uk
Feedback
Engineer's Association Official

Engineer's Association Official

Відкрити в Telegram

🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_holders

Показати більше

📈 Аналітичний огляд Telegram-каналу Engineer's Association Official

Канал Engineer's Association Official (@ea_officialmh) у мовному сегменті Маратхі є активним учасником. На даний момент спільнота об'єднує 35 937 підписників, посідаючи 5 220 місце в категорії Освіта та 10 922 місце у регіоні Індія.

📊 Показники аудиторії та динаміка

З моменту свого створення невідомо, проект продемонстрував стрімке зростання, зібравши аудиторію у 35 937 підписників.

За останніми даними від 27 вересня, 2026, канал демонструє стабільну активність. Хоча за останні 30 днів спостерігається зміна кількості учасників на 410, а за останні 24 години на 52, загальне охоплення залишається високим.

  • Статус верифікації: Не верифікований
  • Рівень залученості (ER): Середній показник залученості аудиторії становить 28.71%. Протягом перших 24 годин після публікації контент зазвичай збирає 27.17% реакцій від загальної кількості підписників.
  • Охоплення публікацій: В середньому кожен допис отримує 10 284 переглядів. Протягом першої доби публікація в середньому набирає 9 732 переглядів.
  • Реакції та взаємодія: Аудиторія активно підтримує контент: середня кількість реакцій на один пост – 56.

📝 Опис та контентна політика

Автор описує ресурс як майданчик для висловлення суб'єктивної думки:
“🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_hold...”

Завдяки високій частоті оновлень (останні дані отримано 28 вересня, 2026), канал підтримує актуальність та високий рівень охоплення публікацій. Аналітика показує, що аудиторія активно взаємодіє з контентом, що робить його важливою точкою впливу в категорії Освіта.

35 937
Підписники
+5224 години
+1867 днів
+41030 днів
Архів дописів
यांच्या चॅनेल वर उद्या ज्या क्लास ची जाहिरात येईल त्यांना आपण सर्व मिळून कॉल करून मागील अनेक वर्षाचा व्यवहार/ व्यवसाय/ धंदा विचारू....! यांचे #Admin तर सामान्य विद्यार्थ्यांचे कॉल उचलत नाहीत.. परंतु यांनी केलेल्या क्लासेसच्या जाहिराती बाबत ते क्लासेस तरी आपले कॉल उचलतील......! गंधा हैं पर धंदा हैं....!

तुमच्यासाठी लढणारी माणसे निवडा....✊🔥 आपल्याला लढणारे हवे आहेत.. झुकणारे नको मोठ्या मोठ्या लोकांचा बाजार आम्ही उठवून बसलो आहे...बाकी चिल्लर जनता पार्टी आपण निवांत बोलू.....!

तुझा चॅनेल जरी मोठा असला तरी तू बोगस आहे......! वेळ सर्वांचा येणार आहे.... बाजार सर्वांचा उठणार आहे.....! Just wait and watch..... ⏰

वाईट एका गोष्टीच वाटत.... ज्यावेळी विद्यार्थ्यांना गरज सर्वात जास्त गरज असते त्यावेळी या मोठ्या मोठ्या टेलिग्राम चॅनेल चे Admin change' किंवा owner change चे मेसेज असता....! आम्ही त्यांच्या daily जाहिरात देणाऱ्या क्लासेस आणि बँकेत असणाऱ्या आमच्या मित्रांना देखील विचारले तर त्यांनी एकच सांगितले की त्या त्या telegram चॅनेल चे सर्वांना सांग्यासाठीचे नावे बदल झाले आहेत.... पैसे जुन्या Admin यांच्याच account वर अजूनही जात आहेत.... खोटे वाटले तर त्यांच्या मागील काही दिवसांतील क्लासेस साठी जाहिराती टाकलेल्या क्लासेस ना एकदा "Payament बाबत डिटेल मागवा" समजून जाईल गंगाधर की शक्तिमान हैं..... बस Admin का फरक हैं.....!

राजकीय पोस्ट टाकणार नाही yes we can understand nd as a student we will not going to force u for any kind of political post........ पण पैशासाठी क्लासच्या जाहिराती पण नको टाकू ना भाई बंद कर आजपासून तुझा धंदा.....! इकडे तू ज्याच्या जीवावर जगतो ती पोर जीवनमरणाची लढाई लढत आहेत.... तुझ्या पण शेतात पाऊस नाही पडला ना रे.....? तू पण , मराठवाड्याचा आहे ना.... तुझ्या मागे #ED लागेल याची भीती आहे का....? रोजची तुझी क्लास ची जाहिरात किती हजारांची असते....? ( एक जाहिरात ५०००+ ची माहिती आम्हाला भेटली) बाकी जाऊदे आजही तुझ्या चॅनेल वर आमच्या नावाने लोगो टाकलेले कितीतरी डॉक्युमेंट, जाहिराती आहेत,कॉपी पेस्ट करताना लाज नाही का वाटत ....? ( पुरावे देऊ का....? ) बोलणार नव्हतो कोणाला...... पण ज्या ज्या वेळी स्पर्धा परीक्षा उमेदवार विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जीवघेणा प्रसंग येतो त्या त्या वेळी शेपूट घालून बसणारी जनता बाहेर येते, सर्वात जास्त राग यांचा आहे......! ( शेपूट घाली मंडळी) २८ सप्टेंबर उद्या भगत सिंग यांचा जन्मदिन आहे... ही लोक त्या पण पोस्ट कॉपी पेस्ट करतील इकडून तिकडून.....! भगत सिंग यांच्या पोस्ट टेलिग्राम चॅनेल वर टाकणार असाल तर भगत सिंग प्रमाणे वागा.....! मरण आले तरी चालेल पण शरण नाही जायचे आपल्याला....! स्पर्धा परीक्षा उमेदवारांचा स्वाभिमान ही आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे...आणि प्रत्येक टेलिग्राम चॅनेल नि तो स्वाभिमान जपला पाहिजे....🤝🤝💪💪 📌 #VVIMP: पगारावर ठेवलेल्या #Admin नि आम्हाला उत्तर देऊ नये....आम्ही ज्यावेळी रस्त्यावर उतरतो त्यावेळी त्या विभागाच्या मंत्र्यांना देखील सोडत नाही.... तुम्ही तर पगारी जनता आहात .....आम्हाला उत्तर देण्यासाठी जन्म झाला असे नका समजू....... तुम्हाला लाज वाटूद्या जरा ( तुम्हाला ज्या काही inputs दिलेल्या आहेत त्यानुसार सांगतो ) ... तुम्हाला पगार कॉपी पेस्ट ची भेटते.... आमच्या सारख्या लोकांना उत्तरे देण्याची #Extra पगार घ्या.... कारण आजकाल main telegram owner इकडे- तिकडे busy आहे म्हणून वेळ मारून न्यायची प्रथा सुरू आहे... मुळात तो #Admin पैसे घेण्यासाठी हजर असतो.... त्याच्या चॅनेल वर ज्या काही क्लासेसच्या जाहिराती आहेत त्यांनी यामधील पेमेंट जुन्याच admin च्या बँक खात्यात केलेलं आहे.... पैशासाठी तुम्हाला जुना अकाउंट नंबर हवा आहे...आणि पोरांसाठी अडचणीची वेळ आली की ₹Admin बदलला म्हणून पोरांना सांगता.... लाजा वाटूद्या जरा.. बाजार सर्वांचा उठवणार आहे.... लक्षात ठेवा....!

खूप मोठ्या टेलिग्राम चॅनेल चा #Admin देखील बोगस कागदपत्र देऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागात लागला आहे अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे....!

दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आंदोलनाचा अधिकृत ग्रूप. नक्की जॉइन करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना जॉइन करायला सांगा. २ ऑक्टोबर: विषय स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या स्वाभिमानाचा ✌️✌️💪🔥 Join Link 👇👇👇👇 @MpscAndolanOctober

📍 नगरपरिषद पदभरती बाबत....! 👉 जोपर्यंत ५ मे २०२६ शासन निर्णयात बदल होणार नाही तोपर्यंत नागपरिषद जाहिरात येणार नाही...✅ 👉 पुणे/ नागपूर/ अमरावती/ छत्रपती संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु अद्याप शासन निर्णयात कोणताही बदल झालेला नाही....! 👉 कोकण आणि नाशिक येथे देखील हा मुद्दा मांडूया.....! 👉 सद्यःस्थितीत #NP बाबत काहीही हालचाल नाही....सगळ्या फाईल " सामान्य प्रशासन विभागात" आहेत....!

आदिवासी बांधवांना जाहीर पाठिंबाच नसून यामध्ये आम्ही सामील देखील होऊ....!

*आदिवासी विद्यार्थी 28 सप्टेंबर नाशिक मधून पायी लॉग मार्च हा 5 ऑक्टोबर ला मुंबई मंत्रालय मध्ये धडकणार आहे* ... *आदिवासी विद्य
*आदिवासी विद्यार्थी 28 सप्टेंबर नाशिक मधून पायी लॉग मार्च हा 5 ऑक्टोबर ला मुंबई मंत्रालय मध्ये धडकणार आहे* ... *आदिवासी विद्यार्थी च्या महत्त्वाच्या मागण्या यामध्ये कडे समाजाचे लक्ष वेधावे सर्वांनी लक्ष केंद्रीत करावे* .. *मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा*!!

गर्दीत सहभागी होणे फार सोपे असते. पण, एखाद्या तत्वासाठी एकट्याने उभे राहणे फार कठीण
गर्दीत सहभागी होणे फार सोपे असते. पण, एखाद्या तत्वासाठी एकट्याने उभे राहणे फार कठीण

Sunday Wisdom!औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी #MPSC च्या कर्णिक व इतरांच्या अटकेचा अनेकांकडून दाखला.जिज्ञासेपोटी कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता १९८४-८५चा पेपरफुटीचा एक संदर्भ वगळता अटक प्रकरणांशी संंबंंधीत १९९७ व १९९९ च्या परीक्षेतील गैरप्रकार पेेपरफुटीहूून वेगळे असल्याचे उघड. १९८४-८५ च्या पेपरफूट प्रकरणी आयोगातील मनोहर पाटील स.क.अ.(लिपिक संवर्गातून पदोन्नत) व दोन लिपिकांचे विरूद्ध आर्थिक लाभ घेत पेपर फोडल्याची दि.२६ सप्टें.१९८६ ला एसीबी कडे तक्रार व त्यात त्यांना अटक. पुढे खातेनिहाय चौकशीत दोषसिद्धी व सेवेतून बडतर्फ.१९९४ मधे संबंधितांकडून बडतर्फीला आव्हान.प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंंतर २०१८ मधे बडतर्फीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब. १९९९-२००० च्या परीक्षे प्रकरणी मध्यस्थांंचे माध्यमातून उमेदवारांकडूून आर्थिक लाभ घेत उमेदवारांचा निकाल बदलल्याच्या तक्रारींचे अनुषंंगाने आयोगाच्या तत्कालीन सचिव सीमा ढमढेरे यांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत गैरप्रकार झाल्याचे दिसून आल्याने त्यांची ACB कडे जूून २००२ मधे रितसर तक्रार. १९९९ मधील PSI/STI/ASO या पदांच्या जाहीरातीच्या अनुषंगाने २००१ सालच्या मुख्य परीक्षेच्या निकालात ३९९उमेदवारांच्या गुणांत फेरबदल, मुळ उत्तरपत्रिंका गहाळ करून त्यांंचेेऐवजी बनावट उत्तरपत्रिकांचे आधारे निकाल आणि अंतीम निवडीत पूर्व परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवांराचा समावेश,असे गैरप्रकार ACB च्या चौकशीत निष्पन्न. पूूर्वपरीक्षेेच्या निकालानुसार अपात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्यपरीक्षेस पात्र ठरविण्याच्या दि.२९ नोव्हेंबर २००० च्या परीक्षा समितीच्या बेकायदेशीर निर्णयात डाॅ.कर्णिक(अध्यक्ष) व पी.डी.वाणी(सदस्य) यांचा प्रत्यक्ष सहभाग तर सायली जोशी(सदस्य) यांचेवर २४उमेदवारांना मुलाखतीत अनुुचित लाभ पोहचवणे,तक्रारदार उमेेदवारांवर दबाव आणून अंतर्गत चौकशीत व्यत्यय निर्माण करणे,चौकशी सुरू असतांना मुळ पुरावे नष्ट करणे व त्यांंची मुलगी परीक्षेला बसल्याची माहिती आयोगाला न देणे असे गैरवर्तनाचे ४ आरोप.अन्य सदस्य सी डी सिंग व डाॅ बी एस सांळुके हे चौकशीत निर्दोष.या प्रकरणी आयोगाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक सुधाकर सरोदे(प्रक्रिया डावलून टिपणी परीक्षा समितीकडे थेट सादर करून गैरप्रकारास सहाय्य केल्याचा आरोप) व इतर अशा एकूण २९ जणांना अटक. •शशिकांत कर्णिक(दि.१४जुलै १९९९ पासून अध्यक्ष तर १८ सप्टेंबर २००१ पासून संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य असतांना १४ जुलै २००२ ला अटकेनंतर सदस्यत्वाचा राजीनामा) •पी डी वाणी(सदस्य व प्रभारी अध्यक्ष,अटक ६ आक्टो./सेवानिवृत्ती दि ७ आक्टो.२००३) •सायली जोशी(मे २००१ पासून सदस्य,८ जूून २००३ ला अटक,राज्यपालांकडून निलंबन, चौकशीचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे,सर्वोच्च न्यायालयाकडून २००६ मधे चौकशी पूर्ण व मुलीबाबत माहिती दडवल्याचा एक आरोप निर्विवाद सिद्ध झाल्याने बडतर्फी) वरील गुन्ह्याच्या तपासा दरम्यान एकाच कुटुंबातील तीन बंधूंच्या मुळ निकालात बदल व गुुणवाढ करत पोलीस उप अधिक्षक पदी गैैरमार्गाने निवड करण्याचा १९९७ चा कथित गैरप्रकारही उघडकीस.त्यात डाॅ. तुकाराम शिवारे (सदस्य १९९४ ते २०००) यांचा थेेट सहभाग असल्याचा आरोप.निवृत्तीनंंतर मुबईतील एका महाविद्यालयाचे प्राचार्यपदी कार्यरत असतांना २००६ मधे त्यांना अटक. कालांतराने पुराव्यां अभावी न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता.याच प्रकरणी श्रीकांत बापट(सदस्य १९९९- २०००) यांचेवर सहाय्य केल्याचा संशय व चौकशीला पाचारण (मात्र त्यांना त्याआधीच अटकपूर्व जामीन मंजूर). सदर प्रकरणी तीन बंधूची सेवेतून बडतर्फी व त्यानंतरची न्यायालयीन लढ्याची कहाणी अतिशय रंजक. तात्पर्य गैैरप्रकाराचे स्वरूप,व्याप्ती व प्रत्यक्ष सहभाग यामागील वस्तुस्थिती विचारात घेवून यथाप्रमााण कार्यवाहीचा आग्रह धरणे उचीत! © मेश्राम सरांचे ट्विट

चॅम्पियन, रौप्य.....! Important for current affairs....!
+2
चॅम्पियन, रौप्य.....! Important for current affairs....!

आरोग्य विभाग पदभरती ✅✅
आरोग्य विभाग पदभरती ✅✅

📌 Finally आंदोलनाला परवानगी मिळाली 🔥 📍 स्थळ -पत्रकार भवन जवळ, एस एम जोशी पूल. 📍 दिनांक- 2 ऑक्टोबर 📍 आयोजक -सर्व विद्यार्
+1
📌 Finally आंदोलनाला परवानगी मिळाली 🔥 📍 स्थळ -पत्रकार भवन जवळ, एस एम जोशी पूल. 📍 दिनांक- 2 ऑक्टोबर 📍 आयोजक -सर्व विद्यार्थी प्रतिनिधी 📍 राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही 🔥
संपर्क -प्रमोद पाटील सर, अक्षय कांबळे सर
Join @mpsccVishwa

सर्वात मोठा घोटाळा निवडणूक आयोगात झाला... त्यानंतर आपल्या लोकसेवा आयोगात झाला....! "निवडणूक आयोगाच्या" घोटाळ्याबाबत आमची स्पर्धा परीक्षा करणारी जनता त्यावेळी झोपली होती परंतु लोकसेवा आयोगाच्या घोटाळ्यावर त्यांना जाग आली......! देशातील सर्व घटनात्मक आयोग जनतेसाठी सारखे असतात... परंतु जनता स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे अर्थ काढते....! ज्यावेळी निवडणूक आयोगातील झालेल्या घोटाळ्याबाबत जनता रस्त्यावर उतरली असती तर लोकसेवा आयोगात घोटाळा झाला नसता....! वरील प्रतिक्रिया योग्य वाटली तर नक्की 👍 ने #React करा....!