uk
Feedback
प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

प्रेरणादायी व्यक्तिमत्व 📘🌱

Відкрити в Telegram

📚 दररोज प्रेरणादायी लेख 💡 सेल्फ इम्प्रूव्हमेंट टिप्स 🌱 व्यक्तिमत्त्व विकास ✨ सुंदर सुविचार आणि मराठी साहित्य 🎯 स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी चॅनेल जॉईन करा. https://t.me/PreranadayiVyaktimatva जीवन खुप सुंदर आहे जीवनाला अजुन सुंदर बनवा. ❤

Показати більше
5 884
Підписники
-124 години
+37 днів
+4830 день
Архів дописів
आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर न
आयुष्यात प्रत्येक माणसाकडे अशी एक व्यक्ती हवी की तिच्याशी बोलता स्वतःला मानसिक आधार मिळेल कारण हल्ली शारीरिक आजारातून बाहेर निघण्यासाठी खूप मोठ्या यंत्रणा आहेत पण मनाचा आजार बरा करण्यासाठी अजून कुठलाच पर्याय उपलब्ध नाही म्हणून जीवनात अशी एक व्यक्ती नक्कीच कमवा तिच्याशी बोलताना मनातील दुःख आपोआपचं कमी होईल कारण हे विज्ञाने पण मान्य केलं की मनाला झालेला आजार शरीराच्या खूप मोठ्या आजाराला निमंत्रण देऊ शकतो!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त
तुला तुझ्याचं परिस्थितीने मारलं लेका उगाच कोणाच्या का नादाला लागत रे तुझं मूडक शरीर घेऊन का कोणाला माणुसकीची भीक मागत रे फक्त तुलाव गरज पडते प्रत्येकाचा आधाराची का तुझ्या तुडक्या शब्दांनी फक्त कोंडली विचारपूस करत रे तुझी गरजचं नाही कोणालाच तर उगाच का रे आपलेपणाचा थापा मारत रे देवानेच तुला अपंगत्वं दिलं ना मग का  चांगुलपणाचा आव आणत रे!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke

आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏🏻🌺 पांडुरंगाच्या चरणी भक्ती, मनात समाधान आणि जीवनात यश लाभो... 🌹 जय हरी विठ्ठल! 🙏🌹🚩

"पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏) देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी, तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमल
"पंढरीचा दैदिप्यमान सोहळा"(नक्की पूर्ण वाचा..🌿🙏) देवा!पांडुरंगा,भगवंता लीलाच तुझी जगावेगळी, तुझं दर्शनासाठी आज पंढरपुरी जमली सकळमंडळी..!🚩 तुझीच कृपा असावी भगवंता शेकडो मैल वारकरी पायी चालती, अनेक दिवस ऊन,वारा,पाऊसाचा सामना करत तुझ्या राउळी येती..!✨ नाही भेदभाव "देवा"तुझ्या वारीत धर्म,जात,लिंग,वंशाचा.. सर्व भक्तांवर तुझी कृपा असुदे देवा,मालक तु पूर्ण विश्वाचा..!🌍 चंद्रभागे स्नान करून जमला वारकरी,धारकरी,संत आदींचा मेळा, सर्वत्र विठू नामाच्या गजर असा लाखोंचा दैदीप्यमान सोहळा..!👏 भक्तांच्या श्रद्धेला,हाकेला धावणारी,संतांची तू आहेस विठूमाऊली, विद्यार्थी,शेतकरी,कष्टकरी ह्यांच्यावर नेहमी असू दे तुझी सावली..!🙏 नतमस्तक तुझ्या चरणी देवा,कर पूर्ण सर्वांच्या मनातल्या इच्छा, सर्व वारकरी,टाळकरी,वैष्णवांसह सर्वांना आजच्या सोहळ्यानिमित्त शुभेछ्या..🚩 .......🦋🌺✍🙏....... शब्दांकन✍-B.S.Kendre(stud) Telegram-@Bskendre5 Con-7218160575 (Whats) प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आवडल्यास नक्की शेयर करा

परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते त्यानुसारच आपल्याला जगाव लागतं नाही तर आयुष्य एवढं कठीण होऊन जातं की त्यातून निघणं प्रत्येक
परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते  त्यानुसारच आपल्याला जगाव लागतं नाही तर आयुष्य एवढं  कठीण होऊन जातं की त्यातून निघणं प्रत्येकाला शक्य होतं नसतं!,,,✍🏻 एकमन#लेखक @Ommshelke