YCMOU MJCollege 5303A
Открыть в Telegram
1 140
Подписчики
Нет данных24 часа
+97 дней
+2830 день
Архив постов
मागील वर्षी 2025 26 ला प्रथम वर्ष बीए व बीकॉम ला प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी आपले यश कार्ड घेण्यासाठी आज 12 ते 3 या वेळेत अभ्यास केंद्रात यावे सोबत आपला मोबाईल आणावा.
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 28 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या रोजी प्रवेशाची अंतिम मुदत 31 Aug असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी.
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 15 ऑगस्ट रोजी प्रवेशाची अंतिम मुदत असल्याने अभ्यास केंद्र 12 ते 3 या वेळेत सुरू राहील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी तसेच ज्यांना प्रवेश करावयाची असतील त्यांनी ऑनलाईन फी आणावी.
तसेच द्वितीय व तृतीय वर्ष बीए बीकॉम च्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश घ्यावे द्वितीय व तृतीय वर्ष च्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कागदपत्र आणायचे नाही फक्त हॉल तिकीट आणि ऑनलाइन शुल्क आपल्याला लागणार आहे.
द्वितीय वर्ष बी ए शुल्क : 4,146
द्वितीय वर्ष बी कॉम फी : 4,806
तृतीय वर्ष बी ए शुल्क : 4,506
अभ्यास केंद्रातून प्रवेश घेतल्यास त्याचे प्रवेश प्रक्रिया शुल्क रु. 100
अतिरिक्त लागेल..
विद्यार्थी मित्रहो,
आज दिनांक ७ ऑगस्ट रोजी अभ्यास केंद्र 11.30 ते 5 सुरू आहे याची नोंद घ्यावी
विद्यार्थी मित्रहो आज दिनांक 6 ऑगस्ट गुरुवार रोजी मला बाहेरगावी जायचे असल्याने अभ्यास केंद्र बंद राहील याची नोंद घ्यावी.
उद्या दिनांक सात ऑगस्ट नियमित अभ्यास केंद्र चालू राहील.
Sharing the information for students who may have queries regarding the Cyber Security Course.
Please find the details below:
Link to the course details for the students:https://ycmoucs.in/
Contact Number:+91 8007128213
WhatsApp Number:+91 8007128213
Email ID: cs@ycmouonline.ac.in
In case of any query from your side please reach out to us.Thank You.
महत्वाची सूचना
सर्व प्रथम, द्वितीय व तृतीय वर्ष बीए/ बी कॉम ला प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे तसेच विद्यापीठ संकेतस्थळाला updation आल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाकडून प्रवेशासाठी मुदतवाढ करणार असल्याचे कळवले आहे. याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी मुदत वाढीचे पत्र विद्यापीठाकडून प्राप्त झाल्यावर ग्रुपला टाकण्यात येईल.
सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की आज दिनांक 22 जुलै रोजी अभ्यास केंद्र बंद राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी उद्या 12 ते 5 वेळेत यावे.
परिपत्रक क्र.105 Scan Copy Revaluation करिता अर्जभरण्याबाबत महत्वाच्या सूचना.pdf
निकाला संदर्भात काही अडचण असल्यास उद्या संपर्क साधावा आता कोणी कॉल करू नये
प्रथम द्वितीय तृतीय वर्ष बी ए बी कॉम प्रवेश सुरू झालेले असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले प्रवेश घ्यावे
प्रथम द्वितीय व तृतीय वर्ष कला शाखा बी ए चा रिझल्ट निकाल घोषित करण्यात आलेला असून विद्यार्थ्यांनी आपला PRN म्हणजेच काय नोंदणी क्रमांक टाकून निकाल पाहावा.
https://ycmou.digitaluniversity.ac/Content.aspx?ID=1523
