fa
Feedback
Engineer's Association Official

Engineer's Association Official

رفتن به کانال در Telegram

🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_holders

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Engineer's Association Official

کانال Engineer's Association Official (@ea_officialmh) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 35 766 مشترک است و جایگاه 5 233 را در دسته آموزش و رتبه 10 932 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 35 766 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 26 سپتامبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 375 و در ۲۴ ساعت گذشته برابر 0 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 28.58% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 27.85% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 10 223 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 9 960 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 55 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_hold...”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 27 سپتامبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

35 766
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+1627 روز
+37530 روز
آرشیو پست ها
आदिवासी बांधवांना जाहीर पाठिंबाच नसून यामध्ये आम्ही सामील देखील होऊ....!

*आदिवासी विद्यार्थी 28 सप्टेंबर नाशिक मधून पायी लॉग मार्च हा 5 ऑक्टोबर ला मुंबई मंत्रालय मध्ये धडकणार आहे* ... *आदिवासी विद्य
*आदिवासी विद्यार्थी 28 सप्टेंबर नाशिक मधून पायी लॉग मार्च हा 5 ऑक्टोबर ला मुंबई मंत्रालय मध्ये धडकणार आहे* ... *आदिवासी विद्यार्थी च्या महत्त्वाच्या मागण्या यामध्ये कडे समाजाचे लक्ष वेधावे सर्वांनी लक्ष केंद्रीत करावे* .. *मोर्च्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा*!!

गर्दीत सहभागी होणे फार सोपे असते. पण, एखाद्या तत्वासाठी एकट्याने उभे राहणे फार कठीण
गर्दीत सहभागी होणे फार सोपे असते. पण, एखाद्या तत्वासाठी एकट्याने उभे राहणे फार कठीण

Sunday Wisdom!औषध निरीक्षक पदाच्या चाळणी परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी #MPSC च्या कर्णिक व इतरांच्या अटकेचा अनेकांकडून दाखला.जिज्ञासेपोटी कृत्रिम प्रज्ञेच्या सहाय्याने माहिती शोधण्याचा प्रयत्न केला असता १९८४-८५चा पेपरफुटीचा एक संदर्भ वगळता अटक प्रकरणांशी संंबंंधीत १९९७ व १९९९ च्या परीक्षेतील गैरप्रकार पेेपरफुटीहूून वेगळे असल्याचे उघड. १९८४-८५ च्या पेपरफूट प्रकरणी आयोगातील मनोहर पाटील स.क.अ.(लिपिक संवर्गातून पदोन्नत) व दोन लिपिकांचे विरूद्ध आर्थिक लाभ घेत पेपर फोडल्याची दि.२६ सप्टें.१९८६ ला एसीबी कडे तक्रार व त्यात त्यांना अटक. पुढे खातेनिहाय चौकशीत दोषसिद्धी व सेवेतून बडतर्फ.१९९४ मधे संबंधितांकडून बडतर्फीला आव्हान.प्रदीर्घ कायदेशीर लढ्यानंंतर २०१८ मधे बडतर्फीवर न्यायालयाचे शिक्कामोर्तब. १९९९-२००० च्या परीक्षे प्रकरणी मध्यस्थांंचे माध्यमातून उमेदवारांकडूून आर्थिक लाभ घेत उमेदवारांचा निकाल बदलल्याच्या तक्रारींचे अनुषंंगाने आयोगाच्या तत्कालीन सचिव सीमा ढमढेरे यांनी केलेल्या अंतर्गत चौकशीत गैरप्रकार झाल्याचे दिसून आल्याने त्यांची ACB कडे जूून २००२ मधे रितसर तक्रार. १९९९ मधील PSI/STI/ASO या पदांच्या जाहीरातीच्या अनुषंगाने २००१ सालच्या मुख्य परीक्षेच्या निकालात ३९९उमेदवारांच्या गुणांत फेरबदल, मुळ उत्तरपत्रिंका गहाळ करून त्यांंचेेऐवजी बनावट उत्तरपत्रिकांचे आधारे निकाल आणि अंतीम निवडीत पूर्व परीक्षेत अपात्र ठरलेल्या उमेदवांराचा समावेश,असे गैरप्रकार ACB च्या चौकशीत निष्पन्न. पूूर्वपरीक्षेेच्या निकालानुसार अपात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्यपरीक्षेस पात्र ठरविण्याच्या दि.२९ नोव्हेंबर २००० च्या परीक्षा समितीच्या बेकायदेशीर निर्णयात डाॅ.कर्णिक(अध्यक्ष) व पी.डी.वाणी(सदस्य) यांचा प्रत्यक्ष सहभाग तर सायली जोशी(सदस्य) यांचेवर २४उमेदवारांना मुलाखतीत अनुुचित लाभ पोहचवणे,तक्रारदार उमेेदवारांवर दबाव आणून अंतर्गत चौकशीत व्यत्यय निर्माण करणे,चौकशी सुरू असतांना मुळ पुरावे नष्ट करणे व त्यांंची मुलगी परीक्षेला बसल्याची माहिती आयोगाला न देणे असे गैरवर्तनाचे ४ आरोप.अन्य सदस्य सी डी सिंग व डाॅ बी एस सांळुके हे चौकशीत निर्दोष.या प्रकरणी आयोगाचे तत्कालीन परीक्षा नियंत्रक सुधाकर सरोदे(प्रक्रिया डावलून टिपणी परीक्षा समितीकडे थेट सादर करून गैरप्रकारास सहाय्य केल्याचा आरोप) व इतर अशा एकूण २९ जणांना अटक. •शशिकांत कर्णिक(दि.१४जुलै १९९९ पासून अध्यक्ष तर १८ सप्टेंबर २००१ पासून संघ लोकसेवा आयोगाचे सदस्य असतांना १४ जुलै २००२ ला अटकेनंतर सदस्यत्वाचा राजीनामा) •पी डी वाणी(सदस्य व प्रभारी अध्यक्ष,अटक ६ आक्टो./सेवानिवृत्ती दि ७ आक्टो.२००३) •सायली जोशी(मे २००१ पासून सदस्य,८ जूून २००३ ला अटक,राज्यपालांकडून निलंबन, चौकशीचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे,सर्वोच्च न्यायालयाकडून २००६ मधे चौकशी पूर्ण व मुलीबाबत माहिती दडवल्याचा एक आरोप निर्विवाद सिद्ध झाल्याने बडतर्फी) वरील गुन्ह्याच्या तपासा दरम्यान एकाच कुटुंबातील तीन बंधूंच्या मुळ निकालात बदल व गुुणवाढ करत पोलीस उप अधिक्षक पदी गैैरमार्गाने निवड करण्याचा १९९७ चा कथित गैरप्रकारही उघडकीस.त्यात डाॅ. तुकाराम शिवारे (सदस्य १९९४ ते २०००) यांचा थेेट सहभाग असल्याचा आरोप.निवृत्तीनंंतर मुबईतील एका महाविद्यालयाचे प्राचार्यपदी कार्यरत असतांना २००६ मधे त्यांना अटक. कालांतराने पुराव्यां अभावी न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता.याच प्रकरणी श्रीकांत बापट(सदस्य १९९९- २०००) यांचेवर सहाय्य केल्याचा संशय व चौकशीला पाचारण (मात्र त्यांना त्याआधीच अटकपूर्व जामीन मंजूर). सदर प्रकरणी तीन बंधूची सेवेतून बडतर्फी व त्यानंतरची न्यायालयीन लढ्याची कहाणी अतिशय रंजक. तात्पर्य गैैरप्रकाराचे स्वरूप,व्याप्ती व प्रत्यक्ष सहभाग यामागील वस्तुस्थिती विचारात घेवून यथाप्रमााण कार्यवाहीचा आग्रह धरणे उचीत! © मेश्राम सरांचे ट्विट

चॅम्पियन, रौप्य.....! Important for current affairs....!
+2
चॅम्पियन, रौप्य.....! Important for current affairs....!

आरोग्य विभाग पदभरती ✅✅
आरोग्य विभाग पदभरती ✅✅

📌 Finally आंदोलनाला परवानगी मिळाली 🔥 📍 स्थळ -पत्रकार भवन जवळ, एस एम जोशी पूल. 📍 दिनांक- 2 ऑक्टोबर 📍 आयोजक -सर्व विद्यार्
+1
📌 Finally आंदोलनाला परवानगी मिळाली 🔥 📍 स्थळ -पत्रकार भवन जवळ, एस एम जोशी पूल. 📍 दिनांक- 2 ऑक्टोबर 📍 आयोजक -सर्व विद्यार्थी प्रतिनिधी 📍 राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही 🔥
संपर्क -प्रमोद पाटील सर, अक्षय कांबळे सर
Join @mpsccVishwa

सर्वात मोठा घोटाळा निवडणूक आयोगात झाला... त्यानंतर आपल्या लोकसेवा आयोगात झाला....! "निवडणूक आयोगाच्या" घोटाळ्याबाबत आमची स्पर्धा परीक्षा करणारी जनता त्यावेळी झोपली होती परंतु लोकसेवा आयोगाच्या घोटाळ्यावर त्यांना जाग आली......! देशातील सर्व घटनात्मक आयोग जनतेसाठी सारखे असतात... परंतु जनता स्वतःच्या स्वार्थाप्रमाणे अर्थ काढते....! ज्यावेळी निवडणूक आयोगातील झालेल्या घोटाळ्याबाबत जनता रस्त्यावर उतरली असती तर लोकसेवा आयोगात घोटाळा झाला नसता....! वरील प्रतिक्रिया योग्य वाटली तर नक्की 👍 ने #React करा....!

📌 आजची परिस्थित पहिली तर रोज एक नवीन टेलिग्राम चॅनेल रुपी विद्यार्थी नेता जन्माला येत आहे.....ज्याला झालेल्या सर्व गोष्टींचा अत्यंत पुळका आलेला आहे.....! 📌 जे कोणी विद्यार्थी त्यांना डोक्यावर घेतात त्यांच्यासाठी एकच सांगू इच्छितो की धन्य ते विद्यार्थी आणि धन्य ते #admin....🙌🙌 📌 विद्यार्थी चळवळी या कधीही कोणत्याही एका संघटनेची/ टेलिग्राम चॅनेल ची जहागिरी राहिलेली नाही आणि नसणार देखील आहे.....! 📌 विद्यार्थी चळवळींचा इतिहास हा अजरामर राहिलेला आहे.... स्वतःच्या स्वार्थासाठी "चारित्र्यशून्य" टेलिग्राम ॲडमिन चॅनेल रुपी विद्यार्थी नेत्यांना मोठे नका समजू.......! Join @mpsccVishwa

"लोकांना वेड्यात काढणे सोपे आहे परंतु तुम्ही वेड्यात निघाले म्हणून समजून सांगणे अवघड आहे" मार्क ट्वेन यांचे हे वाक्य आहे....खूप विचार केला याबाबत आणि सदा सर्वकाळ हे वाक्य खरे ठरणारे आहे.....!
You suffer more in imagination than reality.....!
खूप #deep आहेत सगळे कॉन्सेप्ट पण रिॲलिटी मध्ये जगणारे देखील "खूप कमी" आहेत सर्वांना खूप काही #Spicy आणि #instant पाहिजे असते.....!

📍 आरोग्य विभाग....! 👉 आरोग्य विभाग पदभरती बाबत पुढील आठवड्यात #Mail_Campaign करण्यात येईल.....! 👉 त्यानंतर आरोग्य विभाग पदभरती बाबत कुठे आंदोलन करायचे याबाबत सर्वांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल....! 👉 जर सर्वांनी होकार दिला तर आरोग्य मंत्री महोदय प्रकाश आबिटकर साहेबांच्या घराबाहेर आंदोलन करण्यात येईल.....! 👉 आबिटकर साहेब विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास आरोग्य विभाग आणि आरोग्य मंत्री म्हणून आपण भाग पाडू नये आणि लवकरात लवकर आरोग्य विभागाची जाहिरात प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती.....! Join @EA_OfficialMH

माफीचा साक्षीदार होण्याची अजूनही संधी आहे... पोलीस घरापर्यंत येण्याची वेळ येण्यापूर्वीच कायदेशीर मार्गाचा विचार करा. तपासात सहकार्य करून सत्य परिस्थिती समोर आणणाऱ्या व्यक्तीला कायद्यानुसार उपलब्ध असलेल्या तरतुदींचा लाभ मिळू शकतो. ज्यांच्यावर आरोप आहेत किंवा जे आरोपी म्हणून तपासात आहेत, त्यांनी हा संदेश गांभीर्याने घ्यावा. सत्य लपवण्यापेक्षा तपास यंत्रणेला सहकार्य करणे हा कायदेशीर पर्याय आहे. लक्षात ठेवा: कायदा आपले काम करेल. #PMC #MMRDA

अनेकांची मागणी आहे की पुरावे सार्वजनिक करा जे की आज ना उद्या होणारच आहे परंतु सद्यःस्थितीत #SIT तपास करत आहे आणि त्यांच्या तपासाच्या गोष्टी सार्वजनिक केल्या तर त्याच्या फायदा घेऊन आरोपी फरार नाही का होणार (पोलिसांपासून कधीही कोणीही कायमस्वरूपी फरार नाही होऊ शकणार परंतु शोधण्यासाठी जो वेळ जाणार आहे त्याचा Impact directly किंवा indirectly आपल्या तपासावर देखील होणार आहे) .... जे पुणे मनपा कनिष्ठ अभियंता स्थापत्य पदभरती मध्ये झालेले आहे अजून देखील आरोपींना अटक करण्यात आलेली नाही कारण ते त्यांना जी माहिती भेटली त्यामुळे फरार झालेले आहेत....! त्यामुळे पुरावे मागणाऱ्यांना नम्र विनंती की कृपया सर्व गोष्टींचा तपास योग्यरित्या सुरू आहे ( आमच्या अनुभवानुसार आणि येणाऱ्या बातम्यानुसार) .... आम्ही देखील #SIT समोर पुरावे सादर केले आहेत आणि आपण सर्व विश्वास ठेऊ की सर्व आरोपींना पोलिस आणि #SIT योग्य ती " ट्रीटमेंट" देतील....! आपल्या सर्वांची शेवटी एकच भावना आहे की बोगस टोळीचा नायनाट झाला पाहिजे आणि पदभरतीला लागलेला " कॅन्सर" वर कायमस्वरूपीचा उपचार झाला पाहिजे.....! Hope you will understand this....!

पुढील आठवड्यात पुण्यातील काही विद्यार्थी "जलसंपदा विभाग" पदभरती बाबत सिंचन भवन येथे पदभरती बाबत निवेदन देण्यासाठी जाणार आहेत....! सर्वांना तारीख आणि वेळ सांगीतली जाईल आपण देखील सोबत जाऊ शकता आणि निवेदन देऊन चर्चा करू शकता....!
वर्ग एक ते वर्ग तीन सर्व पदांचे मागणीपत्र तातडीने माननीय लोकसेवा आयोगास पाठविण्यात यावे व आकृतीबंध बाबत निवेदन देण्यात येणार आहे.....!
निवेदन देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या निर्णयानुसार सिंचन भवन येथे आंदोलन करायचे किंवा सुरू असलेल्या प्रक्रियेवर विश्वास ठेऊन शांत राहायचे हे ठरवले जाईल....! 📌 #NOTE: "जलसंपदा विभागाचे" आत्तापर्यंत कितीतरी पत्र आपण सर्वांनी वाचले असतील.... फक्त आणि फक्त पत्रच वाचले परंतु अद्याप आकृतीबंध प्रसिद्ध झालेला नाही आणि जाहिरात त्यावशिवाय प्रसिद्ध होणारच नाही....त्यामुळे संविधानिक , लोकशाही मार्गाने एकत्र लढू एकत्र जिंकू..🤝🤝

"Not all battles are fought for victory. Some are fought simply to tell the world that someone was there on the battlefield" .......✌️🔥

!! निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी !! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!
!! निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी !! गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या !!