uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Engineer's Association Official

Engineer's Association Official

Kanalga Telegram’da o‘tish

🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_holders

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Engineer's Association Official analitikasi

Engineer's Association Official (@ea_officialmh) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 36 095 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 5 245-o'rinni va Hindiston mintaqasida 10 780-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 36 095 obunachiga ega bo‘ldi.

24 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 329 ga, so‘nggi 24 soatda esa 3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 41.37% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 31.80% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 14 932 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 11 477 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 81 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🔴 विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली संघटना, १२+ पदवीधारकांच्या खास हक्कासाठी...🙌 👉 Discussion Group link https://t.me/+Y9856iDkqZo3ZTZl 👉 WhatsApp Channel link https://lnk.ink/EA_Official 👉 Twitter link https://x.com/degree_hold...”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 25 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

36 095
Obunachilar
+324 soatlar
+197 kun
+32930 kun
Postlar arxiv
📌 #SSC_JE 👉 Pre Exam City Status Live For 2- 5 nov dates , only 6 nov Students Status is pending https://ssc.gov.in

✨अभियांत्रिकी विभाग 👉जे गट क बाबतीत तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या याच आठवड्यात करून घ्या..🙏 👉अभ्यास ही करायचा आहे, पण जागा येणे, लिंक ओपन होणे, अभ्यासक्रम जाहीर होणे या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. विचार करा, मेल,ट्विट, मंत्रालय ,GAD सर्व याच आठवड्यात करा. #गट क #Engineering सदैव आम्ही सोबत राहून मदत करू.✌️🙏

📍 Regarding #SSC_JE Exam Join @EA_OfficialMH
📍 Regarding #SSC_JE Exam Join @EA_OfficialMH

आयोगातील आणखी एक सहायक कक्ष अधिकारी रोहित कोल्टोक्के यांना अटक....🔥 Join @EA_OfficialMH
आयोगातील आणखी एक सहायक कक्ष अधिकारी रोहित कोल्टोक्के यांना अटक....🔥 Join @EA_OfficialMH

📍#ISRO Recruitment

📍#MPSC अभियांत्रिकी संवर्गातील पदांचा गट अ, ब व क सेवांमध्ये समावेश व्हावे या साठी माननीय आमदार रोहित पवार साहेबांमार्फत निव
📍#MPSC अभियांत्रिकी संवर्गातील पदांचा गट अ, ब व क सेवांमध्ये समावेश व्हावे या साठी माननीय आमदार रोहित पवार साहेबांमार्फत निवेदन देण्यात आले Join @EA_OfficialMH

📍#MMRDA बाबत MMRDA भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी अहवाल व SIT तपासाची सद्यस्थिती कळवण्याबाबत माननीय आमदार रोह
📍#MMRDA बाबत MMRDA भरती प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकाराबाबत चौकशी अहवाल व SIT तपासाची सद्यस्थिती कळवण्याबाबत माननीय आमदार रोहित पवार साहेबांमार्फत पत्र देण्यात आले... ✅ Join @EA_OfficialMH

#Imp ♦️अमरावती येथील राज्यसेवा आणि अभियांत्रिकी/ ऍग्री /civil /Fso परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुलदीप पाटील यांचेशी त्वरित संपर्क करावा 👍 #Objective कुलदीप पाटील 🙏 ( 8080158325 ) #Forwarded

👉# अभियांत्रिकी विभाग 🌟 GAD लवकरच यावर काहीतरी उपाययोजना करणार आहे.. त्यांना असोसिएशन ने काही गोष्टी थोडक्यात सांगून आणि पत्र व्यवहार करून कळवल्या आहेत. 👉पण हे काम वाटते तेवढे सोपे नाही.. आपण पाठपुरवठा करा (मेल, ट्विट) येणारी गट क मध्ये संवर्ग ADD होऊन आलीच पाहिजे. 👉# सर्व स्तरावरून आपल्याला जे जे करता येईल ते आपण करूयात, काही विभागाच्या जागा जाऊन ही थोडीशी अडचण होत आहे.. यावर GAD आणि MPSC ने तोडगा काढणे हाच एकमेव पर्याय.🙏 #Forwarded

📍 जिल्हा परिषद 🔥 गट क पदभरती ⏳ Join @EA_OfficialMH
📍 जिल्हा परिषद 🔥 गट क पदभरती ⏳ Join @EA_OfficialMH

🫸👆

👉सर्वांनी आपला 1 मिनिट वेळ देऊन आपली मागणी मेल च्या माध्यमातून शासन स्तरावर मांडा..👆

Repost from N/a
Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा विद्यार्थ्यांच्या सर्वमान्य मागणीकरिता मुख्यमंत्री कार्यालय, मुख्य सचिव, ACS राधा मॅडम आणि सर्वात महत्वाचे MPSC आयोग यांना आपण मेल पाठवून विद्यार्थ्यांची मागणी पोहोचवत आहोत.. सर्वांनी खालील प्रत्येक लिंक वरती क्लीक करून फक्त send बटण करून खाली आपल नाव लिहा Compulsory. नाव must आहे. https://tinyurl.com/2zak36zf https://tinyurl.com/yd6cf62n https://tinyurl.com/5zapk9zt प्रत्येकाने वरील तिन्ही मेल वरती क्लिक करून नाव टाकून मेल करा. Objective होणारच,, तेही 2027 पासूनच 🔥

अभियांत्रिकी विभाग Engineering Association सोबत राहून आपल्या संवर्गाचा पाठपुरवठा करत रहा👍. 👆👆

आदरणीय मुख्यमंत्री साहेब यांनी दिलेला विक्रमी जागांचा शब्द आणि आपल्या अभियांत्रिकी कॅडर बाबतची भूमिका आपल्याला काही दिवसात पाहावी लागेल तर सर्वांनी सहकार्य करावे ....!

📍 #Important उद्या MMRDA चौकशी तसेच SIT संदर्भात रोहित पवार सर आणि प्रमोद पाटील सर नगरविकास विभागात भेट देणार आहेत तर आपल्या अभियांत्रिकी विभागाचा मुद्दा मांडण्यासाठी जायचे तर DM करा @Pratikm_13