en
Feedback
Engineer's Association Official

Engineer's Association Official

Open in Telegram

🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_holders

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Engineer's Association Official

Channel Engineer's Association Official (@degreeforje) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 34 654 subscribers, ranking 5 453 in the Education category and 11 620 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 34 654 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 444 over the last 30 days and by 15 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 45.85%. Within the first 24 hours after publication, content typically collects 32.69% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 15 887 views. Within the first day, a publication typically gains 11 328 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 55.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_hold...

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

34 654
Subscribers
+1524 hours
+897 days
+44430 days
Posts Archive
विद्यार्थी एकता जिंदाबाद.....🔥
विद्यार्थी एकता जिंदाबाद.....🔥

mahatransco waiting list.pdf1.53 KB

Mahatransco result py.pdf1.73 MB

Mahatransco Selection list...!

news_1782833317.pdf1.64 KB

जलसंपदा विभागाचे सचिव श्री. संजय बेलसरे यांच्या सेवानिवृत्त.....!

🛑🛑🛑 PMC 🛑🛑🛑 जोपर्यंत लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत विद्यार्थी पुणे महानगरपालिकेसमोरून हटणार नाहीत...👍🔥✅ आमची मागणी स्पष्ट आहे...✅☝🏻 आश्वासन नव्हे, तर लेखी निर्णय हवा...✅ लेखी पत्र मिळाल्यानंतरच पुढील भूमिका ठरवली जाईल...🔥 सर्व विद्यार्थ्यांनी शांतता, संयम आणि एकजूट कायम ठेवावी....💯🙏🏼

माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब....🙏
माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब....🙏

🛑 MIDC निवेदन मोहीम 🚩 शेवटची लढाई तुमच्या हक्काच्या पोस्ट साठी. 💪 👉 महाराष्ट्र राज्याचे उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांना निवेदन देण्यासाठी जाणार आहोत जे येणार आहेत त्यांनी msg द्वारे मला कळवा. 📌 दिनांक :- 1 जुलै 2026 👉 ठिकाण :- पुसद 👉 पुसद, यवतमाळ आणि ज्यांना शक्य आहे अश्या सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण उपस्थित राहावे धन्यवाद 🙏 © टीम MIDC

आम्ही पोहोचलो, तुम्ही पण लवकर या...👍✅🔥

एक प्रश्न प्रत्येक स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्याने स्वतःला विचारावा... जेव्हा ऑफलाईन परीक्षा पारदर्शकपणे होऊ शकते, मग ऑनलाईनच का? विद्यार्थ्यांच्या मनात शंका निर्माण करणारी पद्धत नको, तर विश्वास निर्माण करणारी परीक्षा हवी. आमची मागणी हट्ट नाही, तर न्याय्य आणि पारदर्शक भरती प्रक्रियेची मागणी आहे. आज आवाज उठवला नाही, तर उद्या अन्याय सहन करण्याची वेळ येईल. MPSC परीक्षा ऑफलाईन घ्या! #MPSC_ऑफलाईन_परीक्षा_घ्या #StudentsForJustice

📍
📍

#Normalisation ने आपल्यातल्या कितीतरी बंधू भगिनींचे नुकसाच केले नसून आयुष उध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे....! कोणी किती जरी #Normalisation चे फायदे सांगितले तरी याचे तोटे प्रत्यक्ष उमेदवारांनी अनुभवले आहेत...! आमच्या स्वतःच्या #Admin ची #PWD_JE ची पोस्ट 0.16 मार्क नी गेली होती....! #WRD_500 मध्ये देखील #Normalisation निकाल दोन वेळा बदलण्यात आला...! #PWD_CEA 1600+ जागा आलेल्या होत्या त्यामध्ये पहिल्या शिफ्ट चे #normalisation 30+ Mark चे झाले....! असे अनेक भयंकर प्रकार #normalisation चे आहेत....! आपल्या #MPSC कडे ऑफलाईन परीक्षा पारदर्शक #Conduct करायची अतिशय उत्तम व्यवस्था आहे आणि आयोगाने हे आत्तापर्यंत दाखवून दिलेले आहे....! #MPSC ऑफलाईन पद्धतीने झाली तर आणि तरच गोर गरीब शेतकऱ्यांची पोरांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार होऊ शकते....! #MPSC_Offline