YCMOU MJCollege 5303A
Відкрити в Telegram
1 084
Підписники
-124 години
-27 днів
-1130 день
Архів дописів
सुप्रिय विद्यार्थी मित्रहो,
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पावतो गृहपाठ अपलोड केलेले नाहीत त्यांच्यासाठी विद्यापीठाने अंतिम वाढीव मुदत 30 मे पर्यंत केलेली आहे या मुदतीचा फायदा सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा व लवकरात लवकर आपले गृहपाठ अपलोड करावे जेणेकरून आपणास अंतर्गत गुण मिळतील
विद्यार्थ्यांना सूचना आहे की आज दिनांक 19 मे रोजी अभ्यास केंद्र बारा ते पाच पर्यंत सुरू राहील
प्रथम वर्ष व द्वितीय वर्ष बीए-बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की अजून पर्यंत प्रवेशित संख्येच्या ५० टक्के विद्यार्थ्यांनी गृहपाठ अपलोड केलेले आहेत उर्वरित विद्यार्थ्यांनी अद्याप पावतो गृहपाठ अपलोड केलेले नाहीत तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले गृहपाठ अपलोड करावे अंतिम मुदत 21 मे आहे याची नोंद घ्यावी.
🟠📝*हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात महत्त्वाची सूचना* 📝🟠
🟠
हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करावे. *PRN नंबर व Code टाकून हॉल तिकीट डाऊनलोड* करून त्याची पूर्ण प्रिंट काढावी. अर्धवट, बाजूने कट झालेले, सीट नंबर अथवा फोटो कट झालेला अशी प्रिंट काढू नये.
*लिंक-* https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
🟣
किंवा ज्या विद्यार्थ्यांचा *PRN नंबर 25 किंवा 26 या अंकाने सुरू होत असेल* त्या विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून PRN नंबर टाकून जन्मतारीख टाकावी. नंतर लॉगिन करून हॉल तिकीट या ऑप्शन वरून हॉल तिकीट डाउनलोड करावे.
🟣 *25 किंवा 26 या अंकाने PRN होत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हॉल तिकीट डाउनलोड करण्याची लिंक* -🟣
https://ycmouops.dulive.ac/studentLogin/#/ycmou/studentLogin
🛑 हॉल तिकीट डाउनलोड करण्यासंदर्भात काही अडचण असल्यास केंद्राच्या *02532971375* या नंबर वर दुपारी 3 ते 5 या वेळेस संपर्क करा *(रविवार सोडून).* अथवा सेंटरला येऊन भेटावे. वैयक्तिक कोणीही फोन करू नये.🛑
PRN 20 पासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथून लॉगिन करून हॉल तिकीट काढावे.
https://ycmou.digitaluniversity.ac/PreExamV2_DownloadHallTicket_New.aspx?ID=28070
PRN 25/26 पासून सुरू होणाऱ्या विद्यार्थ्यांनी येथून लॉगिन करून हॉल तिकीट काढावे.
https://ycmouops.dulive.ac/studentLogin/#/ycmou/studentLogin
तसेच तृतीय वर्ष बी ए व बीकॉमच्या विद्यार्थ्यांनी देखील गृहपाठ दिनांक 16 मे पर्यंत गृहपाठ लिहून अभ्यास केंद्रावर जमा करणे अनिवार्य आहे गृहपाठ जमा केले नाही तर आपल्याला अंतर्गत गुनाला मिळणार नाही. याला विद्यार्थी स्वतः जबाबदार राहील याची नोंद घ्यावी
सुप्रिय विद्यार्थी मित्रहो,
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रथम वर्ष बी कॉम, प्रथम वर्ष बीए, द्वितीय वर्ष बी कॉम, द्वितीय वर्ष बीए या वर्गाचे गृहपाठ अपलोड करण्यासंदर्भातील परिपत्रक ग्रुपला टाकण्यात आलेले आहेत तरी विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर गृहपाठ लॉगिन करून -डाऊनलोड करून- त्याच्या प्रिंट काढणे व संबंधित गृहपाठाची लिहून पीडीएफ स्वरूपात अपलोड करणे महत्त्वाचे आहे जर आपण असे केले नाही तर अंतर्गत गुणलाभ मिळणार नाही याची नोंद घ्यावी. अंतिम वाढीव मुदत 20 मे 2026 आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
ज्या विद्यार्थ्यांना वरील गृहपाठा संदर्भात अडचण असेल प्रिंट काढणे डाऊनलोड करणे अपलोड करणे त्यांना अभ्यास केंद्रातून माफक शुल्क भरून गृहपाठ ट्रस्ट उत्तर पुस्तिका प्रिंट करून दिला जातील.
FYBA- साठी रु.130/-
SYBA-Bcom साठी रु. 147/-
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 7 मे रोजी देखील मेडिकल रजेवर असल्याने अभ्यास केंद्र बंद राहिल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 6 मे रोजी मेडिकल रजेवर असल्याने अभ्यास केंद्र बंद राहिल याची सर्वांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थी मित्रहो गृहपाठ अपलोड करण्यासंदर्भात विद्यापीठाकडून मुदतवाढ देण्यात आलेले आहेत अंतिम मुदत 20 मे 2026 आहे तरी मुदतीचा सर्वांनी लाभ घेऊन गृहपाठ लवकरात लवकर अपलोड करावे अडचण असल्यास अभ्यास केंद्रावर संपर्क साधावा
सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की मला कॉल करताना कॉल करायची वेळ 12 ते 5 आहे तसेच सध्या परीक्षा रेगुलर च्या चालू असल्यामुळे अभ्यास केंद्राची वेळ पुढील आदेश होय पावतो 3 ते 5 राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी वारंवार सूचना व कॉल हे कार्यालयीन वेळेतच करावे अधिक माहितीसाठी ग्रुपचा आधार घ्यावा त्यावर सूचनांचे तंतोतंत पालन व अवलोकनही करावे.
उद्या 5 मे ला कोणी नाशिक जाणार आहे का...जाणार असल्यास मला त्वरित कळवावे....
Вже доступно! Дослідження Telegram за 2025 — головні інсайти року 
