaybhay {Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor} Whatspp : 8652778011 Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthunt
Показати більше📈 Аналітичний огляд Telegram-каналу "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
Канал "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 13 005 підписників, посідаючи 15 702 місце в категорії Освіта та 29 685 місце у регіоні Індія.
📊 Показники аудиторії та динаміка
З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 13 005 підписників.
За останніми даними від 21 листопада, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 199, а за останні 24 години на -9, загальне охоплення залишається високим.
- Статус верифікації: Не верифікований
- Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 18.22%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 10.87% реакцій від загальної кількості підписників.
- Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 2 370 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 1 413 переглядів.
- Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 0.
📝 Опис та контентна політика
Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“By
Sudarshan Jaybhay
{Chemical Engineer, Independent Content Creator, Author & Mentor}
Whatspp : 8652778011
Swayam च Subscription घेण्यासाठी TheMpscDecoded हे App डाउनलोड करा : https://play.google.com/store/apps/details?id=com.examvishwa.talenthun...”
Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 22 листопада, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.
Завантажуємо дані
| Дата | Залучення підписників | Згадування | Канали | |
| 21 листопада | 0 | |||
| 20 листопада | +1 | |||
| 19 листопада | 0 | |||
| 18 листопада | +2 | |||
| 17 листопада | 0 | |||
| 16 листопада | +6 | |||
| 15 листопада | 0 | |||
| 14 листопада | +1 | |||
| 13 листопада | 0 | |||
| 12 листопада | +3 | |||
| 11 листопада | +1 | |||
| 10 листопада | +8 | |||
| 09 листопада | +38 | |||
| 08 листопада | +2 | |||
| 07 листопада | 0 | |||
| 06 листопада | +2 | |||
| 05 листопада | +4 | |||
| 04 листопада | +2 | |||
| 03 листопада | 0 | |||
| 02 листопада | +78 | |||
| 01 листопада | 0 |
| 2 | Slide No => 50,51,52,53
Chapter Name => SYNONYMS
Course Name => English Vocab Pyq DNA (1984-2025)
👇 👇 👇 👇
संपत्ती आणि औदार्य:
Penury = अतिशय गरिबी [ASO 2014],
Benevolent = परोपकारी [ASO 2013],
Gratis = मोफत [ASO 2015],
Cultivate = जोपासणे [Rajyaseva 2016].
भावना:
Remorse = पश्चाताप [Tax Asst 2014],
Wretched = दुःखी/दयनीय [ASO 2012],
Plaintive = शोकपूर्ण [Engg Pre 2011],
Mitigating = तीव्रता कमी करणे [Dept STI 2014].
कौशल्य:
Consummate = परिपूर्ण [STI 2015],
Quintessence = सर्वोत्कृष्ट नमुना [Dept STI 2015],
Adept = कुशल [Engg Pre 2012],
Agility = चपळता [Engg Pre 2013].
गोंधळात टाकणारे शब्द (Confusing Words):
Complement = पूरक [STI 2015],
Compliment = प्रशंसा,
Causal = कार्यकारण भाव [ASO 2013],
Casual = प्रासंगिक,
Wind (Get wind back) = श्वास/दम खाणे [Dept STI 2014].
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत
👇👇 👇👇
Thempscdecoded App Download Here | 121 |
| 3 | Combined ग्रुप B आणि C मुख्य परीक्षा २०२३ व २०२४ मधील अर्थशास्त्राचे मोजके संदर्भ:
👇 👇 👇 👇
• नियोजन व नीती आयोग:
आर्थिक नियोजन = कालबद्ध कार्यक्रम, १२ वी योजना = जलद व शाश्वत वृद्धी, नीती आयोग = विचार गट,उपाध्यक्ष निवड = पंतप्रधान [Group C Mains 2023] (CEO = बी. व्ही. आर. सुब्रमण्यम).
• स्पर्धात्मक संघराज्य:
राज्यांची क्रमवारी, शालेय-आरोग्य व निर्यात निर्देशांक समाविष्ट; सुरक्षा बाजार निर्देशांक नाही (SEBI अंतर्गत) [Group B Mains 2024].
• लघुउद्योग (MSME):
अधिक रोजगार, समान उत्पन्न वितरण व कमी औद्योगिक विवाद [Group B Mains 2023] (कायदा = २००६).
• १९९१ सुधारणांचे अपयश:
रोजगारविहीन वृद्धी, वाढती असमानता व आरोग्यावरील कमी खर्च [Group B Mains 2024].
• HDI निर्देशांक:
१९९० (UNDP), देसाई व सेन, मूल्य ० ते १ आणि ३ आयाम (आरोग्य, शिक्षण, राहणीमान) [Group C Mains 2024].
• निव्वळ मूल्यवर्धित (NVA):
स्थूल मूल्यवर्धित मधून घसारा वजा करणे [Group C Mains 2024] (आधारभूत वर्ष = २०११-१२).
👇 👇 👇 👇
Thempscdecoded App Download Here | 382 |
| 4 | Combined ग्रुप B आणि C मुख्य परीक्षा २०२३ व २०२४ मधील प्राणीशास्त्राचे मोजके संदर्भ:
संधिपाद (Arthropoda):
सर्वात मोठा संघ, खंडित व द्विपक्ष सममित शरीर, 'चायटीन'चे बाह्यकंकाल [Group B Mains 2023]आणि खुली रक्ताभिसरण संस्था (मानवात बंद) [Group C Mains 2023].
गांडूळ (Annelida):
हालचालीचे अवयव 'सिटेय' (Setae) (अमिबा = स्यूडोपोडिया, नेरीस = पॅरापोडिया) [Group B Mains 2023].
दुसरा मोठा अपृष्ठवंशी संघ:
मोलुस्का (Mollusca) (उदा. गोगलगाय, ऑक्टोपस) [Group B Mains 2023].
सस्तन प्राण्यांची वैज्ञानिक नावे:
कांगारू = मॅक्रोपस, वटवाघूळ = टेरोपस, दात नसलेला = मॅनीस, मुंग्या खाणारा = ब्रॅडीपस [Group C Mains 2023] (अंडी घालणारा = प्लॅटिपस).
जिवंत जीवाश्म:
सरीसृप = स्फीनोडॉन (Sphenodon) [Group B Mains 2024], वनस्पती = जिन्क्गो बायलोबा.
👇 👇 👇
Thempscdecoded App Download Here | 715 |
| 5 | Economics Mains Special PDF
{[Mains PYQ Facts DNA 2013-2025]}
Combined Group B/C Mains साठी
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत
👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 000 |
| 6 | Journey has to be completed.
प्रवास पूर्ण कराच.
प्रवास हा पूर्ण करावाच लागतो. या प्रवासात काही मनासारखं होईल, काही मनाविरुद्ध होईल.
कुणी भेटेल, कुणी सोडून जाईल. भेटण्याचा आनंद मिळेल आणि विरहाचे दुःख सुद्धा या प्रवासात मिळेल. आणि प्रत्येकाला मिळणारच . कुणाला ते आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात , कुणाला मध्येच तर कुणाला शेवटी शेवटी.. पण प्रवास तर पूर्ण करावाच लागणार. Journey has to be completed.
अधिकारी व्हाल किंवा नाही व्हाल , होण्याने किंवा नाही होण्याने खूप काही मोठा फरक पडणार नाही. हजारोनी अधिकारी होत असतात. मग त्यात आपण अधिकारी होण्याने काय मोठा फरक पडणार आहे. आपण अधिकारी होवून काय करून दाखवणार आहोत, खरंच काही करणार आहोत की फक्त बोलबच्चनच देणार आहोत.
आपल्या कामातून, आपलं काम बघून किती जणांना प्रेरणा मिळणार आहे, हे जास्त महत्वाचं आहे..
फक्त अधिकारी होवून आणि काम सुरू करण्याआधीच भाषण ठोकून, मोठे मोठे लेख लिहून तुम्ही नवीन मुलांना inspire नाही करत तर त्यांचं नुकसान करत आहात , त्यांचं career spoil करत आहात..
कसही असो, हा प्रवास कधी कधी तुम्हाला अपयशाकडे घेवून चालला आहे अस वाटू शकत. पण अस काही नसतं. पुढे कोणत्या क्षणाला काय होईल हे काहीच सांगू शकत नाही.. फक्त आपल्या कामावर विश्वास ठेवून ते सतत improve करावं. स्वतःला जमेल तितक flexible ठेवावं. " मी असाच आहे, मला फक्त हेच जमत, मी फक्त हेच करू शकतो" हे सगळं डोक्यातून काढून टाका...
मला काहीही जमू शकतं. हा मंत्र जपायला हवा..वेळ कशी कधी येईल ते सांगू शकत नाही. आपण आपल्या side ने flexible राहीलच पाहिजे..आणि post covid जग हे फक्त flexible लोकच चालवू शकणार आहेत..
आपण Specific क्षेत्राला किंवा specific गोष्टींना विनाकारण महत्व देवून त्यांना अवास्तव मोठ स्वरूप दिलं आहे. Covid ने ते सगळं उध्वस्त केलं आहे.
प्रवास हा असाच आहे . तुम्हाला आता जे महत्वाचं वाटतंय ते ५_१० वर्षांनी शुल्लक वाटेल.
प्रवासात महत्वाचं हेच आहे की , आपण इतरांच्या किती कामी येतोय. दुःख तर भरभरून असणार आणि ते face करावच लागणार. पण ते आपल्या घेण्यावर आहे आपण ते कस घेतो..
दुःख पर्वता एवढं असणारच आहे. करोडो अब्जो नी लोक या जगात येवून गेले. त्यांनी सुद्धा हे पर्वता एवढं दुःख भोगलच की..कुणी हसत हसत तर कुणी रडत रडत. पण भोगावं तर लागतच..कुणालाच सुट्टी नाही. अगदी Pm, Cm असो की गरीब दोन वेळच्या जेवणाचे वांदे असणारा मजूर असो.
दुःख दुख दुःख . .माणूस सुखाशी मैत्री करून दुःखाला दूर सारण्याचा अयशस्वी प्रयत्न सतत करत आला आहे. त्या साठी त्याने जमेल त्या गोष्टीचा आधार घेतला. विज्ञान तंत्र ज्ञान असो , ध्यान धारणा योग असो, सिध्द पुरुषाचा सहवास असो, स्वतःला कामात गुंतवून ठेवन असो.
हे इतकं काय काय केलं माणसाने तरी सुद्धा दुःख काय कमी झालं नाही...उलट ते वाढत गेलं..वाढत चाललं आहे...
मानवी जीवनाच्या प्रवासाला दुसरं नाव दुःखच आहे...आपण कितीही positive thinking च्या गप्पा केल्या, optimism वर लेख लिहिले तरी पण दुःख तुम्हाला सुटणार नाही..कधी कधी ते सहन करण्यासारखं असेल . ते सहन होईल, पण मग ते दुखं नसेल , तो फक्त एक अनुभव असेल .
माझ्या मते "दुःख म्हणजे जे सहन च करता येत नाही" आपण फक्त ते face करत असतो साक्षीभावाने , आपल्या हातात ते face करण्यापलीकडे काहीच नसत. आणि जेव्हा ती phase निघून जाते तेव्हा आपल्यालाच आश्चर्य वाटत की " एवढं सर्व मी कस काय सहन केलं बुआ" ..हे आहे खर दुःख...आणि याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतच असतो...समोरचा मनुष्य वरून कितीही चांगला, टापटीप , व्यवस्थित दिसत असला तरी त्याचं दुःख तितकच निर्दयी,त्रासदायक आणि असह्य असू शकतं , हे आपण नाकारू शकत नाही..
हा प्रवास आहे , प्रवास तर पूर्ण करावाच लागणार . नाव पैलतिरी न्यावीच लागणार.. कधी energetic असाल , कधी energy down असेल तर कधी इतके हतबल असाल की कोणताही ch**** येवून तुम्हाला उपदेशाचे dose पाजेल( अशावेळी शांत चित्ताने ऐकून घ्यायचं)..पण प्रवास तर पूर्ण करायचाच..अर्ध्यावर सोडायचाच नाही. वेळ कधी आपल्या हातात असते , कधी दुसऱ्याच्या तर कधी कुणाच्याच नाही.
दुःखाशी जर मैत्री केली , दुःखावर जर आपण प्रेम करायला शिकलो तर आपला प्रवास थोडातरी सुसह्य होण्यास मदत होईल. पण त्याला जितकं दूर लोटू ते तितकं जास्त ताकदीने येवून आपल्याला भिडत असतं. त्याला येवू द्यायचं , दोन्ही हाताने त्याच स्वागत करायचं. कदाचित अस केल्याने तुमचा त्रास कमी होईल . करून बघा. आणि कळवा..
आपला प्रवास सुखाचा होवो..
_ सुदर्शन
@TheMpscDecoded | 1 378 |
| 7 | App वर एकदा login केल्यावर logout करू नका.
एका user ला एकाच device वर access आहे.
सारख सारख login logout कराल तर तुमचा user id ब्लॉक होईल | 1 286 |
| 8 | 👆👆सर्व कोर्सेस ची Validity तीन महिने राहील.
आणि Unlimited Views असतील.
I congratulate to those जे आपले कोर्सेस घेत आहेत.
Quality लोकांनाच Quality Content ची value कळते.
Polity Geography, History, Economics साठीकाही सूचना 👇
1️⃣. पीडीएफ fill करण्यासाठी 0.5 चा पेन 🖊️ वापरा (ब्लॅक सोडून कुठलाही रंग वापरा, जेणेकरून मुद्दे highlight होतील)
2️⃣. लेक्चर्स शक्यतो 1.25 किंवा 1.5 speed वर बघा.but त्यापेक्षा जास्त speed नको.
3️⃣. रोज दोन तासांच्या वर लेक्चर्स बघू नका.
4️⃣. Hd player mode वरच बघा.
5️⃣. Facts लिहिताना कधी जागा पुरली नाही, तर आजुबाजूच्या मोकळ्या space मध्ये लिहा.
6️⃣ सर्वात main म्हणजे कुठलाही विषय complete झाला की त्याला at least 6-7 revision लगेचच देऊन ठेवा.
आणि exam जवळ आली की same pdf ला दोन revision द्यायच्या.
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
कुठलाही कोर्स Purchase केल्यावर 5-10 मिनिटांनी कोर्स "My course" section मध्ये दिसेल.
नाही दिसला तर 8652778011 वर whatspp करा.
👇👇👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 574 |
| 9 | Slide No => 48
Chapter Name => SYNONYMS
Course Name => English Vocab Pyq DNA (1984-2025)
समजा तुम्ही अनेक कविता किंवा गोष्टी एकाच पुस्तकात गोळा करून ठेवल्या, तर त्याला Anthology (कविता संग्रह) म्हणतात [STI 2015].
एखादं नाटक सुरू होण्याआधीची प्रस्तावना म्हणजे Prologue [STI 2015] आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे नाटकाचा शेवट—Epilogue.
जर तुम्ही तुमच्या उत्तरात दुसऱ्या कोणाचं वाक्य किंवा पुरावा दिला(Quote), तर तुम्ही तिथे Cite केलं [Dept PSI 2016].
आणि लहानपणी आपण ज्या प्राण्यांच्या बोलणाऱ्या गोष्टी ऐकतो ज्यातून शेवटी तात्पर्य मिळतं, ती असते Fable (दंतकथा) [ASO 2014]—फक्त यात प्राणी असले तर Fable आणि धार्मिक बोध असला तर तिला Parable म्हणायचं, एवढाच बारीक फरक लक्षात ठेवा.
👇👇👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 442 |
| 10 | Combined Group B मुख्य परीक्षा 2023+2024 आणि
Combined Group C मूख्य परीक्षा 2023+2024 PYQ Analysis
👇 👇
राज्यघटना+कायदे (Polity+ Acts) Updated
https://t.me/TheMpscDecoded/5317
इतिहास (History)
https://t.me/TheMpscDecoded/5318
अर्थशास्त्र (Economics)
https://t.me/TheMpscDecoded/5319
भूगोल पर्यावरण (Geography + Env)
https://t.me/TheMpscDecoded/5321
ICT+Remote Sensing
https://t.me/TheMpscDecoded/5323
सामान्य विज्ञान (General Science)
https://t.me/TheMpscDecoded/5324
अंकगणित (Mathematics)
https://t.me/TheMpscDecoded/5327
बुद्धिमत्ता (Logical Reasoning)
https://t.me/TheMpscDecoded/5328
Statistics + DI
https://t.me/TheMpscDecoded/5329
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡🫡
Combined Group B पूर्व परीक्षा 2023+2024+2025
आणि Combined Group C पूर्व परीक्षा 2023+2024+2025 PYQ Analysis
👇 👇
इतिहास (History)
https://t.me/TheMpscDecoded/5331
भूगोल (Geography)
https://t.me/TheMpscDecoded/5333
विज्ञान (Science)
https://t.me/TheMpscDecoded/5350
अर्थशास्त्र (Economics)
https://t.me/TheMpscDecoded/5351
राज्यघटना (Polity)
https://t.me/TheMpscDecoded/5352
गणित बुद्धिमत्ता (Maths Reasoning)
https://t.me/TheMpscDecoded/5356 | 1 455 |
| 11 | प्रश्न क्रमांक => 94
Group B Mains 2025
Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025)
👇 👇 👇 👇
दिलेल्या “I feel that he will come here if we send him the money” या Complex Sentence मध्ये एकच स्वतंत्र Main Clause आहे तो म्हणजे ‘I feel’, आणि त्याच्या अर्थावर अवलंबून असलेले दोन Subordinate Clauses जोडले आहेत (पर्याय ४ - two).
‘that’ ने सुरू होणारा पहिला भाग (that he will come here) वाक्यातील गोष्ट स्पष्ट करतो (Object), म्हणून तो Noun Clause आहे; तर ‘if’ ने सुरू होणारा दुसरा भाग (if we send him the money) अट (Condition) दाखवतो, म्हणून तो Adverb Clause आहे.
थोडक्यात, If म्हणजे अट आणि That म्हणजे गोष्ट स्पष्ट—हा साधा तर्क लक्षात ठेवला, की वाक्याची रचना अचूक ओळखता येते.
👇 👇 👇
Thempscdecoded App Download Here | 1 648 |
| 12 | प्रश्न क्रमांक => 93, 94, 95
Exam => राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020
Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025)
“मराठी English” चा अभ्यास करताना राज्यसेवा मुख्य परीक्षेचे(Old Pattern) प्रश्न सुद्धा करायचे आहेत. Syllabus तर सगळा same आहे . प्रश्न सुद्धा repeat होत असतात. त्यामुळे काहीच skip करायचं नाहीये .
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत
👇👇
HereThempscdecoded App Download Here | 1 |
| 13 | भारताचा भूगोल
By Sudarshan Jaybhay
Geography PYQ DNA Slides
{[ 2013-2025]}
राज्यसेवा पूर्व आणि
Combined Group B/C साठी VImp
@TheMpscDecoded | 1 |
| 14 | Slide No: 100 & 101 (Biology)
Course Name : Science PYQ DNA Slides (2013-2025)
पित्त(Bile) 'तयार' यकृतात(Liver) होते पण 'साठवले' पित्ताशयात जाते— पेपर सेटर शब्दांच्या अशाच जाळ्यात आपल्याला अडकवतो !
यकृताचे शरीरातील सर्वात मोठ्या ग्रंथी असण्यापासून (STI Pre 2012, 2013) ते ब्रूनर ग्रंथींच्या (Brunner's Gland) स्थानापर्यंत सर्व महत्वाच्या PYQ Facts वर hold असेल, तर ह्या Topic वरील प्रश्न चुकणार नाहीत .
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 613 |
| 15 | Slide No => 20
Course : ICT Remote Sensing PYQ DNA (2013-2025)
👇👇 👇👇 👇👇
हिशोब आणि डेटा मांडण्यासाठी वापरलं जाणारं Microsoft Excel हे एक ‘स्प्रेडशीट’ (Spreadsheet) सॉफ्टवेअर आहे [ESI Mains 2022].
यासोबतच User Interface (UI) चे चार मूलभूत घटक [ESI 2018, PSI 2017]
👇👇
कॉम्प्युटर सुरू केल्यावर दिसणारी मुख्य स्क्रीन म्हणजे Desktop [ESI Mains 2018],
पर्यायांची यादी दाखवणारा भाग म्हणजे Menu [PSI Mains 2017],
स्क्रीनच्या तळाशी असणारी पट्टी म्हणजे Taskbar[PSI Mains 2017],
आणि एखाद्या कृतीसाठी वापरला जाणारा की-स्ट्रोक म्हणजे Shortcut [PSI Mains 2017].
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 482 |
| 16 | Slide No => 10
Chapter Name => Phrasal Verbs
Course Name => English Vocab Pyq DNA Slides (1984-2025)
👇👇👇👇👇👇
Call on म्हणजे एखाद्या व्यक्तीला औपचारिक किंवा धावती भेट देणे (To visit someone) [Group B - 2023]; इथे आयोगाचा सापळा ओळखा—व्यक्तीला भेटणे म्हणजे Call on, तर एखाद्या ठिकाणाला भेट देणे म्हणजे Call at होय.
दुसऱ्या बाजूला ‘Cut’ चे तीन महत्त्वाचे अर्थ 👇 :
खर्च किंवा संख्या कमी करणे म्हणजे Cut down (To reduce amount/number) [Group C - 2023],
चांगला किंवा वाईट प्रभाव पाडणे म्हणजे Cut a figure (To produce an effect) [Rajyaseva 2018],
आणि याउलट कोणावरही काहीच प्रभाव न पडणे म्हणजे Cut no ice (To have no effect/influence) [Rajyaseva 2018].
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 393 |
| 17 | Slides No : 10 & 11
Chapter => वाक्यप्रचार
Course => मराठी Vocab Pyq DNA Slides (1984-2025)
छाती चा संदर्भ भीती किंवा विश्वासाशी असतो [Rajyaseva Mains May 2025].
छाती फाटणे म्हणजे भयंकर घाबरणे किंवा दुःख होणे,
छातीला हात लावून सांगणे म्हणजे खात्रीपूर्वक सांगणे,
आणि छाती दाखवत बसणे म्हणजे न घाबरता बसणे.
हाताच्या वाक्प्रचारांमध्ये हात ओला करणे म्हणजे पैसा किंवा लाच मिळणे [Combine-B Mains Oct. 2023],
तर हातमिळवणी करणे म्हणजे ‘नमस्कार करणे’ नसून संगनमत करणे होय [Combine-B Mains June 2025].
पुढे तोंड, गळा आणि डोक्याचे संदर्भ बघा:
कंठ दाटून येणे म्हणजे भावना अनावर होऊन गहिवरून येणे [Rajyaseva Mains May 2025],
दात ओठ खाणे म्हणजे रागाने चरफडणे [Dept. ASO 2023],
तोंडात तीळ न भिजणे म्हणजे पोटात रहस्य न टिकता गुप्त गोष्ट प्रकट करणे [R. M. Jan. 2024],
आणि डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे एखाद्यावर वरचढ होणे (याचा अर्थ ‘डोक्यावर बसणे’ नाही) [Combine-B Mains June 2025].
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 337 |
| 18 | प्रश्न क्रमांक 70.
Exam => Group C Mains 2021
Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025)
‘She gave her hand’ या Idiom चा अर्थ ‘लग्न करणे’ (Marry) असा होतो, ‘Surrender’ (शरण जाणे) किंवा मालकी देणे असा नाही. प्रश्नांमध्ये ‘Behave arrogantly’ आणि ‘Pass ownership’ सारखे कन्फ्युझिंग ऑप्शन्स दिले आहेत.
15 कोर्सेस वर दुष्काळ सवलत 👇👇
“Concession Expiring Today Midnight 10 November”
Thempscdecoded App Download Here | 1 279 |
| 19 | Page No => 174
Chapter : Fuels (Chemistry)
Course Name : Science Lucent & State Board Highlights .
Lucent च्या ह्या एकाच पानावर प्रत्येक ओळीवर PYQ आहेत.
इंधनांमध्ये सर्वात स्वस्त Producer gas,
कोळशाच्या १०००°C विघटनाने तयार होणारा Coal gas,
प्रयोगशाळेत वापरला जाणारा Oil gas (रॉकेलपासून),
शेणाच्या किण्वनाने बनणारा Gobar gas,
८३% मिथेन असलेला Natural gas,
आणि ब्युटेन-आयसोब्युटेन असलेला घरगुती LPG .
👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 249 |
| 20 | प्रश्न क्रमांक => 57.
Exam => Group C Mains 2023
Course Name => मराठी English PYQ Analysis (2019 ते 2025)
संपूर्ण वाक्याचा अर्थ काढत बसण्यापेक्षा फक्त एक साधा नियम लक्षात ठेवा => वाक्यात एका बाजूला ‘Had + V3’ (उदा. sent) आले, की दुसऱ्या बाजूला नेहमी ‘would have + V3’ (उदा. would have lost) हेच उत्तर येते.
ही ‘जर-तर’ ची साधी जोडी समजून घेतली तर हातचे मार्क्स जाणार नाहीत.
👇👇
Thempscdecoded App Download Here | 1 271 |
