cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

𝗠𝗽𝘀𝗰 𝗠𝗮𝗱𝗲 𝗦𝗶𝗺𝗽𝗹𝗲™

Mpsc Made Simple-The Logical Approach to Success.Result oriented platform to make Competitive Exam Preparation Simple & Enjoyable.It provides the right path for attaining goals in minimum time with appropriate efforts based on logical Approach to success.

Більше
Рекламні дописи
11 420
Підписники
+3724 години
+2977 днів
+1 21930 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Revision कशी करावी? https://youtube.com/shorts/JpQm_G8cXNE?feature=share
Показати все...
Revision कशी करावी?#MPSC, #MpscRevisionStrategy, #HowToRevise, #toppersstrategy #topperstalk #Revise

या व्हिडिओ मध्ये Dr Ajit Digambar Kakde Asst Comndt CRPF Upsc 2015 यांनी वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास आणि उजळणी कशी करावी, केलेला अभ्यास लक्षात ठेवण्याची युक्त...

खालील व्हिडिओ मध्ये वैज्ञानिक पध्दतीने अभ्यासाचे नियोजन कसे करावे या विषयी काही ठळक बाबी समजावून सांगितल्या आहेत. 1️⃣🔤Memory techniques ✅ 2️⃣🔤Memory palace,Loci Method ✅ 3️⃣🔤दैनंदिन अभ्यासाचे नियोजन ✅ 4️⃣🔤Standard Study Schedule✅ 5️⃣🔤Standard Study plan from Macro to Micro✅ 6️⃣🔤Daily To Do List✅ 7️⃣🔤Chunking method✅ 8️⃣🔤Pneumonic/ Tricks for Memory etc✅ ❤️Join: @MPSCmadeSimplehttps://youtu.be/5YTc6vraRYg
Показати все...
Daily Study Time table,Schedule, Memory Techniques,Standard Study Plan

या व्हिडिओ मध्ये Daily Study Time table,Schedule, Memory Techniques,Standard Study Plan ते लक्षात ठेवण्याची युक्ती या विषयी थोडक्यात चर्चा केलेली आहे . Telegram Channel Mpsc Made Simple

https://t.me/MPSCmadeSimple

Forum_Made simple Forum for Group discussion on Mpsc topics

https://t.me/ForumMadeSimple

How to Study Scientifically

https://youtu.be/9XJE2ZAZK_0

How to prepare For Exam

https://youtu.be/WrO2rE7SGW8

Time table and Schedule

https://youtu.be/5YTc6vraRYg

Notes कश्या काढाव्यात?

https://youtu.be/WxPQ_10V7hE

#MpscDailyTimeTable, #UpscDailySchedule, #MpscStudy,

👍 2
Repost from N/a
Q) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व मादक पदार्थ अकादमी चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले ?Anonymous voting
  • पणजी ( गोवा )
  • मुंबई ( महाराष्ट्र )
  • बेंगलोर ( कर्नाटका )
  • पलाससमुद्रम (आंध्र प्रदेश )
0 votes
Repost from N/a
Q) CBRE - CREDAI च्या अहवालानुसार भारतातील नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये कोणते राज्य अव्वल स्थानी आहे ?Anonymous voting
  • महाराष्ट्र
  • तमिळनाडू
  • उत्तर प्रदेश
  • कर्नाटक
0 votes
👍 1
Repost from N/a
Q) स्टार्टअप इंडिया योजनेची सुरुवात कधी झाली ?Anonymous voting
  • 16 जानेवारी 2016
  • 16 जानेवारी 2015
  • 5 मार्च 2016
  • 6 मार्च 2015
0 votes
Repost from N/a
Q) ब्लुमबर्ग च्या आकडेवारीनुसार बाजार मूल्यामध्ये भारतीय शेअर बाजार हाँगकाँग ला मागे टाकत कोणत्या स्थानी पोहोचला आहे ?Anonymous voting
  • दुसऱ्या
  • तिसऱ्या
  • चौथ्या
  • पाचव्या
0 votes
Repost from N/a
Q) दरडोई सकल देशांतर्गत उत्पादनाच्या उलाढालीचे गुणोत्तरावर जगातील पहिल्या 300 सहकारी संस्थांमध्ये पहिला क्रमांक कोणी पटकावला ?Anonymous voting
  • IFFCO
  • AMUL
  • Copersucar SA
  • Sistema unimed
0 votes
Repost from N/a
Q) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कोणत्या ठिकाणी आरोग्य सेवा आणि जीवन विज्ञान यावर लक्ष केंद्रित करणारे चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी केंद्र स्थापन करणार आहे ?Anonymous voting
  • वाराणसी
  • ग्वाल्हेर
  • हैदराबाद
  • बेंगलोर
0 votes
Repost from N/a
Q) पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात घटनेच्या दहाव्या परिशिष्टाचे संशोधन समितीचे अध्यक्ष कोणाला बनवण्यात आले आहे ?Anonymous voting
  • सी पी जोशी
  • राहुल नार्वेकर
  • हेमंत सोरेन
  • आनंदी बेन पटेल
0 votes
Repost from N/a
Q) कोणता स्टार्टअप हा युनिकॉन दर्जा गाणारा भारताचा पहिला ए आय स्टार्टअप ठरला आहे ?Anonymous voting
  • कृत्रिम
  • कुशाग्र
  • केसावी
  • ओला
0 votes